एकूण 54 परिणाम
नोव्हेंबर 25, 2018
आपल्याकडं ग्रामीण भागात एक म्हण आहे, "सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली'. "ब्रेक्‍झिट'चा निर्णय जल्लोषात घेणाऱ्या ब्रिटिशांना याची प्रचीती यायला लागली आहे. ज्यासाठी युरोपीय संघासोबत काडीमोड घ्यायचा निर्णय ब्रिटननं घेतला, त्यातलं काही साध्य होताना दिसत नाही. ता. 29 मार्चला ब्रिटन वेगळा होईल...
नोव्हेंबर 25, 2018
फ्रान्समधल्या व्हर्साय इथं वजनं आणि मापं यासंदर्भातल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत "आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीत' (एसआय) बदलाचा ऐतिसाहिक निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानुसार किलोग्रॅम, अँपिअर, केल्व्हिन आणि मोल या चार एककांची व्याख्या नव्यानं करण्यात येणार आहे. पुढील वर्षी 20 मेपर्यंत सुधारित व अचूक...
ऑक्टोबर 27, 2018
निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या, त्यावर तऱ्हेतऱ्हेने अवलंबून असणाऱ्या लोकांनाच निसर्गाच्या वेगवेगळ्या पैलूंचा खोलवर समज असतो; एकवटला की असा समज तज्ज्ञांच्या समजाहूनही सरस असतो. तेव्हा लोकांच्या आकलनाला मोल देऊन, त्यांना सहभागी करून निसर्गसंपत्तीचे व्यवस्थापन करणे हाच मार्ग श्रेयस्कर आहे. पंबा नदी...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
सप्टेंबर 16, 2018
साहेबाच्या देशात लॅंकेशर परगण्यानजीक कम्ब्रिया भागात एक चिमुकलं बाजारपेठेचं गाव आहे. नाव आहे ओल्वरस्टन. तिथल्या एका चिरेबंदी जुन्या घरावर निळी पाटी लागलेली दिसते ः ‘स्टॅन लॉरेल यांचा जन्म १६ जून १८९० रोजी येथे झाला.’ ग्लासगोतल्या ब्रिटानिया संगीत सभागाराच्या जुन्या इमारतीच्या भिंतीवर अशीच एक निळी...
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली- मुलांचे शिक्षण हा सध्या आईवडिलांसाठी महत्वाचा विषय ठरत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पालक काहीही करु शकतात. आपल्या मुलांनी शिकून मोठे नाव कमवावे अशी सर्वच पालकांची इच्छा असते. अशाच एका भारतातील अब्जाधीश असलेल्या वडिलांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी चक्क स्कॉटलंडमध्ये एक अलिशान महाल बांधला...
सप्टेंबर 04, 2018
भवानीनगर - तुम्हाला सोशल मीडियावर प्रधानमंत्री फ्री सायकल योजना, १२ हजार रुपये धनादेशाची प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, बालिका समृद्धी योजना, युवा कल्याण योजना या नावाने काही मेसेज आल्यास फसू नका... ते सरकारी संदेश नसून, मल्टी लेव्हल मार्केटिंगमधील फसवणुकीचा प्रकार आहे! आतापर्यंत...
ऑगस्ट 31, 2018
जळगाव : शहरातील स्थानिक कंपनीच्या युकेतील (युनायटेड किंगडम) एका कंपनीशी झालेल्या करारांतर्गत आर्थिक व्यवहारातील सुमारे 41 लाखांची रक्कम सायबर दरोडेखोरांनी लुटून जळगावच्या उद्योजकाला गंडा घातला. संबंधितांनी युकेतील कंपनीचे बनावट खाते तयार करून परस्पर ही रक्कम या दरोडेखोरांनी लाटली. तथापि, आपण जमा...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 23, 2018
ट्रेंट ब्रीज : शेवटच्या फलंदाजाला बाद करून तिसरी कसोटी जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करायला भारतीय गोलंदाजांना तीन षटके लागली. अश्‍विनने अँडरसनला बाद करून भारताचा 203 धावांचा विजय नक्की केला. पहिल्या दोन सामन्यांत पराभव झाला असताना तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे....
