एकूण 1948 परिणाम
मे 22, 2019
मुंबई - भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत बिबटे, बारशिंगा, दोन कोल्ह्याच्या जोड्या आणि अस्वल आणल्यानंतर आता प्राणिप्रेमींना जंगलाचा राजा असलेल्या सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. सोमवारी सुरतमधील प्राणिसंग्रहालयातून कोल्ह्याची जोडी आणि एक मादी अस्वलाचे...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 21, 2019
नवी मुंबई - एप्रिल-मे महिना म्हणजे चोरट्यांसाठी सुगीचा काळ. या दिवसात बहुतेक कुटुंबे आपल्या मूळ गावी अथवा बाहेरगावी मौजमजा करण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरे हेरून ती पूर्णपणे साफ करतात. नवी मुंबईतदेखील गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या कारवायांत वाढ...
मे 19, 2019
पुणे - जी पावले कॅनव्हासच्या दिशेने पडायला हवी, ती उसाच्या फडात पडली. ज्या हातात रंगांचा कुंचला हवा, त्या हातात ऊस तोडण्याचा विळा... तरीही याच हातातून अनेक कलाकृतींनी जन्म घेतला. त्यातूनच साकारली गेली असामान्य चित्रे. जगण्यासाठी आयुष्यभर मिळेल ती मजुरी केली. परंतु, आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी...
मे 16, 2019
मालाड - जिद्द असली की, मनुष्य कठीण वाटणारे ध्येयही साध्य करू शकतो. त्याचीच प्रचीती शेतकरी कुटुंबातील मारुती कांबळे यांनी नांगराऐवजी कुंचला हाती घेऊन चित्रकलेतील प्रगतीतून दिली आहे. कलाशिक्षक म्हणून काम करणाऱ्या कांबळे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन नुकतेच फोर्ट परिसरातील आर्ट प्लाझा...
मे 15, 2019
सेन्सॉर केलेल्या कागदपत्रांच्या डिजिटायजेशनमुळे भारतात संशोधन करणे ठरतेय सोपे पुणे - भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल जगभरामध्ये औत्सुक्‍य आहे. चीनमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास दर्शवणारे प्रदर्शने भरवले जाणार आहे, तर पॅरिसमध्ये राहणाऱ्या एक महिलेने अभिनेते राज कपूर यांच्यावर पीएच.डी.सुद्धा केली आहे...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 13, 2019
रत्नागिरी - पणजी येथील कला अकादमीत आर्टफॅक्ट 2019 हे कलाकृतींचे प्रदर्शन 9 ते 12 मे दरम्यान भरवण्यात आले होते.  भारतातील निवडक चित्रकारांचा या प्रदर्शनात समावेश होता. रत्नागिरीतील डॉ. स्वप्नजा मोहिते यांची डान्सिंग टू द ट्यून आणि एनच्यानटेड फॉरेस्ट या दोन कलाकृती या  प्रदर्शनात झळकल्या...
मे 08, 2019
ऐरोली - येथील सागरी जैवविविधता केंद्रात ११ महिन्यांपूर्वी आणलेला मृत व्हेल माशाच्या सांगाड्यावर संरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास जानेवारी महिना उजाडण्याची शक्‍यता असून त्यानंतरच हा सांगाडा अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल, अशी शक्‍यता जैवविविधता केंद्राचे...
मे 06, 2019
पिंपरी - दोन दिवसीय ‘सकाळ-वास्तू’ या गृहप्रकल्प विषयक प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी सहकुटुंब भेट देत ‘स्वप्नातील घरा’बद्दल माहिती घेत सदनिकांची नोंदणी केली. तसेच काही कुटुंबांनी ‘साइट व्हिजिट’ देऊन नवीन घर घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. अक्षय तृतीया हा...
मे 05, 2019
कालभैरव मंदिरासमोर नंदिताच्या जावयाचं मूर्तींचं दुकान आहे. त्या दुकानात अधूनमधून नंदिताही बसत असते. तिच्या समोरच देवीच्या मंदिराच्या ओट्यावर कालभैरवाबाबांनी आपलं 'घर' थाटलंय. लोकांकडून मिळालेल्या दानातून ते आपलं पोट भरतात; पण आपल्या आई-वडिलांसाठी आणि नंदितासाठी त्यांचं मन अजून अतृप्तच आहे.   ...
मे 04, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित चरित्रपट "पीएम नरेंद्र मोदी'चे प्रदर्शन येत्या 24 मे रोजी देशभरात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही माहिती चित्रपटाचा सहनिर्माता व अभिनेता विवेक...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
मे 02, 2019
मुंबई - अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवला गेलेला, अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा आणि विशेष म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट आता लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेथे...
एप्रिल 29, 2019
आष्टी (जि. बीड) : स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसला जाऊन घराघरात स्त्री जन्माचं स्वागत व्हावं यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याच उदात्त हेतूने प्रेरीत होऊन तालुक्यातील टाकळी आमिया येथील ग्रामपंचायतीने मागील दोन वर्षांपासून सरपंच कन्यादान योजना व सावित्रीबाई फुले कन्यादान योजनेचा...
एप्रिल 28, 2019
पर्यटक संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजनांची गरज  औरंगाबाद - गेली दोन हजार वर्षे ऊन, वारा, पावसाचा मारा झेलणारी अजिंठा लेणी ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने जगाच्या नकाशावर आणली, या ऐतिहासिक घटनेला रविवारी (ता. 28) तब्बल 200 वर्षे पूर्ण होत आहेत. हवामानातील अनिश्‍चित बदल आणि पर्यटकांच्या वाढत्या...
एप्रिल 28, 2019
विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची युती कायम राहण्याची चिन्हे असल्याने कोल्हापूर उत्तरसाठी अस्वस्थ झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य केले आहे. मुंबईमध्ये जसे ‘एकच स्पिरीट, नो किरीट’ हे वाक्‍य गाजले, तशीच स्थिती कोल्हापुरात निर्माण करण्याच्या तयारीत भाजपचे पदाधिकारी...
एप्रिल 27, 2019
वाराणसीतील भव्य ‘रोड शो’ आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची मांदियाळी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन तर केलेच, पण त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक या दोन दिवसांत केवळ वाराणसी मतदारसंघात नेऊन ठेवली आणि तीही राष्ट्रवाद व हिंदुत्वाच्या गजरात!   लोकसभा निवडणुकीच्या सध्या...
एप्रिल 26, 2019
सिन्नर (नाशिक)- पारंपारीक पध्दतींना फाटा देत घोरवड (ता. सिन्नर) येथील प्रयागतिर्थावर अनोखा विवाहसोहळा पार पडला. लग्न मंडपात क्रांतीकारक, महापुरुष आणि आदिवासी बांधवांचे अधिकार या विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेड अर्थात आदीम सामाजिक...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या बायोपिकच्या प्रदर्शनावरून निर्मात्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. याबाबत निर्णय...