एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 26, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 च्या पहिल्या मंत्रीमंडळात सुरूवातीला 9 मंत्र्यांनी शपथविधी घेतला. मात्र यापैकी सहा मंत्री मागील पाच वर्षात घरी गेले. त्यामुळे आता पहिल्यांदा मंत्रीमंडळात सहभागी अनेकांची पाचावर धारण बसल्याचे चित्र आहे.  2014 ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : राजकारणात काहीही होऊ शकतं, सत्तेची पाने पालटण्यासाठी राजकारणात कोणतेही डावपेच, कारणे आखली जातील याचा काही नेम नाही. सध्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांत राजकारणाची समीकरणे बदलताना दिसत आहे. कोण कुणाची गळाभेट घेतंय, कोण कुणाचे फोटो, व्हिडियो शेअर करतंय  तर कुणी कुणाच्या विधानाचा विरोध करताना...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : घाटकोपर पुर्व मधून सहा वेळचे आमदार प्रकाश महेता यांचे तिकट कापल्याने कार्यकर्तयांचा उद्रेक झाला. उमेदवार पराग शहा यांच्या गाडीची तोडफोड कार्यकर्त्यांनी केली. त्यावेळी तेथे माजी खासदार किरीट सोमय्याही उपस्थित होते.  Vidhan Sabha 2019 : भाजप विधानसभा जिंकणार?; मोदींसह अनेक दिग्गज...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज, सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यात धक्कादायक म्हणजे, चार मंत्र्यांना घरी बसवण्यात. यातील तीन मंत्र्यांची नावे किमान चौथ्या यादीत तरी, समाविष्ट केली जातील, अशी शक्यता होती. पण, अखेर भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना थांबवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपची शेवटची...
जून 20, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत भाजप, शिवसेना आमदारांना शाब्दिक चिमटे काढले. शिवसेनेतील निष्ठावानांना संधी कधी मिळणार आहे. सुनील प्रभू विधानसभेत एवढं बोलतात पण त्यांना पक्षाने मंत्री केलं नाही. कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून आमदार दिले, तिथला अर्धा मंत्री तरी करायला...
फेब्रुवारी 08, 2018
मुंबई - गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची रायगड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत चव्हाण यांनी विजयी...
ऑक्टोबर 23, 2017
जळगाव - राज्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे सर्वांनाच वेध लागले आहेत. या विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांना चांगले खाते देण्याची घोषणा केली आहे. मात्र, भाजपमधील तेवढ्याच ताकदीचे एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमन होणार काय, याबाबत त्यांनी प्रश्‍नचिन्ह कायम...
ऑगस्ट 20, 2017
कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुर्नर्विकास योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली सुटका करुन घेण्यासाठी न्यायालयीन चौकशी ऐवजी लोकायुक्त नेमला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे भ्रष्टाचारी आहे. कर्जमाफीसह त्यांच्या सर्व योजना फसव्या आहेत. त्यामुळे...
ऑगस्ट 06, 2017
मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता बिल्डरांचे दलाल आहेत. त्यांनी त्वरित मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खुर्ची रिकामी करावी, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे. महेता यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानावर मुंबई काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान ते बोलत...