एकूण 75 परिणाम
डिसेंबर 03, 2017
...तर धुळ्यावर लावणी लिहिणारे सिद्राम मुचाटे हे धुळ्यातलेच. त्या काळात धुळ्यात ‘राष्ट्रीय शाहीर मंडळ’ स्थापन झालं होतं आणि ‘शाहीर’ हे मराठीतलं अशा विषयावरचं पहिलं मासिक सुरू झालं. लहानपणापासून काव्यरचनेचा छंद असलेल्या मुचाटे यांनी खूप लवकर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. या चळवळीनंच त्यांना शाहीर...
नोव्हेंबर 26, 2017
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला...
नोव्हेंबर 11, 2017
पिंपरी -  ‘‘बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता.. हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता..’’  कवी भरत दौंडकर यांची ही कविता. अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी शुक्रवारी (ता. १०) बालकुमार साहित्य संमेलनात रंगत आणली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी कवी संमेलनाला उत्स्फूर्त दाद दिली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा...
नोव्हेंबर 11, 2017
पिंपरी - ‘‘आज साहित्यिक खूप झाले आहेत; परंतु साहित्यप्रेमींची संख्या कमी होतेय. बालकुमार साहित्य संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत होऊन त्यांच्याकडून उत्तम साहित्य निर्माण होईल,’’ असा विश्‍वास ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी...
ऑक्टोबर 25, 2017
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे भाषिक सौहार्दाबरोबरच उत्तम साहित्य कृतींचे अनुवाद, दोन्ही भाषांतील लेखकांचा संवाद, पुस्तक प्रदर्शने, संशोधन, साहित्य संमेलन आणि कार्यशाळा याना चालना मिळणार आहे. यामुळे मराठी...
ऑक्टोबर 01, 2017
ज्या  ‘संगीतरत्नाकर’ या संगीतशास्त्रातल्या प्रमाणभूत ग्रंथाचा उल्लेख मागच्या काही लेखांत झाला, त्याचा लेखक काश्‍मिरी पंडित शार्ङगदेव याचे आजोबा दक्षिणेत आले. शार्ङगदेवाचे वडील सोढल हे सिंघण नावाच्या देवगिरीच्या राजाचे आश्रित होते. ‘संगीतरत्नाकर’ या ग्रंथात अभिनवगुप्त यांच्यासह रुद्रट, लोल्लट, उद्‌...
सप्टेंबर 26, 2017
नागपूर - नागपुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी प्रा. अरुण साधू यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. उद्‌घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला साहित्यिकांच्या भेटीगाठींमध्ये रमण्याआधी प्रा. साधू यांचे दीक्षाभूमीला भेट देणे, हे त्यांच्या बांधीलकीचेच...
सप्टेंबर 10, 2017
बाली, इंडोनेशियाः आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी येथे केले. सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर सुरु झाले....
ऑगस्ट 28, 2017
औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदापासून बी. रघुनाथ यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा परिषदेने निर्णय घेतला असून पहिला बी. रघुनाथ वाङ्‌मय पुरस्कार प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या "उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला जाहीर झाला आहे....
ऑगस्ट 25, 2017
प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एक छोटासा सुबक देव्हारा असतो. त्याला तोरण असते प्रेमाचे. त्यामध्ये श्रद्धा व भक्तीच्या समया निरंतर तेवत असतात. गणरायाच्या आगमनामुळे केवळ मानवच नव्हे, तरसकलचराचर सृष्टीलाआनंदाचेनुसतेभरतेयेते.उत्सवप्रियव मोठी सांस्कृतिकपरंपरा असलेल्याकोकणातहीयापेक्षावेगळेचित्रदिसणार...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई : सन्मान स्त्रीच्या लढण्याचा , गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन यावर्षीचा ‘उंच माझा झोका पुरस्कार’ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आणि यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई :अभिजात शब्द-स्वरांच्या एका अभिरूचीसंपन्न उपक्रमाच्या औपचारिक परिचय सोहळ्यासाठी हा स्नेहमेळावा. पुण्यातील ‘स्वरानंद प्रतिष्ठान’ ही संस्था गेली ४७ वर्षे ललित’ संगीताच्या क्षेत्रात अभिरूची, गुणवत्ता जोपासणारे कार्यक्रम-उपक्रम सातत्याने करीत आहे. ललित संगीतातील गझल हा प्रकार त्यातील आशय,...