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जुलै 02, 2018
रशिया : फ्रान्सचा किलीयन एम्बापे विश्‍वकरंडक स्पर्धेतून होणारी सारी कमाई एका सेवाभावी संस्थेला देणगी देणार आहे. "प्रेईरेस डे कॉर्डेस' असे नाव असलेली ही संस्था व्यंग असलेल्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करते. या संस्थेचा "ब्रॅंड ऍम्बेसिडर' असलेल्या एम्बापेची...
मे 10, 2018
लिथियमचा वापर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांबरोबरच मोटारींच्या बॅटरीसाठीही होत आहे. वजनानं हलक्‍या असलेल्या आणि त्यातील लिथियमचा पुनर्वापर करता येईल अशा बॅटरींचं तंत्रज्ञान विकसित झालंय. बहुगुणी लिथियममुळे एकूणच जगात मोटारींचा ‘मूड’ बदलणार आहे. लि थियम हे एक विलक्षण मूलद्रव्य आहे. मूलद्रव्यांच्या तक्‍त्यात...
मे 05, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सतत चर्चेत असतात. आता पुन्हा जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आहे. मात्र, याचे कारण ते स्वतः नसून त्यांचा पुतळा आहे. ट्रम्प यांचा हा साधासुधा नसून विवस्त्र पुतळा आहे. विशेष म्हणजे या पुतळ्याला लिलावात 16.66 लाख रुपये किंमत मिळाली आहे.  अमेरिकेत 2016...
एप्रिल 26, 2018
ॲनफिल्ड - मोहंमद सालाहच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल  स्पर्धेतील रोमाविरुद्धच्या लढतीची सूत्रे आपल्या हाती घेतली. लिव्हरपूलने पहिल्या टप्प्याची ही लढत ५-२ जिंकली असली, तरी रोमाने अखेरच्या दहा मिनिटांत दोन गोल करीत प्रतिकाराच्या आशा कायम ठेवल्या.  गतमोसमात रोमाकडून...
एप्रिल 25, 2018
पहिलाच परदेश प्रवास. अनोळखी ठिकाणी फोन बंद. रात्र वाढत चाललेली. हॉस्टेलपर्यंत जायचे कसे? आतून घाबरलेली. तरी धीटाईचा आव. त्या रात्री भेटलेल्या ब्रिटिशांनी सहकार्याचा हात पुढे केला आणि मुक्काम गाठून दिला. वास्तुरचनाशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी मी पुण्याहून लंडनला निघाले. माझा पहिलाच परदेश प्रवास...
एप्रिल 10, 2018
रत्नागिरी - आखाती देशांपाठोपाठ युरोपमध्ये निर्यात सुरु झाली आहे; परंतु सध्या इग्लंडमध्ये पाऊस आणि थंडी असल्याने रत्नागिरी हापूसला मागणी कमी आहे. तरीही तेथील चलनानुसार डझनला 9 ते 12.5 पौंड (भारतीय चलनानुसार 900 ते 1100 रुपये) दर मिळत असल्याचे तेथील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. हाच दर...
एप्रिल 05, 2018
कळवा- सध्या ठाणे, मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यावर हिरवागार स्वस्त भाजीपाला मिळत आसल्याने गृहिणींना त्याची भुरळ पडू लागली आहे. या स्वस्त भाज्या घेण्यासाठी सध्या मुंबई व ठाण्यातील बाजारात महिलांची गर्दी होताना दिसत आहे. परंतु, या फेरीविक्रेत्या भाजीविक्रेत्या कडून घेतलेला भाजीपाला बेचव व शरीराला घातक...
फेब्रुवारी 16, 2018
वयाच्या तीस ते चाळीस वर्षांच्या व्यक्तींचा रक्तदाब जास्त सापडल्यास तत्काळ औषधे सुरू करण्याची गरज नसते. अशा व्यक्तीची जीवनशैली सुधारावी, वजन उंचीच्या मानाने असावे तेवढे ठेवावे, मिठाचे सेवन मर्यादित ठेवावे, नियमाने व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी, धूम्रपान आणि मद्यपान बंद करावे.  उच्च रक्तदाब (१४०/...