एकूण 1099 परिणाम
डिसेंबर 02, 2019
जळगाव, ता. 1 : अमळनेर शहरातील गांधीलपुरा भागात जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून आज छापा टाकला. कुंटणखाना मालकीण पळून जाण्यात यशस्वी ठरल्या असून, सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. कारवाईत पथकाने सात महिलांची सुटका केली असून, अमळनेर येथील पोलिस...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर : शनिवारी सकाळी साडेनऊ ते बाराची वेळ... जुळे सोलापुरात दोन ठिकाणी घरफोडी... एक घर ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विवेक सांजेकर यांचे तर दुसरे घर शिक्षक असलेल्या शिवप्पा जमादार यांचे. दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पाळत ठेवून घरात कोणीही नसल्याची संधी साधून अडीच...
डिसेंबर 01, 2019
सातारा : सकाळ सोशल फाउंडेशन, स्कॉ- कॅनडा सेवाभावी संस्था व रोटरी क्‍लब ऑफ शनिवार वाडा (पुणे) यांच्या वतीने ओझर्डे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सुमारे तीन लाख रुपयांच्या स्लीपिंग किट व शालेय साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. ''सकाळ'चे मोबाईल ऍप...
डिसेंबर 01, 2019
नांदेड : हवामान बदलाला कारणीभूत असलेल्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी केवळ प्रसिद्धीसाठी प्रयत्न होतो आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यातील एका गावातील युवकांनी सर्व ग्रामस्थांना सोबत घेवून पर्यावरण संवर्धनासाठी वज्रमुठ आवळली. त्यांनी ‘एक झाड, एक व्यक्ती’ ही संकल्पना नुसतीच केली नाही, तर प्रत्यक्षात...
डिसेंबर 01, 2019
ज्येष्ठ संगीतकार-गझलगायक-तबलावादक रवी दाते हे परवा (ता. तीन डिसेंबर) ८० वर्षं पूर्ण करत आहेत. ‘रसिकाग्रणी’ म्हणून ज्यांचा सार्थ गौरव केला गेला ते वडील रामूभैया दाते आणि थोरले बंधू प्रसिद्ध भावगीतगायक अरुण दाते अशा या दोघांचा रसिकतेचा, कलेचा वारसा रवीजींना घरातूनच मिळाला.‘शब्दांच्या पलीकडले’, ‘शाम-ए...
नोव्हेंबर 30, 2019
जळगाव : स्वीडनच्या 19 वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिने सध्या जगभरात पर्यावरण संवर्धनाची मोहीम उघडली असून, "झिरो अवर' या संस्थेच्या माध्यमातून "ग्लोबल क्‍लायमेट स्ट्राईक' चळवळीची भारतातही रुजवात झालीय.. जळगावही त्यात मागे नाही. म्हणूनच, जगात गंभीर बनलेल्या "ग्लोबल क्‍लायमेट चेंज'ला जळगाव जिल्ह्यातून "...
नोव्हेंबर 29, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीदिनी माझा राजकीय पुनर्जन्म झाला असल्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता. २८) पुण्यात सांगितले. यामुळे मी शरद पवार, समता परिषदेचे कार्यकर्ते आणि येवल्याचे मतदार यांचे आभार मानत असल्याचेही...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : यशवंतराव चव्हाण उत्तम वाचक, साहित्यिक होते. अशा व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसह स्वतःच्या कामापेक्षा लोकहिताला प्राधान्य दिले. त्यांनी कर्मवीर...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : शिक्षित व्यक्‍तीच सारेकाही करू शकतो असे समजू नका, तर अडाणी असलेल्या व्यक्‍तीही आपले ध्येय्य गाठू शकतो. माणूस कधीही वाईट नसतो. जगण्यात आव्हाने येतच असतात. जीवनाच्या प्रवासात काटे रुतले तरी थांबू नका, चालत राहा, यश तुमचेच आहे, असा प्रेमळ सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी दिला....
नोव्हेंबर 27, 2019
चौदा- पंधरा कादंबऱ्या लिहिणारा, त्याही ३००-४०० पानांच्या! असे असूनही हा लेखक फारसा कुणाला माहीत नाही. वयाची ६५ वर्षे होईपर्यंत त्याची कुठे एकही ओळ प्रसिद्ध झाली नव्हती; पण पासष्टीनंतर त्याच्या पुस्तकांचं नशीब अचानक उघडलं. त्याचं पहिलं पुस्तक ‘खवळलेली नागीण’ प्रसिद्ध झालं आणि हळूहळू त्याची इतर...
