एकूण 38 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर एखाद्या काल्पनिक दृश्‍यात अनपेक्षित गोष्ट दाखवून चित्रपटातील रहस्याचा उलगडा होतो आणि चित्रपट संपून प्रेक्षक कल्पनेच्या जगातून बाहेर येतात. साधारणतः असे ढोबळ दृश्‍य काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांत दिसायचे. परंतु कालांतराने काल्पनिक दृश्‍यात रमण्यापेक्षा...
जानेवारी 15, 2019
नाशिक - इमारतीवरून २७ वर्षांपूर्वी पडल्याने दिव्यांग झालेल्या राहुल विंचूरकर याने प्रचंड मेहनतीतून ज्ञानदानाचा वटवृक्ष फुलविला. त्याची ही यशोगाथा सोमवारी (ता. १४) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. त्याच्या संघर्षाची दखल उद्योजक विठ्ठल कामत यांनी घेतली. संबंधित वृत्त - जिद्दीने केली संवेदनाहीन शरीरावर मात...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - स्किझोफ्रेनिया आजार कोणालाही होऊ शकतो, तो आनुवंशिक आजार नाही. मानसिक रुग्णांना समाज स्वीकारायला तयारच होत नाही. औषधोपचाराने मनोरुग्ण बरे होऊ शकतात. करुणा आणि संवेदनशील मनाने त्यांचा स्वीकार केला पाहिजे, असे आवाहन रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे यंदाचे मानकरी डॉ. भारत वाटवानी यांनी मंगळवारी केले. ...
सप्टेंबर 19, 2018
‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते डॉ. भारत वाटवानी यांच्या व्याख्यानाचे गुरुवारी (ता. २०) पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आपल्या कार्यामागची प्रेरणा कथन करणारा विशेष लेख. प्र ख्यात मनोविश्‍लेषक आणि तत्त्वज्ञ कार्ल जंग यांचा मी...
सप्टेंबर 08, 2018
मुंबई : छोट्या पडद्यावर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शो मध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. या...
ऑगस्ट 22, 2018
गडचिरोली : छोट्या पडद्यावर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शो मध्ये महानायक अमिताभ बच्चन हे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या सहचारिणी डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या आयुष्यातील एकेक पैलू उलगडणार आहेत.  बॉलिवूडचे महानायक अमिताभ...
ऑगस्ट 03, 2018
नागपूर - 'हॅलो, मी जयंत नारळीकर बोलतो...माझ्या परिचिताला एका महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे याकरिता प्रयत्न करा,’ असे फोन शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक तसेच काही शाळा, महाविद्यालयांच्या संचालकांना येत आहेत. समाजसेवक प्रकाश आमटे यांच्याही नावाने काही जणांना फोन आलेत....
जून 18, 2018
पुणे : त्याचा गाव दुष्काळीच. पावसाला दया आली तरच मातीतून पसाभर धान्य निघायचं. ते नाही पिकलं तर कोणी गळ्याला फास लावून घ्यायचं, तर कोणी गाव सोडून जायचं. हातांना मिळेल ते काम करून मोडकातोडका संसार सावरण्याची धडपड करायची...पिढ्यान पिढ्यांच्या या वेदनेतूनच त्याच्यात समाजसेवेने जन्म घेतला. त्यातूनच...
जून 18, 2018
पुणे - त्याचं गाव दुष्काळीच. पावसाला दया आली तरच मातीतून पसाभर धान्य निघायचं. ते नाही पिकलं तर कोणी गळ्याला फास लावून घ्यायचं, तर कोणी गाव सोडून जायचं. हातांना मिळेल ते काम करून मोडकातोडका संसार सावरण्याची धडपड करायची...पिढ्यान पिढ्यांच्या या वेदनेतूनच त्याच्यात समाजसेवेने जन्म घेतला. त्यातूनच...
