एकूण 150 परिणाम
मे 22, 2019
आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने उपस्थित...
मे 07, 2019
पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पुण्यातील चार विद्यार्थी चमकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडाने ९९.४ टक्के गुण मिळवत राज्यात पहिला, तर पुण्यातील सुहानी कोरपे या ‘डीएव्ही पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थिनीने ९९.२ टक्के गुण मिळवत राज्यात दुसरा...
मे 03, 2019
जहानाबाद (बिहार): मीच बिहारचा दुसरा लालूप्रसाद यादव आहे, असे लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे. लालूप्रसाद यादव यांची मुले तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. तेजस्वी यादव यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे आपले अनेक...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूर - बालिंगा येथील ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती करण्याचे काम गुरुवारी (ता. २) हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. ३) देखील अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे. संपूर्ण...
एप्रिल 26, 2019
प्रताप चिपळूणकर यांनी भात, ऊस शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता जपत पीक व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे आणि उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर दिला. नांगरणीशिवाय शेती हा त्यांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रताप चिपळूणकर हे...
एप्रिल 24, 2019
पुणे -  मतदानाचा टक्का वाढून त्याचा उच्चांक होईल, अशा थाटात घोषणा करीत निवडणूक आयोगाने मतदानाचे नियोजन केले; पण, मतदार याद्यांमधील गोंधळामुळे मतदान यंत्राऐवजी निवडणूक आयोगाच्या कारभारावरच ‘बोट’ ठेवण्याची वेळ मतदारांवर ओढविली. मतदार यादीत नावे नाहीत, नावातच बदल झाला, मतदान आणि केंद्र सापडत नसल्याने...
एप्रिल 15, 2019
मुंबई - शिवसेना खारदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामनवमी मिनित्त प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात संजय राऊत 'भाड मे गया कानून और आचारसंहिता' असे वक्तव्य केले आहे. दरम्यान, कायदा आणि निवडणूक...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - विमानसेवेची कनेक्‍टिव्हीटीच कोल्हापूरच्या विकासाची दालने खुली करेल, असा विश्‍वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमानिमित्त त्यांनी सायंकाळी तरुणांशी संवाद साधला. पेटाळा मैदानावर कार्यक्रम झाला. पावसाचे वातावरण, नंतर वादळी वारे यामुळे...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील विविध शाळामधील साडेसहा हजारावर विद्यार्थी - विद्यार्थींनीनी आज गांधी मैदानावर मतदान जागृतीची मानवी रांगोळी साकारली. ‘देश का महात्यौहार - 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली.  जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत अर्ज माघारीनंतर दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. कोल्हापूर मतदारसंघातून १५, तर हातकणंगलेतून १७ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरातून सात, तर हातकणंगलेतून तीन अशा दहा जणांनी आपले अर्ज मागे घेतले.  दोन्ही मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, उद्यापासून...
एप्रिल 05, 2019
मी वि. स. खांडेकर प्रशालेचा विद्यार्थी. शाळेतच नाटकाविषयीचं वातावरण इतकं चांगलं होतं की आमच्यासारखी पोरं आपसूकच तिकडे आकर्षित झाली. त्यातही मंदाकिनी खांडेकर आमच्या शिक्षिका. एकीकडे हा सारा शैक्षणिक प्रवास सुरू असताना टाकाळ्यावर बालपण फुलत होतं. याच परिसरात मी रहायला. टाकाळ्याच्या खाणीत पोहणं असो...
मार्च 24, 2019
कुरुंदवाड - राजापूरवाडी (ता. शिरोळ) येथे नायलॉनच्या दोरीने गळा आवळून एकाने पत्नीचा खून केला. मंगल रमेश गायकवाड (वय ३८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पती रमेश गायकवाड याने स्वत: पोलिस ठाण्यात हजर होऊन दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती...
मार्च 22, 2019
कोल्हापूर - ‘‘इस मैदान पर १९२५ साल में खुद महात्मा गांधी आये थें. उन्होंने यहाँ चरखाश्रम बनाया, देखो इस आश्रम की आज क्‍या हालत है? क्‍या किया राज्य शासन ने इतने साल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्‍टोबर २०१४ रोजी कोल्हापुरात तपोवन मैदानावर झालेल्या सभेत म्हणाले होते. या वाक्‍याला टाळ्याही पडल्या...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा वीस वर्षांचा मोठा काळ गेला. हा काळ कसोटीचा होता. प्रत्येक तालुक्‍यातील भांडणे सोडविताना नेहमी मलाच दोषी धरले गेले. पक्षांतर्गत भांडणे मिटविण्यातच माझी वीस वर्षे गेली, अशी कबुली जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष, माजी आमदार पी...
फेब्रुवारी 21, 2019
ठाणे : ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती सकाळी 6.30 नंतर वाऱ्यासारखी समाजमाध्यमांवरून सर्वत्र पसरली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मॉलमधून बिबट्या बाहेर पडल्याचे समजताच पोलिस व वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू केला. अखेर सत्कार हॉटेलच्या...
जानेवारी 29, 2019
अकोला : गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची कन्या कश्‍मिरा लवकरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा पुत्र पुर्वेश यांची ‘गृहमंत्री’ होणार आहे. त्यांची सोयरिक रविवारी पक्की झाली. राज्यात भाजप-शिवसेना युतीचा येत्या मे महिन्यात विवाहाचा बार...
जानेवारी 29, 2019
वडणगे - घरात प्राणी, पक्ष्यांना खाद्य, पाणी देत त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो. वाढत्या शहरीकरणामुळे  अजूनही पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. शिवाजी पेठेतील सुरेश दिनकर सरनाईक - नागावकर या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक चक्क...
जानेवारी 28, 2019
लांजा - नूतनीकरण करून वापरात आलेल्या लांजा शासकीय विश्रामगृहाचे उद्‌घाटन तब्बल दीड वर्षांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. २५ जानेवारीला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी लांजा शासकीय विश्रामगृहाचे केलेले उद्‌घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी...
जानेवारी 21, 2019
कोल्हापूर - बालिंगा येथे पाईपलाईन बदलणे, तसेच नागोजीराव पाटणकर हायस्कूलजवळ पाईपलाईनची गळती काढण्याच्या कामामुळे निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. २१) तसेच मंगळवारी बंद राहणार आहे.  शहराचा जुना भाग बालिंगा उपसा केंद्रावर अवलंबून आहे. ए, सी,सह ई वॉर्डच्या काही भागाला टंचाई जाणवणार आहे. बालिंगा...
जानेवारी 18, 2019
आपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या उभारणीला साथ-सहकार्य, यशवंतराव चव्हाण-किसन वीर यांच्या राजकारणातील नवीन पिढीला जोडण्याचा अखंड ध्यास, चुकीच्या बाबींविषयी विलक्षण कडवेपणा, तर भावलेल्या...