एकूण 31771 परिणाम
जून 29, 2017
मुंबई - सहा वर्षांपासून राज्यातील 120 तहसीलदारांची पदोन्नती रखडल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांची तब्बल 125 पदे रिक्‍त आहेत. याचा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनावर विपरीत परिणाम झाल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली.  केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामे...
जून 29, 2017
सांगली - कऱ्हाडहून ऍक्‍टिव्हा दुचाकीवरून येऊन दिवसाढवळ्या विश्रामबाग, संजयनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या मयूर सोपान भुंडे (वय 31, रा. आगाशिवनगर, डी मार्ट मागे, कऱ्हाड, मूळ - बावधन, पुणे) याला सांगली पोलिसांनी गजाआड केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून पेठनाका येथे कारवाई केली....
जून 29, 2017
नवी मुंबई - आरोग्य विभागातील महत्त्वाच्या उपकरणांच्या खरेदीचा अनेक महिन्यांपासून रखडलेला प्रस्ताव बुधवारी (ता. 28) स्थायी समितीच्या पटलावर आल्यानंतर सर्व पक्षाच्या सदस्यांनी यावरून आरोग्य विभागाला धारेवर धरले. 2016 मध्ये जर उपकरणे खरेदी करण्यासाठी 42 कोटींना प्रशासकीय मंजुरी मिळाली होती; तर मग...
जून 29, 2017
नातेपुते - विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला निघालेल्या आषाढी वारीत ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ आणि चोपदार फाउंडेशनने पर्यावरण रक्षणाचा संदेश लाखो भाविकांना बुधवारी नातेपुते येथे दिला. मातीत विघटन होणाऱ्या चहाच्या कपाचे वितरण तसेच त्यात तुळशीचे बीजारोपण करण्यात आले आहे.  तीन वर्षांपासून चोपदार...
जून 29, 2017
कर्जत - आघाडीचे सरकार 15 वर्षे होते. त्या वेळेस त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत. आता मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ढोंग करत आहेत. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले शेतकऱ्यांचा विकास काय करणार, अशी बोचरी टीका कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर केली. ते...
जून 28, 2017
अकोला - करवाढीविरोधात महापालिकेवर भारिप बहुजन महासंघाने आज (बुधवार) भव्य मोर्चा काढला. जुनाच (पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच) कर भरण्याचे आवाहन ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. कर कमी करण्याची मागणी आयुक्त अजय लहाने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. महापालिकेने मालमत्ता करात केलेली...
जून 28, 2017
नांदेड : अमरनाथ यात्री संघाच्या वतीने नादेंड ते रत्नेश्वरी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाऊस दिंडीत सहभागी यात्रेकरूंनी हजारो बियांची पेरणी केली. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये म्हणून निसर्गासह रत्नेश्वरी व अन्नपूर्णा मातेकडे साकडे घातले. धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी...
जून 28, 2017
४० लाखच उपलब्ध; पायाभूत सुविधांवरच खर्च करा - आयुक्त नाशिक - यंदाच्या पंचवार्षिकमधील पहिल्याच वर्षात पाऊण कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर झाल्याने विकासकामांचे नियोजन करणाऱ्या नगरसेवकांना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी झटका दिला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ७५ लाख रुपयांऐवजी फक्त चाळीस...
जून 28, 2017
नागपूर - सोमवारची सुरुवातच रिमझिम व संततधार पावसाने झाली. सकाळी हलक्‍या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाने दुपारी अकराच्या सुमारास अचानक ‘गिअर’ बदलला मुसळधारेसह जवळपास तीन ते चार तास धो-धो बरसला. सकाळी नऊ-दहाला सुरू झालेला पाऊस दुपारी दोनलाच थांबला.  पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. यात...
