एकूण 45 परिणाम
ऑक्टोबर 01, 2018
कुंडल - येथे झालेल्या महाराष्ट्र मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत मौसम खत्री विजयी झाला. द्वितीय कुस्तीत कृष्ण कुमार विजयी झाला. दोन्ही कुस्त्या रटाळ झाल्याने कुस्ती शौकिनांची निराशा झाली.  भारत केसरी मौसम खत्री (सोनिपत आखाडा) विरुद्ध  हिंदकेसरी प्रिन्स कोहली (पंजाब) सुरवातीची १० मिनिटे अंदाज घेत...
सप्टेंबर 17, 2018
खरे तर भारतीय जनता पक्षाचे सध्या तसे बरे चालले आहे. जिल्हा परिषद, पालिका, ग्रामपंचायती या सर्वच निवडणुकांत सर्वत्र ‘कमळ’ फुलू लागले आहे. अगदी नुकत्याच झालेल्या महापालिकेतही अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाज आणि काँग्रेसच्या मातब्बरांना मोठा धक्‍का देत भाजपने काँग्रेसकडून महापालिका काढून घेतली. या सर्व...
ऑगस्ट 13, 2018
पुणे - राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईच्या पार्लेस्वर ढोल-ताशा पथकाने प्रथम, पुण्याच्या शिवसाम्राज्य पथकाने द्वितीय; तर चिपळूणच्या काळभैरव पथकाने तृतीय क्रमांक मिळविला. शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवाअंतर्गत डॉ. बी. व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव...
ऑगस्ट 04, 2018
सांगली - महापालिकेत शून्यावरून थेट ४१ जागांवर मुसंडी मारणाऱ्या भाजपने अखेर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेवर कमळ फुलवले. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपची घोडदौड कायम असून, महापालिका जिंकून भाजपने गोल पूर्ण केला आहे. या विजयाने जिल्हा बॅंक वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपने कब्जा...
ऑगस्ट 04, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वत:च्या गडातच पराभवाचा दणका बसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या मैदानात भारतीय जनता पक्षाने एकहाती लढूनही काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला सर केला. या पराभवाने आगामी २०१९ च्या विधानसभा...
जुलै 30, 2018
सांगली : क्रिकेटच्या मैदानातील अखेरच्या षटकाचा थरार आज सर्वच पक्षांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये जाणवत होता. सकाळपासूनच शहरातील प्रमुख चौका चौकात कार्यकर्ते-नेते फेऱ्यांच्या तयारीसाठी दाखल झाले होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह अपक्षांच्या अघाडीनेही प्रचार फेऱ्यांवर भर दिला होता. अपक्षांनी...
जुलै 30, 2018
सांगली - मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे शांततेत झाले. तरीही सरकार चार वर्षे वेळकाढूपणा करते. आणि आता वाढती महागाई, गरिबी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या सर्वच मुद्द्यांवर अपयशी ठरलेले सरकार मराठा आंदोलनाची बदनामी करून जनतेपासून तोंड लपवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार...
जुलै 26, 2018
सांगली - शहराचे भवितव्य थापाड्यांच्या हाती द्यायचे की काम करणाऱ्यांच्या याचा फैसला नागरिकांना करायचा आहे असे मत आमदार विश्‍वजित कदम यांनी येथे व्यक्त केले. काँग्रेस नेते प्रतीक पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी आज ठिकठिकाणी प्रचार फेऱ्या, कोपरा सभा करीत आज प्रचाराचे रान उठवले.  श्री. कदम...
जुलै 26, 2018
सांगली-मिरज - महापालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वपक्षीय उमेदवारांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा संपर्क भेटी प्रचार फेऱ्यांवर तर भाजपचा सभावर जोर आहे. प्रचाराचे अवघे पाच-सहा दिवसच उरले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्याची खटपट सुरू आहे. पावसाने उघडीप  दिल्याने दमछाक...
जुलै 24, 2018
सांगली - येथील अमरधाममधील रक्षाचोरीचा प्रकार सुरुच आहेत. एका महिलेच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार झाले होते. आज सकाळी नातेवाइक पाहणीसाठी आले असता रक्षा गायब असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे यांना धारेवर धरले. या परिसरात सीसीटीव्ही बसवावेत व सुरक्षा...
