एकूण 916 परिणाम
मे 04, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत अकराशे जणांऐवजी केवळ १९ जणांकडून अध्यक्ष निवडला जात असल्याने संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच झाला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
मे 03, 2019
हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटांमध्ये एकाच कुटूंबातील तिघा जणांचा भाजून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 3) पहाटेच्या सुमारास घडली आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोनाजी दळवी यांचे घर आहे गुरुवारी (ता. 2) रात्रीच्या सुमारास सोनाजी आनंदराव दळवी (वय 55) त्यांची...
एप्रिल 30, 2019
पुणे :  दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचे निकटचे सहकारी महेंद्र कुमार यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील फिल्म्स आणि चित्रपटविषयक इतर साहित्याचा मोठा खजिना पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे.  'स्टील फोटोग्राफर' महेंद्र कुमार यांनी अनेक वर्षे दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्याकडे असिस्टंट...
एप्रिल 30, 2019
उमरेड-नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात तक्रार नोंदविणारा चौकीदार संबंधित दिवशी कामावर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी परस्पर सुरक्षा व्यवस्था हटविल्याने बळीचा बकरा बनविण्यासाठी चौकीदार बंडू नखातेला समोर केल्याचे कळते. आता या प्रकरणाला...
एप्रिल 20, 2019
सांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत. मात्र साहित्य क्षेत्रासह शासनालाही आठवण नाही. इतकं मोठं करुनही ‘ना चिरा, ना पणती’ अशीच अवस्था आहे.  डॉ. बाबर यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा अभ्यास...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. गो. मा. पवार (वय 86) यांचे आज सोलापुरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.  डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचय प्रा. गो....
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची...
एप्रिल 08, 2019
पुणे : तमाशा कलावंत, कारागीर यांचा शैक्षणिक दर्जा अद्यापही असमाधानकारक आहे. तर, आरोग्य आणि अर्थकारणाबाबत फारसे गांभीर्य नसल्याने त्यांचे जीवन अस्थिर असल्याचे एका संशोधनातून निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात तमाशा तग धरून असला, तरीही तमाशा फडातील कलावंत, कारागीर यांच्या वाट्याला आजही उपेक्षाच आहे. ...
एप्रिल 06, 2019
अकोला : येथील बाळापूर मार्गावर असलेल्या तुषार सिलिब्रेशन हॉटेलला शुक्रवारी (ता. 4) दुपारी अचानक आग लागली. यामध्ये हॉटेलच्या पहिल्या मजल्यातील साहित्य जळाले. उन्हाच्या अधिक तापमानामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुर्य किरणे काचेवर एकवटली आणि एकाच केंद्रबिंदूतून पुढे गेल्याने स्टोअर रुमधील...
एप्रिल 03, 2019
रत्नागिरी - मराठी साहित्यात चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, नवे साहित्यिक घडावेत या उद्देशाने जनसेवा ग्रंथालयातर्फे सलग दुसऱ्या वर्षी औत्सुक्‍याचा विषय ठरलेली साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहाला जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
एप्रिल 01, 2019
नागपूर - संपूर्ण जगातील मराठी माणसांसाठी साहित्य संमेलन आयोजित करून त्यांना एका व्यासपीठावर आणणे हेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मुख्य कार्य आहे. पण, महामंडळच इतर उपक्रमांचे आयोजन करायला लागले, तर घटक संस्थांनी काय करायचे, असा सवाल महामंडळाचे नवे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील...
मार्च 26, 2019
जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने  आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या व थर्मकॉलचा...
मार्च 26, 2019
जळगाव ः राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांकडून प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू विक्रेत्यांवर जोरदार कारवाई केली. परंतु, ही कारवाई गेल्या काही महिन्यांपासून थंडावल्याने पुन्हा शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू होता. याबाबत आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी...
मार्च 24, 2019
जळगाव ः खानदेशात अनेक बोली भाषा आहेत. या सर्व भाषांचा आदर आणि प्रत्येकाला अभिमान आहे. प्रत्येक बारा कोसाच्या अंतरावर भाषा बदलत असते. परंतू, लेवा गणबोली भाषा ही दीडशे वर्षांपासून वापरली जात आहे. कामानिमित्ताने बाहेर जाणाऱ्यांना ही बोली जमत नाही. यामुळे दीडशे वर्षांपासूनच्या गणबोली भाषेचा वारसा...
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...
मार्च 23, 2019
भाषेचे दार उघडले, की आपल्यासाठी जगाचे अंगण मोकळे असते. भाषेतून भूतकाळातील संचित आपल्यापर्यंत पोचते आणि भविष्यातील रहस्यमयी मार्गही खुणावू लागतात. जेवढी दारे उघडाल तेवढ्या वाटा तुमच्यासाठी खुल्या होतात. मातृभाषेसह वेगवेगळ्या भाषा शिकून आपण आपला पैस विस्तारू शकतो. जागतिकीकरणामुळे लोकल-ग्लोबल जवळ आले...
मार्च 22, 2019
सोयगाव : येथील वीज वितरणच्या पारेषण विभागाच्या कार्यालयातील 132 वीज केंद्रात अचानक उच्च दाबाच्या वाहिनीमध्ये वीज तारांच्या घर्षणात शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत वीज साहित्य जळून खाक झाले आहे. शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत वीज केंद्राच्या तब्बल अर्धा एकर क्षेत्रात आग डोंब उसळल्यान...
मार्च 18, 2019
सटाणा - महिला सक्षम झाल्यास देशात विकासात्मक परिवर्तन घडेल. ग्रामीण भागातील महिला व युवतींना आर्थिक सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करीत असताना कुटुंबीयांनी देखील व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन...