एकूण 1018 परिणाम
फेब्रुवारी 27, 2017
मूलतः मराठी भाषेची प्रकृती संघर्ष करीत पुढं जाण्याची आहे. या तिच्या स्वभावामुळंच ती सतत वर्धिष्णू राहिली. ती कुठंही आटून, थिजून वा मावळून गेली नाही. ती सतत युयुत्सू राहिली. स्वतःची अन्वर्थकता प्रकट करीत राहिली. मागल्या किमान हजार वर्षांत तिनं मराठी भाषकांना जीवनात कसं उभं राहावं आणि उज्ज्वल...
फेब्रुवारी 27, 2017
आज 'जनस्थान' पुरस्कार प्रदान  नाशिक : भाषा नेहमी खुली अन्‌ सर्वसमावेशक हवी. भाषेमध्ये बोलीसह ग्रामीण आणि इंग्रजीमधील शब्द यायला हवेत. पण, हे सगळे माफक प्रमाणात घडावे, असे सांगतानाच; कणखर-रुळणाऱ्या शब्दांनी मराठी भाषा भ्रष्ट नव्हे, तर समृद्ध होईल, अशी आग्रही भूमिका समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी...
फेब्रुवारी 27, 2017
27 फेब्रुवारी... "कुसुमाग्रज' तथा वि. वा. शिरवाडकर या मराठी भाषेच्या गळ्यामधील कौस्तुभमणी असलेल्या श्रेष्ठ साहित्यिकाचा जन्मदिवस... आपण "जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. राज्य शासनही हरप्रकारे भाषा प्रसार व संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे; पण एक खंत सातत्याने मराठी मनाला टोचणी देत राहते, ती...
फेब्रुवारी 26, 2017
पिंपरी - ‘न भूतो न भविष्यती’ असे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेल्या वर्षी शहरात झाले. मात्र, त्यापूर्वीपासूनच साहित्याची सेवा उद्योगनगरीत होत आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत अनेक संस्थांची साहित्य संमेलने झाली आहेत. त्यांची संख्या पाहता, ‘उद्योगनगरीचिये भाळी साहित्य संमेलनांची मांदियाळी,’...
फेब्रुवारी 26, 2017
गैराट प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२० - २४४५८४५५) / पृष्ठं - १६८ / मूल्य - २७५ रुपये गावांमध्ये उद्योगधंदे आले, लक्ष्मी आली आणि गावातलं माणूसपणही संपलं. अनेक जण अचानक अतिश्रीमंत झाले आणि त्यांच्यात कमालीचा बदल झाला. जमिनीला भाव आला आणि नात्यांमधला भाव कमी झाला. या सगळ्याचंच चित्रण करणारी...
फेब्रुवारी 26, 2017
राजर्षी शाहूमहाराजांच्या अजोड कर्तृत्वाचा आढावा घेणारे अनेक ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रकाशित झालेला ‘राजर्षी शाहू गौरवग्रंथ’ हा त्यांत आगळा ठरावा असा आहे. ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. रमेश जाधव यांनी आपल्या पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल टाकत हा ग्रंथराज संपादित करण्याचं...
फेब्रुवारी 25, 2017
भंडारा - कोट्यवधी भक्‍तांचे आराध्य दैवत असलेल्या भगवान शंकराची स्थाने असलेली यात्रास्थळे आज भक्तांच्या गर्दीने फुलून निघाली होती. "महादेवा जातो गा...', "हर बोला... हर हर महादेव' असा गजर करीत डोंगरदऱ्यात, पहाडावर तसेच शहरातील मंदिरांत आज भक्तांनी मोठ्या श्रद्धा व भक्तीने महादेवाचे दर्शन घेतले....
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - 'समीक्षा अधिक सोपी करून लिहिली जात आहे. त्यातून लेखक मित्रावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत. खर तर समीक्षा हा अत्यंत गंभीर आणि बौद्धिक व्यवहार आहे. यादृष्टीने समीक्षा व्यवहाराकडे पाहणारे लोक सध्या फारच कमी आहेत,'' अशी खंत साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली. "मूल्यभानाची...
फेब्रुवारी 21, 2017
कोल्हापूर - ऑक्‍सफर्ड विद्यापीठ ही ज्ञानाची पंढरी असून, ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे, एवढेच कार्य तिथे शतकानुशतके सुरू आहे. इंग्लंडच्या ज्ञानाचे व संस्कृतीचे केंद्र असलेल्या या ज्ञानपंढरीत एक महिना राहून मी ज्ञानमय झालो, अशी प्रांजळ भावना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. कुलगुरू डॉ...