जुलै 23, 2018
सांगली - महापालिका क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाला राज्य आणि केंद्राच्या सत्तेसाठी दोन आमदार आणि एक खासदार दिला. मात्र, त्याचे उत्तरदायित्व त्यांना पाळता आले नाही. लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर जाण्याआधी महापालिकेच्या विकासासाठी किती निधी आणला, याचा हिशेब द्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे...
जून 30, 2018
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींना आज प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात येणारे समर्थक कार्यकर्ते आणि भाडोत्री जमाव असा सारा माहोल होता. उमेदवारीसाठी नेत्यांसमोर मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन सुरु होते. लाऊड स्पिकरवरून कार्यकर्ते मनोगत व्यक्त करीत होते आणि नेते मंडळी...
जून 10, 2018
गेल्या वीस वर्षांत सांगलीत प्रचंड राजकीय बदल झाले. त्यामुळे राजकारणाचा चेहरा बदलला, पण तिन्ही शहरांचे भकासपण आणि बकालपण मात्र तसेच राहिले. नुसते गल्लोगल्ली मलमपट्टी केलेले रस्ते म्हणजे विकास  म्हणता येत नाही. या तिन्ही शहरांशी निगडित बाहेरील गुंतवणूक वाढणे, येथील अर्थकारणास चालना मिळणे,...
मे 22, 2018
सांगली - कर्नाटकची धामधूम संपली आहे. येथे भाजपचा तोंडचा घास कॉंग्रेसने काढून घेतला. आता यापुढे या दोन्ही पक्षांतील नेत्यांची युध्दभूमी सांगली असणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रदीर्घकाळ कॉंग्रेसच्या अमलाखाली असलेली महापालिका ताब्यात घेण्याची प्रतिज्ञा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री...
मे 15, 2018
सांगली -  वारणा नदीतून इचलकरंजीसाठी पाणी नेण्याची योजना वारणाकाठासह म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी धोकादायक आहे. वारणेचे पाणी पळविण्याचा घाट घातला जात असताना खासदारांनी दुर्लक्ष का केले आहे, असा सवाल काँग्रेस नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता केला...
मे 04, 2018
सांगली - अच्छे दिनाचा नारा देणाऱ्या भाजप सरकारने आता जातीयवाद निर्माण करून मते मिळवण्याचे शेवटचे हत्यार भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपसले आहे. २००९ मध्ये दंगली घडवण्याचे काम भाजपनेच केले होते, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केला.  काँग्रेसच्या ‘व्हिजन २०१९’ या...
एप्रिल 28, 2018
एखादे शहर पुढे जायचे तर त्या शहराचे पालकत्व घेणारा नेता लागतो. निदान ते शहर औद्योगिकीकरणाची गती पकडेपर्यंत तरी...राज्यातील अन्य प्रगत शहरांच्या वाटचालींवर नजर टाकली तर तेच दिसेल. गेल्या पंचवीस-तीस वर्षांतील सांगलीचे मागासलेपण नेतृत्वाच्या पोकळीत आहे. प्रगल्भ नेतृत्वाचा हा दुष्काळ सरता सरत नाही, असे...
मार्च 04, 2018
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि इस्लामपूर शाखा यांच्यातर्फे आयोजित यंदाच्या युवा साहित्य-नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक, संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन रविवारी (ता. 11) इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात होणार आहे. संमेलनाचे उद्...
फेब्रुवारी 08, 2018
कसबा बीड - भाजपचे सरकार सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या उपयोगी पडलेले नाही. त्यांचा चार वर्षांचा काळ हा महागाई व सामाजिक ऐक्‍य बिघडवणारा ठरला आहे. त्यामुळे जनता येत्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला घरी बसवेल. त्यासाठी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. येणारा काळ आपला असून, पी. एन. यांना विधानसभेत पाठवा...
जानेवारी 15, 2018
सांगली - माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने केवळ समिती स्थापनेचा सोपस्कार पार पाडला. त्यानंतर काहीच काम झाले नाही. सांगलीतील त्यांच्या स्मारकाच्या निधीचा प्रश्‍नही लटकला आहे. याप्रकरणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना तातडीने बोलेन, असे महाराष्ट्र नवनिर्माण...