एकूण 197 परिणाम
डिसेंबर 24, 2016
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्याची मेट्रो अखेर भूमिपूजनासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यंत झालेला विलंब भरून काढून मेट्रोचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी सरकारच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असले तरी निधीची उभारणी, मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना द्यावयाचा चार ‘एफएसआय’, भूसंपादन आणि राष्ट्रीय...
डिसेंबर 22, 2016
शिवस्मारकाचे भूमिपूजन; निमंत्रणाचा लखोटा घेऊन मंत्री मातोश्रीवर मुंबई - शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मातोश्रीवर धडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणारे भूमिपूजन आणि जाहीर सभेला ठाकरे उपस्थित...
डिसेंबर 21, 2016
धुळे - शहराचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा पांझरा नदीकिनारी वादग्रस्त जागेत उभारण्यात आलेल्या चौपाटीमागील हेतू विधायक असला तरी विकसन नियमावलीशी तो सुसंगत नाही. त्यामुळे पांझरा चौपाटीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची आमदार गोटे यांची मागणी फेटाळली जात असल्याचा निर्णय जाहीर करत तत्कालीन मुख्यमंत्री...
डिसेंबर 20, 2016
मेट्रो, एसआरए सोडल्यास इतर प्रश्‍न दुर्लक्षितच पुणे - दिवसेंदिवस वेगाने पसरत चाललेल्या गरजा आणि अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पुण्याच्या पदरात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा आश्‍वासनांशिवाय फारसे काही पडले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सुधारित नियमावली आणि ‘मेट्रो प्रकल्पा’ला...
डिसेंबर 18, 2016
विरोधकांचा सभात्याग; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या उत्तरावर घेतला आक्षेप नागपूर (विशेष प्रतिनिधी) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन...
डिसेंबर 18, 2016
धुळे - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी सुरू करत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज देवपूरमधील अनधिकृत दोन धार्मिक स्थळे पूर्णतः हटविली, तर इतर अनधिकृत सहा धार्मिक स्थळांच्या पायऱ्या, ओटे काढण्यात आले. त्या- त्या परिसरातील नागरिकांना विश्‍वासात घेऊन महापालिकेच्या अधिकारी,...
डिसेंबर 15, 2016
साताऱ्यात ‘टीडीआर’ची अंमलबजावणी सुरू; जिल्ह्यात पहिलेच उदाहरण, जागामालकांचाही होणार फायदा  सातारा - अनेक गोष्टींसाठी सातारा पालिका जिल्ह्यातील इतर पालिकांसाठी पथदर्शक ठरते. ‘टीडीआर’ धोरण अंमलबजावणीच्या बाबतीतही सातारा पालिकेने पहिला क्रमांक मिळवत इतर पालिकांना उदाहरण घालून दिले आहे. ‘टीडीआर’ची...
डिसेंबर 13, 2016
कोणत्याही विषयावर भरभरून चर्चा करणे, विषयाची चिरफाड करून त्यातील त्रुटी दाखविणे ही पुणेकरांची खासियत. पुणे मेट्रोबाबतही आपण हे सारे केले. त्यातून मेट्रो प्रत्यक्ष येण्यास तब्बल अडीच-तीन वर्षांचा विलंबही झाला; पण काही त्रुटी दूर झाल्या आणि ‘मेट्रो’ आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे.  केंद्र सरकारपाठोपाठ...
डिसेंबर 13, 2016
महापौर, आयुक्त बदलले; सत्ताकेंद्र विभागले; पण कारभार? वर्ष सरले... सरत्या वर्षाने काय दिले? कोणते बदल येत्या वर्षावर परिणाम करतील? दृश्‍य आणि अदृश्‍य बदलांचे नेमके परिणाम काय झाले? प्रत्येक क्षेत्रात असं काही ना काही घडलंच. जिल्हा केंद्रस्थानी ठेवून विविध क्षेत्रातील घडामोडींची दखल घेतानाच...
नोव्हेंबर 25, 2016
सीमावासीयांनी महामेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली एकजूट दाखविली आहे. कर्नाटककडून सातत्याने केली जाणारी दडपशाही, अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात आजची तरुण पिढीही नव्या ताकदीने उतरताना दिसल्याने प्रशासन बिथरले आहे. त्यातूनच मराठी तरुणांवर राजद्रोहासारखे खटले दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात...
नोव्हेंबर 14, 2016
ज्या कॉंग्रेसने (महाष्ट्रातील) भाजपला सळो की पळो करून सोडणे अपेक्षित होते तसे होताना मात्र दिसत नाही. विधानसभेचे अधिवेशन असू द्या किंवा घेतलेला कोणताही निर्णय असू द्या! विरोधीपक्षाची भूमिका कॉंग्रेस नव्हे तर शिवसेना घेत आहे. विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील नसून उद्धव ठाकरे आहेत की...
ऑक्टोबर 28, 2016
भूसंपादन निवाड्याची मुदत संपल्याचा किसान संघाचा दावा   पिंपरी - केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्यातील नवीन तरतुदीनुसार भूसंपादन निवाड्याची पाच वर्षांची मुदत संपल्याने पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला आपल्या हद्दीबाहेरील खासगी शेतजमिनीतून पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम यापुढे करता येणार नाही. तेव्हा,...
ऑक्टोबर 11, 2016
भाजपमध्येही हौशे, गवसे, नवसे भाजपचा झेंडा आज खांद्यावर घेऊन जय म्हणणारे आयाराम पुढील निवडणुकीत कोणाचा जय म्हणतील हे सांगता येत नाही. कॉंग्रेस कल्चरमध्ये वाढलेले कार्यकर्ते भाजप कल्चरमध्ये टिकतात का? की पुढचा जय कोणाचा म्हणतात याची प्रतीक्षा आता पुढील निवडणुकीपर्यंत करावी लागणार आहे. मिनी...
ऑक्टोबर 06, 2016
आपले जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देत असताना संजय निरुपम यांच्यासारख्या नाठाळांना दळभद्री विचार सूचतातच कसे. कॉंग्रेसचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी "मेरा भारत महान‘ ही घोषणा दिली होती हे निरूपम विसरले. आपण देश म्हणून मोदींच्या मागे उभे रायचे की आपल्याच लष्करावर...
सप्टेंबर 30, 2016
कोल्हापूर - कोल्हापूर विकास प्राधिकरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याची घोषणा महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. आजचा दिवस कोल्हापूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा असा आहे. प्राधिकरणासंदर्भात महिन्यात नागरिकांनी लेखी सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडे द्याव्यात....
सप्टेंबर 22, 2016
नाशिक - शहरासाठी महापालिकेने तयार केलेल्या स्मार्टसिटी प्रस्तावात रेट्रोफिटिंग अर्थात, गावठाण भागाचा विकास करणे अवघड काम आहे. पण अवघड असले, तरी आम्ही ते शिवधुनष्य पेलणारच. मुंबईत यापूर्वी जुन्या चाळींचा पुनर्विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर गावठाणाचा विकास करणे शक्‍य असल्याचा विश्‍वास स्पेशल...
सप्टेंबर 05, 2016
नाशिक - "ऍट्रॉसिटी‘बाबत विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलवावे, अशी उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी, राज्यभर निघणारे मोर्चे यामागे राजकारण आहे. ही स्थिती पाहता, मुंबई महापालिका निवडणुकीअगोदर राज्य सरकार कोसळू शकते, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. डॉ....