फेब्रुवारी 20, 2017
सांगली - महान इतिहासकारांनी केलेल्या चुका काढण्याचे मोठे धाडस प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी "शिवशाही ते पेशवाई' या ग्रंथात दाखवले. खऱ्या इतिहासाला हात घालण्याची हिंमत दाखवली. संताप व्यक्त करतानाही त्यांनी संयम राखला असल्याचे प्रतिपादन जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय...
फेब्रुवारी 17, 2017
महापालिका शाळांचा दर्जा वाढविण्याची केवळ चर्चाच होते; मात्र महापालिका अंदाजपत्रकातील तरतूद पाहता "बडा घर पोकळ वासा' अशी अवस्था आहे. प्रत्येक वर्षी 30 ते 35 कोटी रुपयांची मागणी होते. प्रत्यक्षात एक कोटीची कशीबशी तरतूद होते आणि हाती पडतात दहा ते पंधरा लाख. महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पुरेसा...
फेब्रुवारी 14, 2017
एखाद्या कोपऱ्यात गुलगुलू करणारे ते दोघे जेव्हा दिसतात. आपण त्यांच्यातलं नातं शोधतो. मग ते तरुण-तरुणी असोत, नवरा-बायको किंवा वृद्ध जोडपं. रस्त्याच्या आडोशाला, एखाद्या ईमारतीच्या प्रकाश नसलेल्या कोपऱ्यात, काळोख्या बसस्टॉपच्या मागे बाईकवर किंवा बसस्टॉवपर, एखाद्या अंधाऱ्या आणि कमी...
फेब्रुवारी 12, 2017
चिपळूण - बोलीभाषेमुळे भाषा अधिक समृद्ध होते. समाजाची संस्कृती वाढविण्यासाठी बोलीभाषांचे जतन आवश्‍यक आहे. बोलीभाषेवर अधिक अभ्यास आणि संशोधन होण्याची आवश्‍यकता आहे. तसे झाल्यास बोलीभाषा अधिक समृद्ध होतील, असा विश्‍वास खासदार हुसेन दलवाई यांनी कोकणातील बोलीभाषा चर्चासत्रात व्यक्त केला. लोकमान्य टिळक...
फेब्रुवारी 07, 2017
मुंबई - साहित्य संमेलन म्हटलं की कोट्यवधींची पुस्तकविक्री, असं काहीसं समीकरणच गेल्या काही वर्षात जुळून आलं होतं; मात्र यंदाच्या डोंबिवली येथे झालेल्या 90 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये प्रकाशकांच्या स्टॉलचे साधे भाडे किंवा वाहतुकीचा खर्चही वसूल न झाल्याने प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली आहे...
फेब्रुवारी 06, 2017
स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून लढा दिलेले पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. देशाला प्रगतिपथावर न्यावं, मोठे उद्योगधंदे देशात उभे राहावेत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून ते कला, प्रशासन, साहित्य अशा सर्व बाबतींत देशाचा जगात दबदबा निर्माण व्हावा, यांसाठी त्यांनी तळमळीनं कार्य केलं...
फेब्रुवारी 06, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका निर्भयतेने आणि पारदर्शीपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणेसह पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे. मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन करून जिल्ह्यात येणारी खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स तसेच रेल्वेची...
फेब्रुवारी 06, 2017
पु. भा. साहित्यनगरी, डोंबिवली - आजच्या कोलाहलात आपला आतला आवाज ऐकून व्यक्त होणे आणि प्रस्थापितांच्या कोंडीतून तो रसिकांपर्यंत पोहचवणे हे आव्हान असून, सच्चा आवाज सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवोदित आणि प्रस्थापितांमधील भेद संपायला हवा, असे मत नवोदित लेखक मेळाव्यात व्यक्त झाले.    अखिल भारतीय...
फेब्रुवारी 06, 2017
पु. भा. भावे साहित्यनगरी - शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्यातील कलगी तुरा नव्वदाव्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर रंगला. संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात सत्तावीस गावांची महानगरपालिका किंवा नगर परिषद करावी हा ठराव मांडण्यात आला. त्या वेळी कल्याण-डोंबिवली पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या...
फेब्रुवारी 04, 2017
डोंबिवली - टाळ-मृदंग, ढोल-ताशांच्या निनादात आणि मराठी भाषेचा गजर करत डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरातून ग्रंथदिंडीला शुक्रवारी जल्लोषात प्रारंभ झाला. या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा- महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, काव्यरसिक मंडळ, साहित्यप्रेमी नागरिक उत्साहाने...
फेब्रुवारी 04, 2017
पु. भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) - शालेय मुलांचा उत्साह... पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले नागरिक... ढोल-ताशांचा गजर... ग्रंथांच्या पालख्या... विविध रंगीबेरंगी चित्ररथ... नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने दिसणारा उत्सव डोंबिवली शहरामध्ये शुक्रवारी सकाळी दिसत होता... निमित्त होते 90 व्या अखिल...