जून 28, 2017
परंडा - भानुदास एकनाथ नामाचा गजर करीत श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता शहरातील नाथ चौकात आगमन झाले. शहरवासीयांनी जल्लोषात स्वागत करीत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.  पंढरीची वारी हा अवघ्या वारकरी सांप्रदायाचा मोठा आनंद सोहळा असून...
जून 28, 2017
लातूर - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे गुरुवारी (ता. २९) जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात महावितरणकडून करण्यात येणाऱ्या विविध वीज विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. यात दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत बोरगाव काळे (ता. लातूर), हगदळ...
जून 28, 2017
लातूर - लातूर-मुरूड राज्य महामार्गावर भरपावसाळ्यात सुरू असलेल्या डांबरीकरणाचे काम ‘सकाळ’ने सोमवारी (ता. २६) उघड केले. त्यानंतर या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागात चांगलेच वादळ उठले आहे. कामाच्या निमित्ताने बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांतील बेबनावही उघड झाला असून, याचा फायदा कंत्राटदाराने घेत काम...
जून 28, 2017
कारवाईची मागणी - ७ लाखांच्या निधीबाबत नोंदविला आक्षेप सिंधुदुर्गनगरी - उसप (ता. दोडामार्ग) ग्रामपंचायतीमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने ग्रामनिधीसह १३ वा व १४ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये सुमारे ७ लाखांहून अधिक निधीचा अपहार केल्याचा ठपका आहे....
जून 28, 2017
मालवण - जिल्ह्यात वादळी पावसाचा जोर कायम आहे. आज दिवसभर पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी नुकसानीचे सत्र सुरूच राहिले. समुद्री उधाणाचा किनारपट्टीला मोठा फटका बसला. देवबागमध्ये भरतीचे पाणी वस्तीत घुसले. पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील स्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे. तेथील २५ घरांना धोका निर्माण झाला...
जून 28, 2017
दूषित चारा अाणि पाण्यातून जंत शेळ्या-मेंढ्यांच्या शरिरात प्रवेश करून पचन संस्थेमध्ये, रक्तामध्ये व विविध अवयवांमध्ये वाढतात. त्यामुळे शरीरातील रक्त कमी होणे, जनावर अशक्त होणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शेळ्यांमधील जंतनिर्मूलनाकडे वेळीच लक्ष द्यावे.   ...
जून 28, 2017
कळमसरे येथील सात विद्यार्थिनी रुग्णालयात; आंदोलन चिघळले कळमसरे (ता. अमळनेर) - येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिप्रिय शिक्षक एस. एफ. पावरा यांची बदली रद्द व्हावी, यासाठी आज विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. या दरम्यान सात विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अमळनेर येथे ग्रामीण...
जून 28, 2017
जळगाव - एक जुलैपासून देशभरात ‘जीएसटी’ लागू होणार आहे. ‘जीएसटी’मुळे व्यापारी, उद्योजकांकडून करचुकवेगिरी थांबणार असून, देशभरात एकच कर लागू होणार आहे. यामुळे सर्वत्र वस्तूचा दरही एकच असेल. मात्र, या कायद्याबाबत अनेकांना माहिती नाही. शासनाने ‘जीएसटी’बाबतचे ज्ञान सर्वसामान्य नागरिकांना देणे गरजेचे आहे....
जून 28, 2017
पुणे - वयाची साठी ओलांडल्यानंतर मुले सांभाळतील, अशी आई-वडिलांची भावना. मात्र संपत्तीच्या लालसेपोटी, तर कधी आपसांत पटत नाही; म्हणून मुलगा-सुनेकडून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा कटू अनुभव वृद्धापकाळात काही ज्येष्ठ नागरिकांना घ्यावा लागत आहे. यासह विविध तक्रारी पोलिस आयुक्‍तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात...
जून 28, 2017
इंदापूर - निमगाव केतकी (ता. इंदापूर) ग्रामस्थांचा निरोप घेऊन मंगळवारी इंदापूर शहरात दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.  न्यायाधीश के. एस. सोनावणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा...