एकूण 173 परिणाम
मे 24, 2019
मी मूळचा कसबा बीडचा. जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून रुजू झालो. काळम्मावाडीला कार्यरत असताना १९९३ च्या सुमारास येथे नाट्यचळवळ सुरू झाली. हनुमान नाट्य मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर एंट्री केली. सुरवातीला ‘ही पोरं काय करणार नाटक’ अशी टीकाही झाली. पण, पुढे राज्य नाट्य स्पर्धेत प्रमुख दावेदार...
मे 22, 2019
लोकसभेवेळी मिळालेल्या मतांवर आणि युतीच्या भूमिकेवर इच्छुक उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत. विशेषतः मतांची बूथनिहाय आकडेवारी लक्षात घेऊनच इच्छुक आपली दिशा ठरवतील, असे मानले जाते.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण (पश्‍चिम), मुरबाड आणि भिवंडी (पश्‍चिम) येथे भाजपचे आमदार आहेत. भिवंडी (पूर्व) आणि...
मे 09, 2019
वैभववाडी - महाराणा प्रतापसिंह आणि त्यांच्या सैन्याने इतिहास घडविताना कोणकोणती शस्त्रे, साधने वापरली हे तरूण पिढीला माहीती होणे आवश्‍यक आहे. शस्त्रांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातुन पुढच्या पिढीपर्यत इतिहास पोहचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. वाभवे...
एप्रिल 19, 2019
शिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांचेकडे केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील यांनी दिली. विकासराव देशमुख यांनी युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना काल...
एप्रिल 19, 2019
वैभववाडी - कोकिसरे-नारकरवाडीनजीक रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. रेल्वेच्या धडकेत या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. कोकिसरे नारकरवाडीनजीक सकाळी स्थानिक ग्रामस्थांना रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबत...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - भवानी मंडपात आज सकाळी पाणी भरताना गजरे विक्रेते प्रकाश पाटील यांच्या कानावर अर्भकाच्या रडण्याचा आवाज पडला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मंदिराच्या कठड्यावरून आवाज येत होता. मंदिराबाहेर कुत्र्यांचं टोळकं भुंकत होतं. ते आवाजाच्या दिशेने धावले. एका...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - शेवटपर्यंत उत्कंठा लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मदन पाटील गटाच्या एकता पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता अबाधित राखत विरोधकांचा धुव्वा उडविला. विरोधी स्वाभिमानी...
एप्रिल 04, 2019
नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या खानदेशात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांत सिंचनाच्या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. नाही म्हणायला पूर्व जळगाव जिल्ह्यात सत्ताकेंद्र सातत्याने राहिल्यामुळे तुलनेने हा भाग सिंचनाबाबत थोडा अधिक विकसित...
मार्च 20, 2019
उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती एकत्र आल्याच्या कितीही आणाभाका घेतल्या गेल्या, साक्षीपुरावे दिले गेले; तरी कार्यकर्तेच नव्हे तर नेते आणि इच्छुकांचे तरी मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्‍न आहे. त्याचे पडसाद निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सुरू असल्याने कोणाला दगाफटका आणि कोणाला मदतीचा हात मिळेल, हे...
मार्च 11, 2019
देशातील लोकशाहीचा "कुंभ' म्हणून संबोधण्यात येत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची लढाई निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या वेळेपेक्षा तब्बल सव्वा लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. या नवीन मतदारांचा कल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात भाजप-सेनेची युती...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं...
मार्च 07, 2019
शिराळा - अंत्री खुर्द ( ता.शिराळा) येथे चौगुले वस्ती जवळील बामन मळा परिसरातील शेताच्या बांधावरील निलगिरीच्या झाडावर एक वर्षे वयाचे बिबट्याचे पिल्लू दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण  झाले आहे. वनविभागाने त्यास हुसकावून लावले असून कर्मचारी त्या परिसरात तळ ठोकून आहेत. याबाबत घटनास्थळावरून समजलेली...
फेब्रुवारी 21, 2019
मोहोळ - 'गेल्या साडेचार वर्षात भाजपा-सेनेच्या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. गावातलं पोरगं गावातच आहे, कुठेय नोकरी?, शेती मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खासदार बनसोडे यांची कामगिरी समाधानकारक नाही. त्यासाठी येत्या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तन करावे,' असे प्रतिपादन...
जानेवारी 21, 2019
धुळे : वार (ता. धुळे) येथील प्लॉटची मृत महिलेच्या जागी तोतया महिला उभी करून विक्री केली, शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवहार झाला असून, या प्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  येथील गल्ली क्रमांक सहामधील व्यापारी गजानन रामदास चौधरी (वय 58, रा. कोंडाजी व्यायामशाळेजवळ)...
डिसेंबर 21, 2018
मंगळवेढा : काँग्रेस शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून निवडणूक काळात शेतकऱ्यांकडूनही ऐन वेळेस घोटाळा होतो, आता होणार नाही ना असा सवाल करत आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करत लोकसभेचा संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिले. यावेळी बोलताना शिंदे...
डिसेंबर 12, 2018
मुंबादेवी -  स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला. माथाडी कामगारांच्या अनेक...
डिसेंबर 07, 2018
निल्लोड - केऱ्हाळा (ता. सिल्लोड) येथील युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. त्यांच्या या कामाचे परिसरात कौतुक होत आहे. तीन वर्षापूर्वी काही युवकांनी व्हॉट्‌सॲपवर मनोरंजन म्हणून ‘आम्ही केऱ्हाळेकर’ नावाने ग्रुप सुरू केला.  हळूहळू राजकीय, सामाजिक...
नोव्हेंबर 30, 2018
मुरबाड (ठाणे) मुरबाड नगर पंचायती विरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी ता 30 आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी नगर पंचायतीचा एकही अधिकारी वा पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने शेवटी मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर याना निवेदन स्वीकारणेसाठी नगर पंचायत कार्यालयात यावे लागले. शिवसेना...
ऑक्टोबर 22, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) : सोलापूर जिल्हा काँग्रेस आय कमिटीच्या जिल्हा सरचिटणीसपदी मंगळवेढा संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष फिरोज मुलाणी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी फिरोज मुलाणी यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे....
ऑक्टोबर 11, 2018
नंदुरबार तसा दुर्गम, आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबारपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ब्राह्मणपुरी (ता. शहादा) आहे. गावात सुमारे तीन हजार एकर शेती आहे. कापूस पीकही दिसते. टोलेजंग इमारती नजरेस पडतात. गावात केळीची चांगली शेती आहे. काळी कसदार शेती आहे. तसे सधन दिसणारे हे गाव १९९८-९९...