एकूण 114 परिणाम
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात काय गुफ्तगू झाले हे स्वतः गडकरी यांनी उघड केले आहे. राहुल गांधी आणि गडकरी यांच्यात राजपथावरील कार्यक्रमात रंगलेल्या गप्पा हा चर्चेचा विषय ठरला होता. यांच्यात काय चर्चा...
जानेवारी 30, 2019
पिंपरी - प्रजासत्ताक दिनाची सुटी. तुलनेने प्रवाशांची संख्या कमी. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी दिलेल्या १० बस, त्यामुळे नियमित मार्गांवर सोडलेल्या बसगाड्यांची संख्याही कमी होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत शनिवारी (ता. २६) कामाच्या वेळेत आतापर्यंतचे विक्रमी ५० हजारांवर...
जानेवारी 30, 2019
पुणे - राज्यातून १६ शहरांसाठी उडाण योजनेअंतर्गत केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा जाहीर केली. पुण्यावरून बेळगाव आणि भावनगरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबईवरून कोल्हापूर, जळगाव, बेळगाव, आग्रा, आदमपूर, अमरावती, दुर्गापूर,...
जानेवारी 28, 2019
नांद (जि. नागपूर) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात पोलिसाने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनींवर नोटा उधळल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते. त्यामुळे...
जानेवारी 28, 2019
नवी दिल्ली : देशाचे शक्तिशाली लष्कर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेत एकता या गौरवशाली परंपरेचे दर्शन शनिवारी राजपथावर 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य संचलनात घडले. देशभरातून आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संचलनाचा दिमाखदार सोहळा झाला. या संचलनात प्रथमच...
जानेवारी 28, 2019
ऐरोली - देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना दिघ्यातील संजय गांधी नगरातील ज्ञानविकास शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र दगडधोंडे तुडवीत झेंड्याला सलामी दिली. दिघा येथील पॉवर हाऊसच्या बाजूला असलेल्या या शाळेसमोरील मैदानात के. रहेजा कंपनीने मोठमोठे दगड आणि...
जानेवारी 27, 2019
एकलहरे  : वाढते अपघात व कर्करोग, हृदयरोग अशा आजारांनी युवकांना येणारे अकाली मृत्युंमुळे तरुण वयात विवाहिता विधवा होत आहेत. परिणामी संपूर्ण आयुष्य एकटेपणाने जगण्याची वेळ तिच्यावर येत असते.  या चक्रातून तरुण विधवांची सुटका व्हावी यासाठी ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील त्यांना विवाहासाठी...
जानेवारी 27, 2019
उल्हासनगर : 70 वर्षांपूर्वी भारताचे संविधान प्रकाशित झाले, त्या प्रजासत्ताक दिनाला उल्हासनगरात 117 फुटावरील कायमस्वरूपी तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले आहे. या ध्वजरोहनाच्या वेळी आयुक्त अच्युत हांगे, जनसंपर्क अधिकारी आदींनी चक्क पायात बुट घालून सलामी दिल्याने मासमीडियावर हा टीकेचा...
जानेवारी 26, 2019
ग्वाल्हेर : मध्य प्रदेश काँग्रेस सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी यांनी प्रजासत्ताक दिनी आपल्या पक्षाची फजिती केली आहे.  महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी यांनी झेंडावंदन झाल्यानंतर एका कार्यक्रमात आपले लिखित भाषण वाचून दाखविण्यास सुरुवात केली. दोन तीन ओळी वाचताना...
जानेवारी 26, 2019
प्रजासत्ताक दिन 2019 :  नांदेड : मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मराठवाड्याच्या हितासाठी प्रयत्न करुन जनतेला मदतीचा दिलासा देऊ या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. प्रजासत्ताक...
जानेवारी 26, 2019
चाकूर (जि. लातूर) : शौचालय बांधकामाचे अनुदान मिळत नाही, मुख्याधिकाऱ्यांकडून  अपमानास्पद वागणुक मिळत असल्याच्या कारणावरून एका नागरिकाने नगरपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजवंदन झाल्यानंतर शनिवारी (ता.२६) सकाळी साडेआठ वाजता अंगावर राॅकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ...
जानेवारी 26, 2019
यावल : तालुक्यातील साकळी गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेला गालबोट लागले. दोन समाजाच्या तरुणांनी एकमेकाकडे तिरप्या नजरेने पाहिल्याचे किरकोळ कारणावरून तुफान दंगल उसळली. अनेक समाजकंटकांनी ग्रामपंचायतीवर दगडफेक केली असून गावात तणावपूर्ण स्थिती आहे. घटनेची माहिती...
जानेवारी 26, 2019
पाली : सलग दोन दिवस प्रजासत्ताक दिन व रविवारची सुट्टी आल्यामुळे येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी शनिवारी (ता.26) भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते. भाविकांच्या गाड्यांमुळे पालीत वाहतूक...
जानेवारी 26, 2019
प्रजासत्ताक दिन 2019 :  परभणी : जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली असून काही कामे सुरु आहेत. सर्वांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटीबध्द आहोत, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा...
जानेवारी 26, 2019
प्रजासत्ताक दिन 2019 : मुंबई : प्रजासत्ताकदिनी झणझणीत असे व्यंगचित्र साकारून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'स्वतंत्रते न बघवते' अशा आशयाचे चित्र काढून मोदी व शहा लाल...
जानेवारी 26, 2019
प्रजासत्ताक दिन 2019 : नवी दिल्ली : लष्कर, हवाई दल, नौदल यांचे सामर्थ्य आणि भारतीय संस्कृतीचे विविध चित्ररथांतून दर्शन हे सर्व राजपथावर आज (शनिवार) पाहायला मिळाले.  भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणारे संचलन डोळ्यांत साठवावे तितके कमीच...
जानेवारी 26, 2019
प्रजासत्ताक दिन 2019 : बारामती : बारामती येथे विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते शासकीय झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम येथील रेल्वे मैदानावर पार पडला. हेमंत निकम यांच्या हस्ते...
जानेवारी 26, 2019
खेड-शिवापूर : प्रजासत्ताक दिन आणि रविवारची सुट्टी जोडून आल्याने या सुट्यांसाठी नागरीक आज मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत वेळ वाया जात असल्याने नागरीक संताप...
जानेवारी 25, 2019
पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त सरकारतर्फे दिले जाणारे पदकांसाठी पुणे शहर पोलिस दलातील चार पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. उल्लेखनीय कार्यसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक पोलिस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलिस निरीक्षक अशोक भोसले, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण थोरात व सहायक...
जानेवारी 25, 2019
मुंबई - इंदू मिलमध्ये ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. प्रत्यक्षात हे स्मारक कसे असेल, याची प्रतिकृती प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कमधील संचलनात पाहण्यास मिळणार आहे. एमएमआरडीएकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलवरील स्मारकाच्या प्रतिकृतीवर...