एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : दक्षीण भारतात प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव खंडोबारायाची यात्रा मंगळवारी (ता.२४) होवू घातली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रनामध्ये यात्रास्थळावर भाविक, यात्रेकरुंना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राबवायच्या उपाय योजना, कृषी, पशु प्रदर्शना बाबत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण...
नोव्हेंबर 27, 2019
नांदेड :  राज्यातील राजकीय सत्तापटलावरील घडामोडींचा सथानिक स्वराज्य संस्थामधे होवू घातलेल्या घातलेल्या निवडीवर प्रभाव पडत आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून दर्जा प्राप्त असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी कॉग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्तेत आता शिवसेना या तिसऱ्या पक्षाचा प्रवेश निश्चित मानला जात आहे...
नोव्हेंबर 23, 2019
नांदेडः  राज्याच्या राजकीय पटलावर मोठे फेरबदल झाले. याचा परिणाम आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद निवडीवर होण्याचा तर्क लावण्यात येत आहे. पण माजी आमदार प्रदिप नाईक यांनी राष्ट्रवादी सोबतच राहण्याची स्पष्ट भुमिका जाहीर केल्याने जिल्हा परिषदेत बहूमताचे संख्याबळ सत्ताधारी कॉँग्रेस-...
नोव्हेंबर 23, 2019
नांदेड :  देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन...’ हे वाक्य खरे करून दाखविल्याची प्रतिक्रिया भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शनिवारी (ता.२३) ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.   सत्तास्थापनेचा भाजपच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव केला....
नोव्हेंबर 16, 2019
नांदेड ​ : मराठवाड्याच्या प्रश्नांकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत असल्याने मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही. परिणामी, आपल्याकडूनही दुर्लक्ष झालेले असून, मराठवाड्याचे काय प्रश्‍न आहेत? याचा सर्व आमदार व खासदारांनी एकत्रित येऊन चर्चा करावी. त्याचा अहवाल तयार करून आगामी काळात या प्रश्‍नांचा...
नोव्हेंबर 16, 2019
अर्धापूर (जि. नांदेड) : नांदेड जिल्हा दाैऱ्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी (ता. १६) सकाळी नांदेडला उतरल्यावर त्यांना अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील एका शेतकऱ्याने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी सुरवातीला खैरगाव गाठून आत्महत्यग्रस्त शेतकऱ्याच्या कुटंबाची...
नोव्हेंबर 16, 2019
नांदेडः डॉक्टर कितीही हूशार असले तरी, त्यांच्या सोबतीला उत्तम दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची तितकीच गरज असते. त्या शिवाय डॉक्टरचे शहाणपण उपयोगी पडत नाही आणि जिथे दोन्हीचा संगम जुळुन येतो तिथेच गुणवत्तापूर्ण काम होते. अशाच प्रकारचे प्रयत्न अनेक पेच निर्माण झाले असतानादेखिल सरकार स्थापनेसाठी...
नोव्हेंबर 13, 2019
नांदेड   ः  मागील पंधरा वर्षापासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून वर्षातून एकदा खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाते. एका दिवसापूर्तीच उठाठेव केली जाते. खासदारांचा आदर, सन्मान राखला जातो मात्र खासदारांनी सुचविलेल्या उपाययोजना तसेच प्रवासी संघटनेची खासदारांनी सादर केलेल्या मागण्यांवर...
नोव्हेंबर 13, 2019
नांदेड ः मागील पंधरा वर्षापासून सुरु असलेल्या गोदावरी गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी रात्री गोदावरी नदीच्या नगीना घाटावर हजारो महिलांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महिलांनी परिवारातील सदस्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करुन हजारो दिवे प्रज्वलीत करुन गोदावरीचा...
नोव्हेंबर 12, 2019
नांदेड :  महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मी काही भाष्य करणार नाही, असे सांगून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलण्याचे टाळले. शिवसेनेकडे असलेले अवजड उद्योग खाते श्री. जावडेकर यांच्याकडे देण्यात आले असून त्याविषयी विचारल्यावरही त्यांनी अधिक...
ऑक्टोबर 24, 2019
नांदेड : शिवसेनेचा नांदेड जिल्हा म्हणून मराठवाड्यात ओळखला जातो. परंतु पक्षांतर्गत मतभेद व भाजपातील काही बंडखोर यामुळे शिवसेनेच्या गडाला जबर हादरा बसला असून जिल्ह्यातून फक्त एकच शिवसेनेचा वाघ बालाजी कल्याणकर विधिमंडळात गेला आहे. जिल्ह्यामध्ये कै. प्रकाश खेडकर यांनी शिवसेनेची जबर मोट बांधली. त्यानंतर...
ऑक्टोबर 24, 2019
नांदेड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची निकाल हाती यायला सुरवात झाली असून, राज्यात लक्षवेधी ठरलेल्या भोकर मतदारसंघात कॉॅंग्रेसचे ज्येष्ठ नेेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तब्बल सव्वा लाख मतांनी आघाडीवर आहेत. सध्या काही तांत्रिक कारणामुळे तीन ईव्हीएम मशीन चालत नसल्याने मतमाेजणी प्रक्रीयेत अडथळा...
ऑक्टोबर 24, 2019
नांदेड दक्षिण - मतदारसंघाची लढत राज्यात चर्चील्या जाणार असून या मतदार संघात राज्यातील सर्वाधीक ३८ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. प्रमुख लढतीत हिंगोली लोकसभेचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील निवडणुक रिंगणात आहेत. गेल्यावेळी हेमंत पाटील...
ऑक्टोबर 23, 2019
नांदेड : कॉंग्रेसचे प्रमुख नेते अशोकराव चव्हाण यांच्या उमेदवारीने नांदेड जिल्ह्यातील भोकर हा विधानसभा मतदारसंघ राज्यभरात लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या विरोधात यंदा भाजपने त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना रिंगणात उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडीने नामदेव आईलवाड यांना...
ऑक्टोबर 18, 2019
शिवसेना भाजप महायुती व काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडी व वंचित बहुजन आघाडी या राजकीय शक्तींनी नांदेड जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलून टाकले आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण १३४ उमेदवार रिंगणात असून सर्वात जास्त ३८ उमेदवार नांदेड दक्षिण तर सर्वात कमी उमेदवार मुखेड व किनवट प्रत्येकी पाच...
ऑक्टोबर 15, 2019
नांदेड : विधानसभा निवढणूकीचे तिकीट नाकारलेल्या दोन निष्ठावंत शिवसैनिकांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात रणशिंग फुंकले. त्यामुळे जिल्ह्यातील दोघांना मातोश्रीने दणका दिला असून त्यांची हकालपट्टी केली आहे. नांदेड जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. आताही...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस, शुक्रवार उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेरी, सभांनी शक्तिप्रदर्शन करीत गाजविला. अखेरपर्यंत जाहीर होणारी उमेदवारी, नाराजी नाट्य, त्यातून उफाळलेली बंडखोरी, बंडखोरी करणाऱ्यांनाही आरोप प्रत्यारोपांसह शक्तिप्रदर्शन...
सप्टेंबर 01, 2019
नांदेड : 'वंचित बहुजन आघाडी' ही भाजपची 'बी' टीम नाही, तर आगामी काळात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस ही 'बी' टीम होईल आणि त्यांची जागा 'वंचित' घेईल. 'वंचित' 'ए' टीम होईल आणि भविष्यात ती विरोधी पक्ष असेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मराठवाड्यात उसावर अचानक बंदी आणता येणार...