नोव्हेंबर 26, 2019
रामटेक,(जि. नागपूर)  : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय प्रशिक्षणाची कार्यशाळा निवडणूक विभागाने आपल्या ताब्यात घेतली होती. 30 सप्टेंबरपासून ही कार्यशाळा निवडणूक विभागाच्याच ताब्यात असल्याने तब्बल 57 दिवसांपासून संस्थेतील 302...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांची निवड झाली आहे. विरार पश्‍चिमेकडील जुन्या विवा महाविद्यालयात 14 डिसेंबरला हे संमेलन होईल. या संमेलनाचे उद्‌घाटन 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो करणार आहेत....
नोव्हेंबर 26, 2019
नागपूर : नागपूर महानगरपालिकेची जयताळा येथील एक शाळा. "सरकारी शाळा वाचवा आणि त्या सर्वोत्तम करा' या अभियानातील कार्यकर्ते या शाळेत पोहोचले. तिथली एक आठवीची "क्‍लासरूम'. छान-छान विद्यार्थी मज्जा करत बसलेले. त्यांनी एका स्वरात गाणे म्हणून दाखविले. कविताही म्हटली. "तुम्हाला काय आवडते तुमच्या शाळेतले?'...
नोव्हेंबर 25, 2019
यवतमाळ : आंबेडकरी आंदोलनाला कथा, कविता, कादंबरी, नाट्य, पथनाट्य, कव्वाली, चित्रकलेने बळ देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. हा लढा संघर्षातून पुढे जात असताना अनेक स्थित्यंतरे आलीत. कार्यकर्ता नावाचा आंदोलक निराश झाला नाही. काष्ठशिल्पकलेतून आंबेडकरी आंदोलनाला ऊर्जा देण्याचे काम करीत आहे....
नोव्हेंबर 25, 2019
औरंगाबाद :  संग्रामनगर येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर लवकरच सुरवात होणार आहे. या कामासाठी अवजड गर्डर आणून टाकण्यात आले आहेत. साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  रेल्वेचा उड्डाणपूल केल्यानंतर फाटक बंद...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : आगामी पानिपत या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपल्या साहित्याचे व संशोधनाचे चौर्यकर्म करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विख्यात साहित्यिक व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी उच्च न्यायालयात सूट दाखल...
नोव्हेंबर 25, 2019
सोलापूर ः घरी एखादा छोटासा जरी कार्यक्रम असला तरी पाहुणचारावरून नाराजी नाट्य घडते. कधी-कधी पाहुणचाराच्या कारणावरून नातीसुद्धा तुटतात. पाहुणचार करण्यावर हजारो रुपये खर्च करणारी मंडळीसुद्धा अनेकदा आपण पाहिली आहेत. मात्र सोलापुरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर- एमबीए दाम्पत्याने पाहुणचाराच्या खर्चाला फाटा देऊन...
नोव्हेंबर 25, 2019
नांदेड : हल्लीची मुलं पुस्तकं वाचत नाहीत, ही निव्वळ अफवा आहे. आपण मोठी माणसं त्यांना आवडणारी पुस्तकं उपलब्ध करून देत नाही, हीच खरी अडचण आहे. नीतिमान माणूस घडविणे हे कोणत्याही बालसाहित्याचे प्रमुख उद्दिष्ट असते. नीतिमान समाज निर्माण व्हावा, अशी आपली अपेक्षा असेल, तर बालकुमारांना शालेय स्तरावर चांगले...
नोव्हेंबर 25, 2019
मला बोलणे आणि माणसांना भेटणे यात खूप रस होता. बीएमसीसी कॉलेजमध्ये शिकत असताना मी केसरीमध्ये उमेदवारी करीत होतो. त्यावेळी प्रकाश भोंडे आणि सुधीर मोघे यांनी ग. दि. माडगूळकरांवर 'मंतरलेल्या चैत्रबनात' कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. मी कॉलेजमधल्या कट्ट्यावरील गप्पांमध्ये चांगलं बोलतो म्हणून...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - आगामी ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपल्या साहित्याचे व संशोधनाचे चौर्यकर्म करण्यात आले आहे, त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विख्यात साहित्यिक व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका...