एकूण 769 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : इतवारीतील बेंटेक्‍स ज्वेलरी विकणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांना अवैधरीत्या पिस्तूल आणि काडतूस खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी छापा घालून विक्रेत्यासह चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वैशाली नगरातील...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
सप्टेंबर 11, 2019
महाड (बातमीदार) : गणेशोत्सव हे सामाजिक प्रबोधनाचे उत्तम माध्यम असल्याचे महाडच्या सीस्केप संस्थेने दाखवून दिले आहे. विनती ऑरगॅनिक्‍स हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात संस्थेने भाविकांना गिधाड संवर्धनाचा संदेश दिला.   जागतिक गिधाड संवर्धन दिनाच्या निमित्ताने सीस्केप संस्थेने विनती ऑरगॅनिक्‍स हाऊसिंग...
सप्टेंबर 10, 2019
पहिल्या शंभर दिवसांत धडाक्‍याने निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधान व त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यात तथ्य असले तरी हे निर्णय प्रामुख्याने राजकीय क्षेत्रातील आहेत. आर्थिक आघाडीवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार काय करीत आहे, याबाबत स्पष्टता नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या...
सप्टेंबर 09, 2019
सोलापूर : ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष असणाऱ्या पोलिस बांधवांविषयी स्नेह व्यक्त करीत शिवाजी चौकातील सोन्या गणपती प्रतिष्ठानने रविवारी "सकाळ'चा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम राबविला. जवळपास 300 पोलिसांना चिक्की, राजगिरा लाडू आणि पाण्याची बाटली देण्यात आली.  पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत...
सप्टेंबर 06, 2019
कोलकाता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माजी प्रोफेसर डॉ. वि. ल. धारुलकर वादात सापडले आहे. सध्या त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या डॉ. धारुलकर हे एका स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच घेताना सापडले आहेत. त्रिपुरातील वनगौर्ड न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीने हे स्टिंग...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः नागपूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या यजमानत्वाखाली 7 ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या चौथ्या महाराष्ट्र राज्य खुल्या मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुषांत मुंबई उपनगरच्या चिन्मय सोमैया आणि महिलांत सृष्टी हेलंगडी यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. चिन्मयला युवा आणि ज्युनिअर गटातही अव्वल...
सप्टेंबर 01, 2019
गणेश चतुर्थीच्या दिवशी 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणजे नेमके काय करायचे? घराघरांतून, चौकाचौकांतून लाखोंच्या संख्येने गणपती बसवले जातात; पण "श्रीं'च्या प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सांगणाऱ्या जाणकार गुरुजींची संख्या शेकड्यातही नसल्यामुळे शृंगेरी शारदा पीठ जगद्‌गुरू श्री शंकराचार्यांचे...
सप्टेंबर 01, 2019
सध्या गुरू ज्येष्ठा नक्षत्रात भ्रमण करत असताना ज्येष्ठराज श्रीगणेशाचं आगमन होत आहे. ज्येष्ठा हे नक्षत्र भववृक्षाचं मूळ आहे म्हणूनच त्याचा अश्र्वत्थाशी संबंध आहे. श्रीगणेश हे ज्येष्ठराज आहेत म्हणूनच जीवनाशी किंवा चक्क जीवनमंत्राशीच श्रीगणेशाचा संबंध आहे.  ओंकाराच्या त्रिमात्रांचा (अ, उ, म) वाचेशी...
ऑगस्ट 26, 2019
नाशिक : बहुचर्चित सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिकचे कार्यकारी अभियंता सतिश चिखलीकर, शाखा अभियंता जगदीश वाघ यांनी बांधकाम ठेकेदाराकडून घेतलेल्या 22 लाख रुपयांच्या लाचप्रकरणात जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी आणि पंच यांच्या जवाबातील तफावत यासह, गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : अलीकडे डॉक्‍टरांवर हल्ले वाढले आहेत. याची कारणे शोधावी तसेच डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद वाढावा यासाठी डॉक्‍टरांनीच पुढाकार घ्यावा. प्रत्येक वेळी पोलिस मदतीला धावतील ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा हल्ला होणार नाही, असे प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून विद्यार्थी आणि तरुणांना दूर ठेवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने "प्लेज फॉर लाईफ, टोबॅको फ्री युथ' हे अभियान हाती घेतले आहे. हे अभियान संबंध हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून राबविले जाणार...