ऑगस्ट 05, 2017
छातीत धडकी भरवणारे उंच डोंगर, खोल दऱ्या, दरडी कोसळून कधीही बंद होणारे रस्ते आणि ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे श्‍वासोच्छ्वासावर होणारा परिणाम, अशा प्रतिकूल वातावरणाचा अनुभव 'मराठी तारका' या कार्यक्रमाच्या टीमने नुकताच सियाचीनमध्ये घेतला. निर्माते- दिग्दर्शक महेश टिळेकर यांची निर्मिती संकल्पना असलेल्या '...
जुलै 23, 2017
राजारामशास्त्री भागवत यांच्या स्वारस्याचा प्रमुख विषय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले लोक म्हणजे मराठे हा होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या मते महाराष्ट्राच्या इतिहासाचे तीन भाग पडतात. पहिला म्हणजे ः प्राक्‌शालिवाहन, दुसरा : शालिवाहनाचा काळ व तिसरा ः शालिवाहनोत्तर काळ. प्राक्‌शालिवाहन...
जून 07, 2017
लंडन - लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस-2017) निमित्ताने येथे महाराष्ट्रीयन उद्योजक परिषद आणि विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठीच्या एकाहून एक सरस अशा बहारदार कार्यक्रमांनी तीन दिवस चाललेल्या संमेलनाची उत्साहात सांगता झाली. महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने संमेलनाची सुरुवात...
जून 05, 2017
निर्णय सप्टेंबरमध्ये - महामंडळाने केली स्थळ निवड समितीची घोषणा; निवडक स्‍थळांना देणार भेटी  नागपूर - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी महामंडळाकडे सहा प्रस्ताव आले असले तरी दिल्ली आणि विदर्भातील बुलडाणा व अमरावती अशा तीन ठिकाणांमध्ये चुरस असेल, असे चित्र आहे. आज झालेल्या...
जून 01, 2017
लातूर - भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणारा वारकरी महाराष्ट्राचा श्वास आहे, असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बुधवारी बोलत होते. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे आयोजित केलेल्या सहाव्या...
जून 01, 2017
नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने बहाल करता येईल का, यासंदर्भात घटनादुरुस्ती समितीच्या बैठकीच्या निमित्ताने महामंडळात विचार प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवारी (ता. 3) नागपुरात यावर प्राथमिक चर्चा होईल. त्यानंतर सर्व घटक संस्थांमध्ये ही चर्चा घडवून निवडणूक...
जून 01, 2017
सहाव्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनात ठराव लातूर - नवी मुंबई व पुणे येथे संतसाहित्याचे संशोधन केंद्र स्थापन करावे. संतसाहित्य एकत्रित करून जगात शांतीचा संदेश देण्यासाठी व मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्तीसाठी संतसाहित्याच्या अभ्यास केंद्रांना प्रत्येकी पाच कोटी रुपये शासनाने निधी...
मे 31, 2017
लातूर - पडलेल्या पावसाचे आतापासूनच नियोजन केले गेले नाही तर येत्या 50 वर्षांत समाजातील 70 टक्के लोक हे पाण्यासाठी वणवण भटकताना दिसून येतील. येत्या काळात पाण्याची भीषणता अधिक तीव्र होईल. त्यामुळे आता गावागावांत पाणी सप्ताह झाले पाहिजेत. पाणी अडवून जिरवणे व वृक्षलागवडीसाठी वारकऱ्यांनी पुढाकार...