एकूण 17 परिणाम
January 03, 2021
कोपरगाव (अहमदनगर) : आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजातील माणुसकी दुर्मिळ होत असताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून तालुक्‍यातील संवत्सर येथील सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक चंद्रशेखर देशमुख यांनी लोणकर वस्ती येथील पोस्ट कार्यालयाला मोफत जागा तर दिलीच त्यावर स्वखर्चाने नूतन इमारत बांधून...
December 31, 2020
नगर : विविध घटनांनी राज्यात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नगर जिल्ह्यात सरत्या वर्षात खाकी वर्दीतील माणुसकी दिसून आली. पोलिस दलासह सामाजिक संस्थांनी त्यासाठी मोठे योगदान दिले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची दखल घेत, नगरच्या पोलिसांचे कौतुक केले. कोरोनामुळे गुन्हेगारीला आळा बसला. मात्र, लॉकडाउनमधून...
November 25, 2020
गडचिरोली : ‘मामाचे पत्र हरवले, कुणाला नाही सापडले' हा पूर्वी बच्चेकंपनीचा आवडता खेळ होता. मात्र, काळाच्या ओघात या आवडत्या खेळासोबतच मामाची आणि इतरांची पत्रे, तार, टेलिग्रामही हरवले आहेत. हे सारे घेऊन येणारे पोस्टमन आता दारावर येईनासे झाले असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलवरच्या...
November 19, 2020
यवतमाळ : दिवाळी, वाढदिवसाला आप्तस्वकीय, मित्रमंडळीचे पोस्टाद्वारे येणारे शुभेच्छा कार्ड इतिहास जमा झाले आहे. शुभेच्छा देण्यासाठी कुणी त्या भानगडीतही पडत नाही. बाभूळगाव तालुक्‍यातील यरणगाव येथील सतीश वानखडे या प्रगतीशील शेतकऱ्याने कार्ड पाठवून शुभेच्छा देण्याचा उपक्रम मागील 37 वर्षांपासून जपला आहे....
November 14, 2020
कर्जत : सोशल मीडियाच्या आजच्या युगात दिवाळीसह इतर सणांची पोस्टाने येणारी शुभेच्छापत्रे (ग्रीटिंग) काळाच्या पडद्याआड गेली आहेत. याउलट, व्हॉट्‌सऍप, फेसबुक, टेक्‍स्ट मेसेज, इन्स्टाग्रामसह विविध प्रकारे शुभेच्छा देण्याची धांदल सुरू आहे. मात्र, शुभेच्छापत्रे व संदेशाची वाट पाहण्याचे "थ्रिल' संपल्याचे...
November 14, 2020
नांदेड : दिवाळी व भाऊबीज हा सण बहीण- भावाच्या नात्याला दृढ करणारा. यासाठी लागणार करदोडा विकणाऱ्यांनी हा आपला व्यवसाय पिढीजात ठेवत आजही आतारी म्हणून या व्यापाऱअयाकडे पाहिल्या जाते. करदोडा विक्रीकरणारे सर्वाधीक व्यापारी हे मुस्लिम धर्मीय असल्याने त्यांच्या मार्फत एक धार्मीक सौदार्याचाही अनोखे बंधन या...
November 14, 2020
पिंपरी : इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक (आयपीपीबी) पोस्टमनच्या माध्यमातून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी) सबमिट करण्यासाठी घरपोच सुविधा प्रदान केली आहे. या माध्यमातून आतापर्यंत 300 पेन्शरांनी सुविधेचा लाभ घेतला असून सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पेन्शनरांना घरपोच सुविधा नक्कीच उपयुक्त ठरत आहे....
November 02, 2020
कळंबू (नंदुरबार) : गावोगावी तसेच शहरातील गल्लीबोळातील प्रत्येक परिवारातील सदस्य एका व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत होते. तो म्हणजे खाकी गणवेशातील सायकलवर येणारा दारावर टिकटिक करणारा पोस्टमन. पण आता बदलत्या काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपत चालली आहे. दारावर वाजणारी टिकटिक...