जून 07, 2018
सासवड (पुणे) - येथील नऊ डॉक्टरांच्या एकत्रित पुरंदर मेडीकल फौंडेशन संचलीत चिंतामणी रुग्णालयाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त.. विविध संस्थांना सुमारे 2.5 लाख रुपयांची मदत करण्यात आली. रुग्णालयाच्या या उपक्रमशिलतेबद्दल राज्यमंत्री विजय शिवतारे व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी कार्यक्रमास उपस्थित...
जून 05, 2018
अक्कलकोट - मागील दहा पंधरा वर्षापासून सतत वाढत चाललेल्या सोशल माध्यमाच्या जमान्यातही शाळेतुन सतत विद्यार्थ्यांना वेगवेगळे पत्रलेखन करावयास लावणारे ध्येयवेडे पत्रलेखक शिक्षक मयूर दंतकाळे यांचे कार्य मात्र अनुकरणीय व प्रेरणादायी असे आहे. मयूर हे बादोले ता.अक्कलकोट येथील के. पी. गायकवाड माध्यमिक शाळेत...
एप्रिल 02, 2018
गडचिरोली : गेल्या साडेचार दशकांपासून गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम, मागास जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या दु:खांवर मायेची फुंकर घालणाऱ्या डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांचे सेवाकार्य अखंड सुरू आहे. अनेक वंचितांना ते देवासमानच वाटतात. अशा या देवमाणसांना भेटून क्रिकेटचा देव अशी...
मार्च 09, 2018
नाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 10) सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.  गोदावरी गौरव म्हणजे विशिष्ट क्षेत्रात...
जानेवारी 23, 2018
श्रीगोंदे : शहरात दहा वर्षांपुर्वी महामानव बाबा आमटे वसतीगृह सुरु करुन फासेपारधी व भटक्या समाजातील मुलांवर संस्कार करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपड करणाऱ्या अंनत झेंडे व त्याच्या सहकाऱ्यांच्या जिद्दीला मुबंईकरांनी सलाम केला आहे. या संस्थेला भेडसावणाऱ्या आर्थिक मदतीवर...
डिसेंबर 31, 2017
आर्वी : वडिलांच्या प्रेरणेने विवाहाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी हेमल कसा आदिवासीयांच्या जीवनकामासाठी सुरवात केली. कारण गरिबी, उपासमार, अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव, ही सर्व परिस्थिती पाहिली आणि मी व माझ्या पत्नीने वैद्यकीय सेवेपासून तर पुनर्वसनापर्यंत त्यांच्यासाठी शक्य होईल, ते सर्व करण्यासाठी जीवनाचे...
डिसेंबर 03, 2017
मिरज - समाजाचे सत्वच जिथे हरविले जात आहे, तिथे चांगले कार्यकर्ते निर्माण होण्याची प्रक्रिया कशी सुरू राहणार? असा सवाल करून यापुढे चांगले कार्यकर्तेच नव्हे, तर चांगली माणसेही शोधून सापडणार नाहीत, अशी खंत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. माजी आमदार न....
नोव्हेंबर 21, 2017
निलंगा - एखाद्या व्यक्तीवर करण्यात येणाऱ्या उपचांरापेक्षा त्यास देण्यात येणारे मानसिक समाधान महत्त्वाचे असते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोगाबाबत जागृती करून पीडितांची सेवा केली. तोच वारसा आम्ही जपतोय, असे मत समाजसेवक प्रकाश आमटे यांनी सोमवारी ता....
नोव्हेंबर 05, 2017
नवी दिल्ली : विदर्भातील हेमलकसा-भामरागडच्या जंगलातील शेकडो अनाथ वन्यप्राण्यांचे पालकत्व स्वीकारणारे डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना कायद्यानुसार या वन्यप्राण्यांना यापुढे पाळता येणार नाही, असा फतवा पर्यावरण मंत्रालयाच्या बाबूशाहीने काढला आहे. गेली कित्येक वर्षे येथेच राहणाऱ्या...
ऑक्टोबर 11, 2017
पाली : गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात संपूर्ण राज्यभर “फटाके मुक्त दिवाळी” अभियान राबवीत आहे. यामुळे लोकांमध्ये पर्यावरणाविषयीए जागृती निर्माण होत आहे. यावर्षी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने “...