एकूण 3391 परिणाम
मे 26, 2019
बेळगाव - विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता.बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून लाखो रुपये किमतीच्या आठ म्हैशी चोरण्यात आल्या. शनिवारी ( ता.26) मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी याबाबत गावात माहिती समजताच एकच खळबळ उडाली.  याबाबत मिळालेली माहिती अशी, अनोळखी व्यक्तीने शनिवारी रात्री अप्पय्या शेलार या कामगाराच्या...
मे 26, 2019
हिंगोली : वसमत येथील नविन मोंढा भागामध्ये घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ( ता. २५) रात्री उशिरा वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नवा मोंढा भागात नीरज सुरेंद्रप्रसाद...
मे 26, 2019
शेगाव : शहरातील चारमोरी पुलाजवळ राजस्थानमधील महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणी २५ जूनच्या उशिरा रात्री पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मे रोजी एका महिलेला तिघांनी मंदिर परिसरातून ज्युस पाजण्याच्या बहाण्याने चारमोरी पुलाकडे नेले आणि त्या भागात सामूहिक बलात्कार...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 25, 2019
अकोट (अकोला) : लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपा कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणात मारहाण करणाऱ्यासोबत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल हे सुद्धा होते, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहाळा येथे एसआरपीएफची अतिरिक्त...
मे 24, 2019
उदगीर : येथील कमलेश्वर कन्या विद्यालयाच्या सचिवाचा मुलगा तथा संस्थाचालक सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी (वय 36) यांचा  घरगुती कारणावरून त्याच्याच भावाने दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपी भाऊ सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याला अटक केली आहे. पोलिसांनी...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातील दुरंगी लढतीत कोण विजयी ठरणार हे पाहण्यासाठी मतदान केंद्रावर पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.  या...
मे 22, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे 8 ते 10 लाखस 2 रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी...
मे 21, 2019
नेर्ले - वाटेगाव (ता. वाळवा) येथील शिंगारे वड्याजवळच्या बिबट्याने गोठ्यावर हल्ला करत रेडी फस्त केली. शिवाजी लक्ष्मण साळुंखे यांच्या शेतातील जनावरांच्या शेडमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. श्री. साळुंखे हे सकाळी सात वाजता शेतावर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, ...
मे 20, 2019
उंब्रज (ता. कऱ्हाड) : झोपलेल्या पत्नीच्या पतीनेच तिच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केला. पतीने पत्नीच्या पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वर्मी घाव घातला. शशिकला आनंदा सातपुते (वय 50 रा. चोरे) असे पत्नीचे नाव आहे. आनंदा दादू सातपुते (55 रा. चोरे) असे खुन करणाऱ्या पतीचे नाव आहे. चोरे (ता.कऱ्हाड)...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव...
मे 19, 2019
पेण (रायगड) : कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या एर्टीगा गाडी ( MH46 BA 5471) ने पेण नजीक हमरापूर फाटा येथील पुलावर अचानक पेट घेण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी घडली नाही. मुंबई, अंधेरी येथील शंकर जाधव ( वय 61) हे शनिवारी पहाटे आपल्या एर्टीगा गाडीने कोकणातून मुंबईकडे...
मे 18, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील हालेवार पोलिस स्टेशन हद्दीतील माता चंद्राखंडी मंदिर देवस्थानापासून कारमपल्ली गावापर्यंत मुख्य रस्त्यावर शुक्रवारी (ता.17) मध्यरात्री दरम्यान नक्षल्यांनी पत्रके टाकून गेल्या महिन्यात जहाल महिला माओवादी रामको नरोटी व शिल्पा दूर्वा यांना पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार...
मे 18, 2019
कायगाव :  औरंगाबाद-पुणे  महामार्गावरील नवीन कायगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) परिसरात पुणेकडून यवतमाळला जाणाऱ्या कारला आडवून चाकूचा धाक दाखवून 60 हजारच्या वर ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (ता.18) पहाटे एकनंतर घडली. याबाबत गुन्हे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील...
मे 18, 2019
जळगाव : पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सहभागी होण्यासाठी जळगाव जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाले होते. परंतू पहाटे तीनच्या सुमारास नाशिकजवळील ओझरजवळ अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या खासगी इनोव्हा गाडीचा अपघात झाला. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कुठलीही जिवितहानी झाली...
मे 18, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359) मागून...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत...
मे 17, 2019
एटापल्ली (जि. गडचिरोली) : भामरागड पोलीस स्टेशन हद्दीतील आरेवाडा रस्त्यावर नक्षल्यांनी पत्रके टाकून 1 मे महाराष्ट्र दिनी जांबुळखेडा गावाशेजारी झालेल्या बॉम्ब स्फोटाची जबाबदारी घेत नक्षल चळवळीचे अभिनंदन करण्यात आले असून शासनावर टिका करण्यात आली आहे. पहिल्यांदाच माओवादी चळवळीने अशा...