November 01, 2020
नाशिक : कोरोनाच्या काळात अनेक सरकारी कार्यलये आणि सुविधा केंद्रामध्ये नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली आहे. यातच जेष्ठ नागरिकांना तर याचा जास्तच त्रास झाला आहे. दरम्यान टपाल विभागाने मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना खास गिफ्ट दिले आहे. आता हयातीचा दाखला किंवा डिजिटल जीवन...
October 30, 2020
पुणे : दिवाळीच्या फराळाची लज्जत वाढवणारा महत्वाचा घटक म्हणजे दिवाळी अंक होय. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी 'पुण्यभूषण' या अंकांचे प्रकाशन अतिशय साधेपणाने झाले. पुणे शहराची आगळीवेगळी ओळख सांगणाऱ्या पुण्यभूषण अंकाचे प्रकाशन हॉटेल वैशाली कट्ट्यावर उत्साहात पार पडले. ताज्या बातम्यांसाठी...
October 21, 2020
मेहुणबारे(ता.चाळीसगाव) ः शहरात चोर्यांचा सुळसुळाट सुरुच असून खरजई रोडवरील नाका परिसरातील संताजीनगरध्ये पोस्टमनच्या घरावरच चोरट्यांनी धुमाकूळ घालत  किचनचा दरवाजा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे 1 लाख 34 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड रक्कम असा ऐवज लंपास केला. या धाडसी घरफोडीने परिसरात...
October 19, 2020
नगर : ""राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी अनेक नेते-कार्यकर्त्यांची चढाओढ लागली आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आतापासूनच कामाला लागली आहे. जिल्हाप्रमुख ते बूथप्रमुख, असे गावपातळीपासून नियोजन सुरू आहे. त्यासाठी "सुपर सिक्‍स्टी'ची रणनीती आखली...
October 13, 2020
सातारा : ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, पोस्टमन व एमटीएस महाराष्ट्र-गोवा सर्कलमधील ओपन मार्केट कोट्यातील जागा तत्काळ भरा व इतर मागण्यांसाठी सातारा टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदविला.  दिल्ली सर्कलप्रमाणे वितरण विभागात सम व विषम पद्धतीने कामाचा...
October 09, 2020
सोलापूर ः पोस्टाच्या पारंपारिक सेवांच्या सोबत ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅंकाच्या सर्व काउंटरसेवा, विमा योजना, एटीएम सेवा व पीपीएफ व शासकीय योजनाच्या अनेक सुविधामुळे आता टपाल खात्याचे स्वरुप आधुनिक बॅंकेसारखे झाले आहे. कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅंकेच्या तुलनेत अधिक व्याज देणाऱ्या पोस्टाच्या योजना...
October 09, 2020
बार्शी (सोलापूर) : बार्शी उपविभागात 87 पोस्ट कार्यालये असून, या विभागाअंतर्गत मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर या तालुक्‍यांचा काही भाग येतो. बार्शी शहरात चार पोस्ट कार्यालये असून शहर अन्‌ तालुक्‍यात 141 डाक सेवक, 14 पोस्टमन, 25 कर्मचारी, पाच अधिकारी कार्यरत आहेत. आधुनिकतेकडे पूर्ण वाटचाल...
October 08, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : बादोले (ता. अक्कलकोट) येथील के. पी. गायकवाड हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांकडून सात महिन्यांपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांची ओढ लागली आहे. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांशी टपालाद्वारे संवाद साधत आहेत. जागतिक टपालदिनाचे (9 ऑक्‍टोबर) औचित्य साधून...
September 21, 2020
नांदेड : डोंगरदऱ्यामध्ये हदगाव-तामसा रोडवर पाच किलोमीटर आतमध्ये लोहा गाव आहे. निसर्गाच्या कुशीत रमलेले हे गाव नयनरम्य दृश्याचा आनंद देणारे आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने येथे नांदत असून तळ्याच्या निर्मितीसोबतच शिवारही फळझाडे व वनौषधी लावून हिरवेगार केले आहे. मात्र, विकासापासून लोहा गाव...