एकूण 201 परिणाम
डिसेंबर 10, 2018
 पुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी.'',असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल स्थापना करण्यात आली आहे. कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळिग्राम यांची नेमणूक केली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या कौन्सिलच्या स्थापनेला मान्यता दिली....
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला. पूर्वीच्या कारभाऱ्यांनी वीस वर्षांत जी कामे केली नाहीत; तीच कामे भाजप सरकारने चार वर्षांत मार्गी लावल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शाश्‍वत...
ऑक्टोबर 29, 2018
नवी दिल्ली- राजीव गांधीसुद्धा 1984 मध्ये विरोधकांना विंचू असे म्हटलेले आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान आणि शिवलिंगाबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असेही जावडेकर म्हटले...
ऑक्टोबर 17, 2018
मोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची वक्तव्ये भाजपच्या पथ्यावरच पडणारी आहेत. विकासाचा मुद्दा घेऊन, ‘गुजरात मॉडेल’चा डंका पिटत गेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळविणाऱ्या भारतीय जनता...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी चार पर्याय पुढे आले आहेत. दरम्यान, या संदर्भात महाराष्ट्र  विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुढील महिन्यात होणाऱ्या दिशा समितीच्या बैठकीत बोलाविण्यात येणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती...
ऑक्टोबर 16, 2018
पिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मागणी येत असून, बस खरेदी व अन्य मार्गांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली जाईल. मुळा-मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत केंद्राच्या साह्याने लवकरच काम सुरू केले जाईल,’’ असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश...
ऑक्टोबर 11, 2018
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांनी एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर नंतर त्यापेक्षा चांगल्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला, तर पहिल्यांदा प्रवेश घेतलेले महाविद्यालय त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व इतर मूळ कागदपत्रे देण्यास अडवणूक करतात व हे लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी),...
ऑक्टोबर 08, 2018
विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांची नियुक्ती झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्ली येथे आगामी शैक्षणिक बदलांबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत... कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक दशेत शिक्षण व्यवस्था अडकलेली आहे. त्यात...
ऑक्टोबर 05, 2018
सातारा - 'शिक्षणाला आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाहून घेणाऱ्या "रयत'चे विद्यापीठ झाले पाहिजे. त्यासाठी सर्व सहकार्य मी करणार आहे,' असे आश्‍वासन केंद्रीय मनुष्यळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात दिले. रयत...
ऑक्टोबर 05, 2018
सातारा - विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना चालना देत त्यांनी केलेल्या संशोधनाला मूर्तरूप देण्यासाठी येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रामुळे नवउद्योजक निर्माण होण्यास चालना मिळणार आहे. रयत शिक्षण संस्थेची गोल्डन ज्युबिली इमारत व यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर...
ऑक्टोबर 02, 2018
बेळगाव - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वच्छ कॅम्पस मानांकनात विद्यापीठ गटात केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनने देशात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळवले आहे. त्यामुळे केएलई संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिल्ली येथे झालेल्या समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री...
सप्टेंबर 17, 2018
नागपूर - ‘शाळांना भिकाऱ्यासारखं मागण्याची सवय’ असल्याचे वक्तव्य केलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना सत्तेचा माज चढला आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मंत्र्यांना शिक्षणाचा अधिकार कायद्याची माहिती नसेल तर आधी मंत्र्यांनी...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : "शाळा सरकारकडे मदत मागण्यासाठी कटोरा घेऊन येतात.'' असे वक्तव्य करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. जावडेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शहरातील विविध संस्था, संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.  "...
सप्टेंबर 15, 2018
पुणे - विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे ओझे कमी करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम निम्म्याने कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. अभ्यासक्रम 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्यासंदर्भात सुमारे 27 हजार जणांनी एक लाख सूचना पाठविल्या असून, सूचनांच्या परीक्षणाचे काम सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुका या भारतीय जनता पक्षच जिंकणार आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार असा निर्धार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेल्या भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश ...
ऑगस्ट 27, 2018
हडपसर - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले आहे. सत्ताधाऱ्यांनी वर्षभर काय ते करावे, त्यानंतर चुन चुनके, तर चुकीला माफी नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची पुणे शहर...
ऑगस्ट 18, 2018
दौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रुपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघवती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्‍वास आणि पक्ष व संघटनेवर...
ऑगस्ट 17, 2018
दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी आदरणीय वाजपेयी यांची सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रूपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघावती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्वास आणि पक्ष व संघटनावर...
ऑगस्ट 17, 2018
देवरूख - कोल्हापूरची सभा घेऊन ते कोकणात आले. साखरप्यातील एका प्रसिद्ध चौसोपी वाड्यात त्यांनी पाहुणचार घेतला आणि रत्नागिरीत गेले. १९८३ - ८४ ची ही गोष्ट. आज अटलजी आपल्यातून गेल्यावर ही घटना साक्षात अनुभवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांनी या आठवणींना उजाळा दिला. अटलजींच्या पदस्पर्शाने पुनीत...