ऑगस्ट 24, 2019
तुम्हाला डायनॉसोरचे दात बघायचे आहेत? त्याची हाडे बघायची आहेत? तर मग या तुम्ही थेट फर्ग्युसन महाविद्यालयात. येथे आयोजित केलेल्या ‘वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवा’मध्ये आयोजित प्रदर्शनात हे तुम्हाला पाहता येणार आहे; तसेच वन्यजीवांची मुद्रा असलेली नाणीदेखील पाहण्याची संधी तुम्हाला यात मिळेल. नेचर वॉक...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : वाहनचालकाच्या एका क्षुल्लक चुकीमुळे देशातील सर्वांत मोठ्या गैरव्यवहाराचा भंडाफोड झाला अन्‌ आज त्याचमुळे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे. एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी ही कथा. यानंतर एका मागोमाग अनेक पडदे उघडत गेले आणि वेगवेगळ्या घटना...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री, माजी गृहमंत्री, राज्यसभेचे विद्यमान खासदार पी. चिदंबरम (वय 73) यांना सीबीआयने काल (ता. 21) अटक केल्याने तुरुंगवारी घडलेल्या हाय प्रोफाइल नेत्यांच्या यादीत चिदंबरम यांचे नाव समाविष्ट झाले आहे. विविध आरोपांवरून तुरुंगात गेलेल्या बड्या नेत्यांची...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली - ‘आयएनएक्‍स’ गैरव्यवहारातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचे सत्तारूढ पक्षाने स्पष्ट केले असून, अर्थव्यवस्था पोखरून काढणाऱ्या एका महाभ्रष्टाचाराच्या आरोपीला ‘हुतात्मा’ ठरविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न...
ऑगस्ट 23, 2019
महापुराच्या पाण्यात म्हशी, कुत्री असे प्राणी पोहतानाची दृश्‍यं पाहिली. त्याबद्दल मनोजदादाशी बोलत होते, तर म्हणाला, ‘माझं नदीशी वेगळं नातं आहे. मी गेलं तप नदीच्या प्रत्येक अवस्थेत तिच्यात उतरतोय. पुरात उतरणं होतंच, तो माझा स्वत:शी शोध आहे. पण एका पुरात माझ्या लक्षात आलं, की पाण्यावर म्हशीचं डोकं...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आम्हाला त्यांचा मुलगा कार्ती यांच्या व्यवसायात ‘मदत’ करण्यास आणि आयएनएक्‍स मीडियाला ‘एफआयपीबी’कडून मंजुरी मिळवून देण्याच्या बदल्यात विदेशातील खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले होते, असा जबाब इंद्राणी मुखर्जी यांनी तपास संस्थांकडे दिला आहे...
ऑगस्ट 22, 2019
पुणे : में उड़ना चाहती हूं, में दौडना चाहती हूं और गिरना भी चाहती हूं बस, रुकना नहीं चाहती'', हा रनबीर कपूरचा फेमस डायलॉग चक्का एका 'रोबो' ने म्हटला आहे. जगातील पहिली हिंदी बोलणारी 'रश्‍मी' ह्युमनॉइड रोबो.आजपर्यंत आपण मानवाची विविध कामे करणारा रोबो पाहिला असेल. पण, हा रोबो चक्क माणसाशी संवाद साधतो...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या असून भाजपच्या प्रदेश सचिवपदी राजेश पांडे तर प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाच्या अध्यक्षपदी एजाज देशमुख (बीड) यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर आपल्या बोलण्याने पक्षाला अडचणीत आणणारे प्रवक्ते आमदार...