एकूण 312 परिणाम
मार्च 25, 2019
सोलापूर : भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व वंचित आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर आज (सोमवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तिन्ही उमेदवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार...
मार्च 24, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूरातून लाेकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. आंबेडकर कुठून निवडणूक लढणार याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता हाेती. अखेर त्यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि विजयाची...
मार्च 24, 2019
लोकसभा 2019 अकोला : लोकसभा निवडणुकांचा बिगूल फुंकला गेला आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची सलग चौथ्यांदा निवड झाली. सोमवारी (ता. 25) ते उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून ॲड. प्रकाश आंबेडकर सोमवारी सोलापूरातून...
मार्च 23, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) केले.  महाआघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. त्यावेळी...
मार्च 22, 2019
जळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल. शिवाय शरद पवार यांनी माघार घेतल्याने...
मार्च 19, 2019
मुंबई : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या मनात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विषयी पराकोटीचा द्वेष आहे. व्यक्तीद्वेष किती पराकोटीचा असावा याचे प्रत्यक्ष दर्शन शरद पवारांबद्दल जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकर...
मार्च 19, 2019
मुंबई : 1993 च्या स्फोटानंतर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा भारताकडे सरेंडर व्हायला तयार होता. पण, त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी दुर्लक्ष केले. या बद्दल शरद पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आगामी लोकसभा...
मार्च 18, 2019
अकोला : "कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही जाहीर केलेले 22 उमेदवार आता माघार घेणार नसून, वाटल्यास कॉंग्रेसने त्यांचे "एबी' अर्ज या 22 उमेदवारांना द्यावेत. वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पंधरा मार्चला सर्व 48 उमेदवारांची...
मार्च 16, 2019
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या शुक्रवारी (ता.15) जाहिर केलेल्या उमेदवारांच्या यादीने जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दरम्यान, शनिवारी (ता.16) वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या घराच्या परिसरात सकाळी पोलिसांनी रुट मार्च केला. पोलिसांकडून...
मार्च 16, 2019
"कोणी कोणाचे ऐकेना' या "सकाळ'च्या अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाला मदत करतात, असा ठपका ठेवण्यात आला आहे. इतरही काही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अशा रीतीने आरोप केले आहेत. या सर्वांच्या म्हणण्याचा गर्भितार्थ असा असतो,...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर...
मार्च 15, 2019
अकोला - ‘देशाच्या राजकारणात सध्या दबाबतंत्राचा नवीन फंडा सुरू झाला आहे. देशभर काँग्रेसशी कोणत्याही पक्षाची युती होऊ नये म्हणून दबावतंत्राचा वापर होत आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे सूतोवाच त्या उद्देशानेच आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी अकोला...
मार्च 14, 2019
अकोला : 'देशाच्या राजकारणात सध्या दबाबतंत्राचा नवीन फंडा सुरू झाला आहे. अगदी कुटुंबातही हे राजकीय दबावतंत्र वापरले जात आहे. नात्या गोत्यातील माणसांना सत्तेत नेऊन बसविण्याचा हा राजकीय उद्देश त्यामागे आहे. देशभर काँग्रेसशी कोणत्याही पक्षाची आघाडी होऊ नये म्हणून दबावतंत्राचा वापर होत आहे. भाजपच्या...
मार्च 14, 2019
कोल्हापूर - ‘‘ देशाची लोकशाही पुन्हा टिकायची झाल्यास, संविधान टिकायचे असल्यास मोदी सरकारचा पर्दाफाश करण्याची हीच वेळ आहे. भाजप सरकारने किती खोटे बोलावे, याला परिसीमा राहिलेली नाही. ही निवडणूक काही नुसती धनंजय महाडिक यांच्यापुरतीच नसून हा देशपातळीवरचा विषय आहे. गेली साडेचार वर्षे भाजप सरकारने...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेस नाना पटोलेंना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरु होती. ती आता खरी ठरली. राज्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्यांमधील ही एक लढत असणार आहे. भाजप मधून काँग्रेस मध्ये आलेल्या नाना पटोलेंमुळे...
मार्च 12, 2019
अकोली : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली. काँग्रेससोबतच्या संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असून राज्यातील सर्वच म्हणजे 48 मतदारसंघातून उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवीणार असल्याचे जाहिर केले. या आधी वंचित बहुजन आघाडीने 22 उमेदवार जाहिर...
मार्च 12, 2019
अकोला : काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. आम्ही जाहीर केलेले 22 उमेदवार आता माघार घेणार नसून, वाटल्यास काँग्रेसने त्यांचे एबी फॉर्म या 22 उमेदवारांना द्यावे. वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 मार्चला सर्व 48 उमेदवारांची यादी...
मार्च 12, 2019
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव निश्‍चित झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून आता गौडगाव मठाचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्याऐवजी खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. ऍड. ...
मार्च 12, 2019
अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्‍यता मावळली आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता. 12) मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश ...
मार्च 11, 2019
लोकसभा 2019: अकोला - वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश ...