एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
आंतरराष्ट्रीय स्पर्धा अनुभव, जागतिक खेळाडूंविरुद्ध वर्चस्व सध्या भारतीय बॅडमिंटनपटू राखत असताना त्यांच्याकडून पदकाची मोठ्या प्रमाणावर आशा बाळगणे, नक्कीच गैर नसेल. किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि बी. साई प्रणीत यांनी प्रभावी कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केली आहे. जागतिक क्रमवारीत श्रीकांत...
एप्रिल 16, 2018
'मी आशा कधीही सोडली नव्हती. मला लढायचं होतं. पुन्हा एकदा जिंकण्याचा निर्धार पक्का होता', ही प्रतिक्रिया आहे ती गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवालची .२०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा असताना तिला पराभव पत्कारावा लागला....
एप्रिल 13, 2018
मुंबई - पुल्लेला गोपीचंद यांचे ऑल इंग्लंड विजेतेपद पाहून स्पर्धात्मक बॅडमिंटनकडे वळलेल्या किदांबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे. संगणकांच्या आधारे जागतिक क्रमवारी निश्‍चित होण्यास सुरवात झाल्यावर अव्वल स्थान पटकावलेला श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. तीन वर्षांपूर्वी...
मार्च 14, 2018
मुंबई - १७ वर्षांपूर्वी पुल्लेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील भारताच्या विजेतेपदाचा २१ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. आता गोपीचंद यांच्या विजेतेपदाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य त्यांचे शिष्य पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत यांच्याकडून बाळगली जात आहे. प्रकाश...
मार्च 14, 2018
बंगळुरु - सध्या अनेक घोटोळे उघडकीला येत असतानाच विक्रम इनव्हेस्टमेंट नावाच्या कंपनीने राहुल द्रविड, साईना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यांसारख्या 800 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम इनव्हेस्टमेंट कंपनीने आपल्या सगळ्या...
ऑक्टोबर 23, 2017
ओडेन्स (डेन्मार्क) : किदांबी श्रीकांतने या वर्षातील तिसरे सुपर सीरिज विजेतेपद जिंकताना डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने जायंट किलर संबोधले जात असलेल्या ली ह्यून ली हो याचा झटपट दोन गेममध्ये पराभव केला.  या स्पर्धेतील महिला एकेरीची लढत 67 मिनिटे आणि अन्य तीन दुहेरीच्या अंतिम...
ऑगस्ट 28, 2017
ग्लासगो - पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन विजेतेपद जिंकण्यासाठी दिलेली जवळपास दोन तासांची लढत अखेर थोडक्‍यात अपुरी पडली. भारताची पहिली महिला ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती होण्याचे तिचे स्वप्न गतवर्षी ऑगस्टमध्ये अपुरे ठरले होते, तर एका वर्षांनी भारताची पहिली जागतिक बॅडमिंटन विजेती होण्याचे सिंधूचे...
जून 21, 2017
बॉलीवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयकौशल्यानं सर्वांना आपलंसं केलं आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटात तिचा नवीन अंदाज पाहायला मिळतो; पण खऱ्या आयुष्यातही दीपिका नेहमी असं काही करते जे ऐकून प्रत्येक जण थक्क होऊन जातो. ९ जूनला तिचे वडील प्रकाश पदुकोण यांचा ६२ वा...
एप्रिल 17, 2017
जागतिक बॅडमिंटन इतिहासात सुपर सीरिज स्पर्धेत प्रथमच दोन भारतीय अंतिम लढत खेळले. चीन, डेन्मार्क व इंडोनेशियाबाबत हे याआधी घडले होते. भारतीय बॅडमिंटनची ओळख गेल्या काही वर्षात सिंधू, साईना या महिला खेळाडूंमुळे झाली होती. त्याला भारतीय बॅडमिंटनमधील "एस इफेक्‍ट "म्हटले जात असे. आता हाच "एस एफेक्‍ट'...
एप्रिल 12, 2017
नवी दिल्ली - मणिपूरचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू मैस्नाम मेईराबा लुवांग याने थायलंडमधील योनेक्‍स शेरा रोझा बीटीवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉंझ पदक मिळविले. खुल्या विभागातील पुरुष एकेरीमध्ये उपांत्य फेरीत लुवांगला थायलंडचा अव्वल खेळाडू पी. थोंगनुआम याच्याकडून पराभूत व्हावे लागले. लुवांग ...
मार्च 07, 2017
बर्मिंगहॅम - बॅडमिंटन जगतातील विंबल्डन समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेकडे आता सर्वांचे लक्ष लागणार आहे. या स्पर्धेत साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावरच भारताची मदार असेल. सिंधूने ऑलिंपिक रौप्यपदक जिंकल्यानंतर ऑल इंग्लंड विजेतेपद हे आपले महत्त्वाचे लक्ष्य असल्याचे सांगितले होते. ...
जानेवारी 28, 2017
नवी दिल्ली - भारताचा "गोल्डन फिंगर' अभिनव बिंद्रा याची क्रीडा मंत्रालयाने आपल्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम (टॉप) समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. समितीत माजी धावपटू पी. टी. उषा आणि बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचाही समावेश आहे. बिंद्रा यापूर्वीच्या समितीतही होता....
जानेवारी 06, 2017
क्रीडा विकास समितीत नरिंदर बात्रा, अभिनव बिंद्राचा समावेश  मुंबई - सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या तहहयात अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल संघटनेच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नरिंदर बात्रा यांना राष्ट्रीय क्रीडा विकाससंहिता समितीत स्थान देऊन केंद्रीय क्रीडा...