एकूण 2320 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
लोहा : तालुक्यातील देऊळगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 20) सकाळी साडेआठ वाजता घडली. याबाबत माहिती अशी, बाबुराव रामराव सोनवळे (वय 45 रा. देऊळगाव, ता...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 20, 2019
बारामती - पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फलटण येथील डॉक्टर संजय राऊत यांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना सातारा गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. सातारा गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथक यांनी संयुक्त कारवाई...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवजयंती मोहोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली.  पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा सुरू झाला.   राष्ट्रवादी काँग्रेसचे...
फेब्रुवारी 18, 2019
केज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. मरण पावलेल्या राजुद्दीनच्या वडीलांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मयताची पत्नी व सासू यांच्या...
फेब्रुवारी 18, 2019
शहादा ः जम्मू- काश्‍मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भ्याड हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध केला जात असून, शहादा येथे पुतळा दहन करतेवेळी पेट्रोलचा भडका होऊन एका तरुणाचा चेहरा गंभीररित्या भाजल्याची घटना घडली...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे : गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणे याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश असताना देखील त्याला न्यायालयात हजर करण्यास नकार देणार्‍या येरवडा कारागृहाचे पोलीस अधिक्षक यु. टी. पवार यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्याला हजर करण्यासाठी पैसे मागितले असल्याची तक्रार त्यांच्या...
फेब्रुवारी 18, 2019
इस्लामपूर -  आष्टा (ता .वाळवा) येथील समीर मुश्ताक नायकवडी (वय 24 )  याच्या खून प्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी या दोषींना शिक्षा सुनावली.  संग्राम रघुनाथ मोरे (वय २६), शहनशहा यासिन मुजावर(वय २५), आकाश भिमराव वरणे (वय २४),...
फेब्रुवारी 18, 2019
नांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद पाशा खाजामिया (वय 55) व त्यांचा मुलगा वंशजचांद पाशा (वय 22) यांचा करुण अंत झाला आहे. धर्माबाद व तेलंगना सिमावर्ती भागात तंबाखुचे पीक मोठ्या प्रमाणात...
फेब्रुवारी 18, 2019
जळगाव ः पहुर (ता. जामनेर) येथे अजिंठा रोडवरील पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंप व्यवस्थापकाकडून सहा लाख रूपये लुटल्याची घटना आज दुपारी घडली. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.  जम्मू- काश्‍मिरमधील पुलवामा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ आज पहुरमध्ये दुकान व...
फेब्रुवारी 18, 2019
सावंतवाडी - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील तपासणी नाकी सरसकट बंद करण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकीचा आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाके पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आज येथे केली.  मनुष्य बळ नाही, असे कारण पुढे करून जिल्ह्याच्या सीमेवरचे तसेच...
फेब्रुवारी 18, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहिर) पुर्णपणे मोडली आहे. त्यामुळे धरणातील बहुतांश पाण्याचा अपव्यय होणार असूम, धरण जवळपास रिते झाले आहे. पाठबंधारे विभागाचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. लघू पाठबंधारे विभागामार्फत १९७२ साली...
फेब्रुवारी 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - जम्मू काश्मीर पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या ताफ्यावर अतिरेक्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सर्तक झाली आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने दिवस रात्र गस्त घालण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात...
फेब्रुवारी 17, 2019
परळी वैजनाथ (जि. बीड) : तालुक्यातील तळेगाव येथील बंद ऑईलमील मध्ये स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 17) सकाळी घडली. स्फोट कशामुळे झाला याबद्दल संदिग्धता आहे. येथील ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी बीड राज्य रस्त्यावरील तळेगांव येथील गजानन...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला.               रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय  34) आणि अमित मोहन...
फेब्रुवारी 16, 2019
महाड : ''पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज महाड मधील सर्व नागरिक रस्त्यावर उतरले. तर, शहरातील व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून या निषेध रॅलीत सहभाग घेतला. शहरातील शिवाजी चौक येथे पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला...
फेब्रुवारी 16, 2019
मोखाडा (ता. जव्हार) : येथील आदिवासी भागात अंधश्रद्धेचा पगडा आजही कायम असून, या आदिवासी भागात भगतगीरी, बुवाबाजी, भूत लागणे, भूत काढणे, काटा काढणे, आजारपण करून टाकणे, असे अंधश्रद्धेचे प्रकार आजही घडत आहेत. तर, अशिक्षितपणामुळे अंधश्रध्देचा पगडा आदिवासींवर कायम असल्याचे समोर आले आहे. जव्हार मधील ओझर...
फेब्रुवारी 16, 2019
वाई - पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज मुस्लिम समाज बांधवांनी मूक मोर्चा काढला. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे व तहसीलदाराना निवेदन देण्यात आले. यावेळी यसुफ बागवान, मन्नान जमादार, मोहुज्जम इनामदार, अस्लम बागवान, अमजद इनामदार, दाऊद इनामदार,...
फेब्रुवारी 15, 2019
नांदेड : पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा जवानांपैकी 6 जवान हे नांदेडजवळच्या मुदखेड इथल्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले होते. अशी माहिती या प्रशिक्षण केंद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी दिली आहे. जीवाला चटका लावणारी बाब ही आहे....
फेब्रुवारी 15, 2019
पुलवामा आत्मघाती हल्ल्याचा इशारा दोन दिवस आधीच देण्यात आला होता, असा दावा जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केला आहे. पोलिसांना गुप्तचरांकडून ही माहिती प्राप्त झाली होती. ज्यात 'सुरक्षा दलावर आत्मघाती हल्ला होणार आहे. असे ट्विट पाकिस्तानातील जैश-ए-महम्मंद कडून करण्यात आले होते.' अशी माहिती गुरुवारी पोलिस...