एकूण 13 परिणाम
October 28, 2020
मुंबईः  सध्या बिग बॉसचा १४ वा सिझन सुरु आहे. या शोमध्ये दररोज नवनवे वाद होत असतात. स्पर्धकांची एकमेकांसोबत रोजचं भांडणं सुरु असतात. आता शोमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्यात जोरदार वाद सुरु झाला आहे. या वादा दरम्यान जान कुमार सानूनं मराठी गायक...
October 26, 2020
भाईंदर : जैन मुनींच्या आशीर्वादाने आगामी मिरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार असून पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्‍वास शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी व्यक्त केला आहे.  महत्वाची बातमी : राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट;...
October 23, 2020
भाईंदर : भाईंदर शहराला एमआयडीसीकडून 155 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पाणी उचलण्यास पालिका प्रशासनाकडे पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या काळात शहरासाठी मंजूर झालेले पाणी कागदावरच राहणार असल्याचे मत आमदार ...
October 19, 2020
भाईंदर : गेले काही दिवस मिरा-भाईंदर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मिरा भाईंदरच्या पाणीप्रश्‍नावर सोमवारी मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठक बोलावली होती. मिरा भाईंदर शहरासाठी 135 एमएलडी पाणी आरक्षित आहे. या मंजूर कोट्याप्रमाणे संपूर्ण पाणी...
October 19, 2020
ठाणे  ः महापालिका बारवी धरणातून वाढीव दहा दशलक्ष लीटर पाणी मिळविण्यासाठी आशेने बसली आहे. अशातच आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हे धरणच थेट ठाणे महापालिकेकडे हस्तांतरीत करावे अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी हा विषय...
October 18, 2020
भाईंदर ः गेले काही दिवस मीरा-भाईंदर शहराचा पाणी पुरवठा विस्कळित झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर विविध पक्ष आवाज उठवत आहेत. माजी विरोधी पक्षनेता आसिफ शेख यांनी उपमुखमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे...
October 06, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एम्सने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा अहवाल CBI ला पाठवलाय. या अहवालात सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आत्महत्याच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली, मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं बोललं गेलं....
October 04, 2020
मुंबई - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर विविध चर्चांना उधान आले होते. मुंबई पोलिसांच्या चौकशीवर शंका घेत. अनेकांनी सीबीआयची मागणी केली होती. एम्सच्या अहवालानंतर सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आणि सुशांतवर आरोप करणाऱ्यांवर आमदार प्रताप सरनाईक...
October 02, 2020
मुंबई - उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवत उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.  रामदास आठवले हाथरसप्रकरणी योगी अदित्यनाथ आणि आनंदीबेन पटेलांची...
October 02, 2020
मुंबई - उत्तरप्रदेशमधील तरुणीवर झालेल्या बलात्कारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. विरोधी पक्ष आणि माध्यमांना पीडित मुलीच्या कुटूंबियांना भेटन्यास जिल्हा प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा होण्याची मागणी देशभरातून होत असताना, महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनीही याप्रकरणी तीव्र...
October 02, 2020
मुंबईः उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावरुन राज्यातील योगी सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाचा गुन्हा मुंबईत दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी...
September 28, 2020
मुंबई : कोरोनामुळे आणि मृत्यू पश्चात पोलसांना मिळणाऱ्या कोरोना अनुदानाबाबतच्या एका निर्णयामुळे पोलिसदलात चांगलीच अस्वस्थता पाहायला मिळतेय. याला कारण ठरतंय ते म्हणजे सरकारने जारी केलेलं एक परिपत्रक. सरकारने एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये कोरोनामुळे कुणा पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला...
September 16, 2020
मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेला ठाणे वर्तक नगर येथील पोलिस वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याठिकाणी सुमारे 567 घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून ही घरं वितरीत करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न गृहनिर्माण...