एकूण 151 परिणाम
January 25, 2021
मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द गायिका म्हणून कविता कृष्णमुर्ती यांचे नाव घ्यावे लागेल. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीनं सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या कविता कृष्णमुर्ती यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. 90 ज्या दशकात प्रसिध्द गायिका म्हणून त्यांची छाप पडली ती अद्याप कायम आहे. त्यांनी गायलेली गाणी...
January 24, 2021
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं हे १२५ वं जयंतीवर्ष. नेताजींचं नेतृत्व, कर्तृत्व आणि स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग पाहता ते साजरं होणं आवश्‍यकच. त्यातच पश्र्चिम बंगालची निवडणूक तोंडावर, जिथं नेताजी हा आजही भावनेचा मुद्दा. साहजिकच नेताजींवर हक्क सांगण्याची स्पर्धा होणारच. मात्र, ज्यांच्याकडं...
January 23, 2021
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज संपन्न झालं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्वच राजकीय...
January 23, 2021
मुंबई : शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईतील डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी चौकात उदघाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे...
January 23, 2021
कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२४ व्या जयंतीची जय्यत तयारी सुरू असताना केंद्र सरकारकडून व्हिक्टोरिया मेमोरियलचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस असे करण्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. तशा वार्ताही सोशल मीडीयावर व्हायरल असताना नेताजींच्या कुटुंबीयांनी मात्र विरोध...
January 20, 2021
मुंबईः महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे दैवत असलेल्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 फुट उंच पुतळयाचे कुलाब्यात  23 जानेवारीला लोकार्पण होणार आहे.  बाळासाहेब यांच्या जयंती दिनी हा पुतळ्याचे अनावरण होणार असल्यानं शिवसैनिकांसह सर्व मराठी जनांच्या स्वाभिमानाचे एक प्रतिक सर्वाना...
January 19, 2021
मुंबई : मुंबईतील कुलाब्यात एम जी रोडवरील डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनेतर्फे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. दरम्यान काही रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत या स्थापनेला विरोध दर्शविला आहे. सार्वजनिक रस्त्यावर पुतळे बसवले जाऊ...
January 18, 2021
बारामती : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. पहिल्या तीन टप्प्यात प्रत्येकी पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली...
January 17, 2021
डोक्यावर केस नसलेला, किंवा लैंगिक समस्या असलेला, किंवा उतारवयात गर्भवती झालेल्या आईचा मोठा मुलगा असलेला, किंवा समलैंगिकतेकडे वळलेला असा नायक रुपेरी पडद्यावरचा नायक होऊ शकतो असं वीस वर्षांपूर्वी कुणी सांगितलं असतं तर लोकांनी ते अक्षरशः ‘हसण्यावारी’ नेलं असतं ही गोष्ट खरी ना? नायक ‘सर्वगुणसंपन्न’ हवा...
January 17, 2021
पश्चिम बंगालमध्ये गेली पाच दशकं जाणवलेली सर्वांत मोठी कमतरता म्हणजे दूरदृष्टीची. यामध्ये चौतीस वर्षांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत समाजातल्या गरिबांच्या कैवाराचा आव आणला गेला, त्यानंतरची गेली नऊ वर्षे परिवर्तनाच्या केवळ गप्पा मारल्या गेल्या तसेच ‘मॉं-माटी-मनुष’ यांना दूर लोटलं गेलं, त्यांचं...
January 16, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यामुळे लोकांच्या मनात असलेली कोरोनाची भीती कमी होईल. त्याचा चांगला परिणाम जनमानसात होईल. हे लसीकरण आरोग्य विभागाच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.  कोरोनावरील लसीकरणाचा कऱ्हाड तालुक्याचा...
January 14, 2021
नांदेड : केंद्र सरकारच्या कृषी विषयक सुधारणा असलेल्या तीन कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या बॉर्डरवर सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने चार शेतकरी नेत्यांची समिती स्थापन केली असून या समितीमध्ये अध्यक्ष अनिल घनवट आणि पंजाबमधील माजी खासदार भूपेंद्रसिंग मान या शरद जोशी यांच्या...
January 14, 2021
मुंबई - अजय आणि काजल बॉलीवूडमधील खास जोडपं. त्यावेळी त्यांच्या अफेअरची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती. अजयच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये काजल होती. त्यातील काही चित्रपटांच्या सेटवरच त्यांची प्रेमकहाणी फुलली. गोष्ट ज्य़ावेळी लग्नापर्यत आली तेव्हा विरोधाला सामोरे जावे लागले होते. काजलनं 22 वर्षांनी ही...
January 12, 2021
मोहोळ (सोलापूर) : कार, मालट्रक व मोटारसायकल अशा तिहेरी अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य चारजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळी फाट्याजवळ दुपारी 12 वाजता झाला. अंकुश वसंत चव्हाण (वय 55, रा. पापरी, ता. मोहोळ) व वंदना पगारे (वय 52, रा. नाशिक) अशी मृतांची नावे...
January 12, 2021
मुंबई: टीआरपी प्रकरणात आज विशेष तपास पथकाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. रिपब्लिकचे विकास खानचंदानी, रोमिल रामगडीया आणि पार्थो दासगुप्ता यांच्याविरोधात 3600 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.   या दोषारोपपत्रात प्रिया मुखर्जी, शिवा सुंदरम, शिवेंदो मुलेंदकर आणि रॉबर्ट वॉल्टर आणि...
January 10, 2021
‘कुली नंबर वन’मध्ये वरुण धवन तुफान बॅटिंग करतोय. ‘‘सेक्रेटरी, ‘एटीएम’का फोन है!... एटीएम याने अंबानी, ट्रम्प, मोदी,’’ असं सांगतोय. गुलाबी पॅंट घालण्यापासून उड्या मारण्यापर्यंत विनोदाच्या सगळ्या शक्यता आजमावतोय. या चित्रपटाविषयी तुमचं मत काहीही असो; पण मेनस्ट्रीममधला आणि ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा...
January 10, 2021
प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या अखेरच्या खंडात खऱ्या राजकीय मुद्द्यांना बगल देण्यात आली आहे, त्यात सखोल माहितीचा अभाव आहे. तसेच यात समोर आलेल्या तथ्थ्यांपेक्षा लपलेले अधिक असल्यामुळे निराशा झाली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्राचे (द...
January 09, 2021
कोल्हापूर : फ्रीस्टाईल फुटबॉलर प्रणव भोपळे याने आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली. या नोंदीचे प्रमाणपत्र प्रणवला नुकतेच प्राप्त झाले. प्रणवचे हे दुसरे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. फ्री स्टाईल फुटबॉलसारख्या खेळाला स्वतःचे करियर बनवणाऱ्या प्रणव भोपळेने वर्षभरामध्ये दोन जागतिक...
January 07, 2021
वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग पर्यटनाचा विस्तृत आराखडा तयार केला आहे. त्या अनुषंगाने विकासासाठी पाठपुरावा करणार आहे. यात चिपी विमानतळाचा पर्यटन वाढीला फायदा होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज चिपी येथे केले.  चिपी विमानतळ लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी या...
January 06, 2021
नवी मुंबई  : सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील सीबीडी-बेलापूर ते पेईंधरमार्ग या 11.1 किलो मीटरच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) यांची नियुक्ती केली आहे. सिडको महामंडळातर्फे खर्च ठेव प्रणालीनुसार...