एकूण 129 परिणाम
जानेवारी 08, 2017
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पक्षापासूनच फारकत घेतलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार धनंजय महाडिक हे अलीकडे पक्षाच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. त्यांचा पक्षातील वाढता संपर्क पाहून कार्यकर्तेही आता साहेबांना पक्ष दिसू लागला, असे म्हणू लागले आहेत.  लोकसभा निवडणुकीत अनेकांचा विरोध...
जानेवारी 03, 2017
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसची राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर (एनसीपी) आघाडी होण्याचे संकेत सोमवारी (ता. 2) आणखी कमी झाले. कॉंग्रेसचे शहरप्रभारी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यानेही त्याला दुजोरा मिळाला. या निवडणुकीसाठी...
जानेवारी 01, 2017
पुणे - आगामी महापालिका निवडणुकीची संधी साधत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राजकारणातील दुसरी पिढी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करीत आहे. काही पदाधिकारी स्वतःबरोबरच मुलगा, मुलीला किंवा सुनेला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत...
डिसेंबर 25, 2016
पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे वळण देणाऱ्या दोन घटना या आठवड्यात घडल्या. गेली दहा वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि "पीएमपी'च्या ताफ्यात नव्या 1 हजार 550 बस खरेदी करण्यास पुणे महापालिकेने मान्यता दिली. या दोन्ही घटना...
डिसेंबर 24, 2016
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्याची मेट्रो अखेर भूमिपूजनासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यंत झालेला विलंब भरून काढून मेट्रोचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी सरकारच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असले तरी निधीची उभारणी, मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना द्यावयाचा चार ‘एफएसआय’, भूसंपादन आणि राष्ट्रीय...
डिसेंबर 18, 2016
विरोधकांचा सभात्याग; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या उत्तरावर घेतला आक्षेप नागपूर (विशेष प्रतिनिधी) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन...
डिसेंबर 13, 2016
पुणे - महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागात सोयीचे उमेदवार समोर यावेत, तसेच विद्यमान नगरसेवक परस्परांची लढत टाळण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी समोरच्या पक्षाच्या शहराध्यक्षापासून विधानसभा अध्यक्षांपर्यंत थेट किंवा आडबाजूने संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुल्यबळ प्रतिस्पर्धी येऊ नये...
डिसेंबर 13, 2016
महापौर, आयुक्त बदलले; सत्ताकेंद्र विभागले; पण कारभार? वर्ष सरले... सरत्या वर्षाने काय दिले? कोणते बदल येत्या वर्षावर परिणाम करतील? दृश्‍य आणि अदृश्‍य बदलांचे नेमके परिणाम काय झाले? प्रत्येक क्षेत्रात असं काही ना काही घडलंच. जिल्हा केंद्रस्थानी ठेवून विविध क्षेत्रातील घडामोडींची दखल घेतानाच...
डिसेंबर 06, 2016
सांगली - स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता हारगे यांची निवड झाल्याने काँग्रेसच्या पालिकेतील सत्तेला मुळासह हादरा बसला आहे. यानिमित्ताने महापालिका सांभाळायची म्हणजे काय असते याचा पहिला धडा नेत्या जयश्री पाटील आणि विश्‍वजित कदम यांना मिळाला आहे. काँग्रेसमधील दुफळीचा...