एकूण 54 परिणाम
जानेवारी 03, 2019
माय सावित्री चा जन्म झाला सुकाळ आम्हाला अन जिजाऊने वसा जन्मोजन्मीचा हो दिला दिला नवा श्वास त्यांनी अन आभाळ ही नवं, खऱ्या स्वातंत्र्याचे बघा आम्ही ठरलो वारस 3 जानेवारी आणि 12 जानेवारी आमच्या हृदयातल्या दिनदर्शिकेतील दिवाळीच. कारण स्त्री जन्माच्या इतिहासातील नवे पर्व या दिवशी सुरू झालेले. संपूर्ण...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - देशात प्रतिगामी विचार वाढविण्याचा डाव रचला जात असून, त्यातूनच मनुवाद फोफावत आहे. तो संपविण्यासाठी महात्मा व सावित्रीबाई फुले यांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात सांगितले. फुले यांच्या नावाच्या पुरस्काराने खरा सन्मान...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई - संस्था चालविणे हे सरकारचे काम असू शकत नाही. जिथे सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असतो, तिथे यश मिळते, असा अनुभव आहे. सरकारी शाळा, विद्यापीठांपेक्षा खासगी संस्थामध्ये काकणभर अधिक चांगली सेवा मिळते, हे वास्तव आहे. पद्मश्री डी. वाय. पाटील यांनी खासगी संस्था चालवितानाही सामाजिक संवेदना...
ऑक्टोबर 12, 2018
ए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म-  ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न वडील - जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्‍टोबर , तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल...
ऑक्टोबर 08, 2018
पारोळा : देवगाव (ता. पारोळा) येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली डॉक्‍टर असलेली तरुणी मिनल पाटील ही राजन या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे.  डॉ. मिनल पाटील यांचे अनपेक्षित व अभिनेत्रीचे अचानक रूप समोर आल्याने आश्‍चर्यचा धक्काच गावासह...
ऑगस्ट 24, 2018
डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, डोंबिवली शहरातर्फे जो दरवर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम केला जातो तो यावर्षी रद्द करण्यात आला आहे. त्यासाठी खर्च होणाऱ्या  निधीतून यंदा केरळ येथे उद्भवलेली भीषण पूरपरिस्थिती लक्षात...
ऑगस्ट 19, 2018
जळगाव - पिंप्राळा उपनगरातील शंकरआप्पानगर भागात ४७ वर्षीय गृहिणीला घरात घुसून चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना आज रात्री आठच्या सुमारास घडली. चाकूने वार होत असताना मदतीसाठी महिला किंचाळत असल्याने गल्लीतील तरुणांनी धाव घेत दार तोडून जखमी महिलेचा जीव वाचविला, तर चाकूने वार करणाऱ्या तरुणाला पकडून...
ऑगस्ट 16, 2018
विटा : शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना मुबलक पाणी, वीज, खते, बियाणे मिळावे, यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७१ वर्षे काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशी खरमरीत टिका पालकमंत्री तथा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. माजी आमदार...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव ः स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवून राजकारणाची सुरवात होत असते. पण, निवडणुकीत पक्षाकडून जुन्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. मात्र, महापालिकेत निवडून आलेले 75 पैकी 40 जण प्रथमच नगरसेवक म्हणून काम सांभाळणार आहेत. यामुळे हे उमेदवार महापालिकेच्या सभागृहात प्रथमच प्रवेश करतील. ...
जुलै 23, 2018
जळगाव ः यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 1 ते 10 मध्ये 21 उमेदवार कोट्यधीश, तर 92 लक्षाधीश आहेत. तसेच 22 उमेदवार उच्चशिक्षित, तर 20 पदवीधर असून, 10 जण अशिक्षित आहेत.  प्रभागनिहाय उमेदवारांची माहिती अशी ः प्रभाग क्र. 1 ः पदव्युत्तर-सुजाता मोरे, दिलीप पोकळे. अशिक्षित-चार उमेदवार आहेत. ...
जून 15, 2018
अलीकडे राजकारणातील प्रतीकात्मकता, इव्हेंटबाजीचे प्रमाण खूपच वाढले आहे. राजकीय पक्षांच्या इफ्तार पार्ट्यांना आलेला जोर त्यामुळेच अनपेक्षित नाही; पण त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्‍यताच नाही. एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीपासून अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीतही मंदिरांत जाऊन काँग्रेस...
जून 13, 2018
इंदूर - भय्यूजी महाराज अर्थात उदयसिंह देशमुख हे राजकीय नेत्यांचे गुरू म्हणून ओळखले जात असत. ते 2016 मध्ये एका कार अपघातात जखमी झाल्यानंतर रथी महारथी नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याने ते चर्चेत आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान,...
मे 06, 2018
पुणे : "देशासाठी प्राण दिलेल्या शहिदांच्या वीरपत्नींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. देशात राजस्थानमध्ये वीरपत्नींची संख्या तुलनेने अधिक आहे. या वीरपत्नींच्या अडचणी सोडविण्यासाठी माझ्या कारकिर्दीत स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित केली होती. वीरपत्नींना समाजातील चालीरीती, दबाव या विरोधात आयुष्यभर...
एप्रिल 01, 2018
  पाचोरा : प्रेमाच्या आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेऊन पलायन केलेल्या व घरच्यांच्या ताब्यात दिल्यास आत्महत्या करण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या प्रेमी युगुलाचे पाचोरा पोलिसांनी शुभमंगल सावधान केले. (ता 31) रोजी रात्री विवाहसोहळा पार पडला.  याबाबत माहिती अशी की सामनेर ता. पाचोरा येथील...
मार्च 24, 2018
सांगली - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर करण्यात आलेल्या तथ्यहीन आरोपांच्या निषेधासाठीच २८ मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिलांच्या बैठकीत करण्यात आले.  ‘शिवप्रतिष्ठान’तर्फे बुधवारी (ता. २८) सांगलीसह...
मार्च 18, 2018
मुंबई : गुढीपाडव्याचे औचित्य साधत रविवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या "अवघे पाऊणशे वयोमान' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सोहळ्यास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद...
मार्च 10, 2018
पुणे : काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या सिंहगड या निवासस्थानी राजकीय नेते व कार्यकर्ते जमा झाले होते. तर, भारती विद्यापीठातही नागरिकांची प्रचंड गर्दी होती. पतंगराव कदम (वय 72) यांचे शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात...
फेब्रुवारी 22, 2018
पुणे - पालकमंत्री गिरीश बापट यांचा मुलगा गौरव व भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांची मुलगी स्वरदा यांचा विवाह आज साधेपणाने झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन...
जानेवारी 26, 2018
पुणे - ‘‘ॲड. रावसाहेब शिंदे यांनी महाराष्ट्रासह देशासाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीने साहित्य, कलेसह माणुसकीवर अजोड प्रेम केले. समाजाचे अंतरंग व बाह्यरंग निकोप ठेवणारी पिढी घडविण्याचे काम शिंदे यांनी केले,’’ असे मत साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी गुरुवारी व्यक्त...
जानेवारी 14, 2018
विटा - स्वच्छ विटा सर्वेक्षण 2018 स्पर्धेच्या पाहणीसाठी केंद्रीय तपासणीपथक विटा शहरात दाखल झाले आहे. हे पथक 16 जानेवारीपर्यंत विटा शहरातील स्वच्छतेची पाहणी करणार आहे. कागदपत्रांची तपासणी, 14 जानेवारी रोजी शहरातील मुख्य ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. तर 15 जानेवारी रोजी नागरिकांशी थेट संवाद साधत...