एकूण 1305 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - स्टार्टअपला गुंतवणूकदार हवा असेल अथवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई सेलतर्फे आयोजित ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०१९’मध्ये सहभागी होऊ शकता. ‘स्वप्नं साकार करा’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव येत्या शनिवारी (ता. २३) आणि रविवारी...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात हक्काचा बंगलो, फार्महाउस, फ्लॅट, प्लॉट सर्वांनाच हवा असतो. पण त्याची इत्थंभूत माहिती नक्की कुठून मिळवायची याची कल्पना ग्राहकांना नसते. यासाठीच हक्काचे घर असावे, असे वाटणाऱ्या प्रत्येकाला ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’च्या गृहप्रकल्प प्रदर्शनाद्वारे एक संधी...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - घरखरेदीसाठीचा लोकप्रिय ‘वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे. उद्या ता. १६ ते १७ फेब्रुवारीपर्यंत दोन दिवस हॉटेल प्राइड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर येथे हे एक्‍स्पो चालणार आहे. ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’मध्ये नामवंत बांधकाम कंपन्यांचे रेरा नोंदणीकृत...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे : लाखो तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन खोटे ठरल्याचा आरोप करीत ''जवाब दो, जॉब दो'' अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आज पुण्यात रस्त्यावर उतरले. बेरोजगारांना नोकरी देण्याच्या मागणीसाठी मोर्चाला प्रारंभ झाला. लाल महालापासून निघालेल्या मोर्चात शेकडो तरूण सहभागी झाले आहेत. आगमी...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वेचा 164 वर्षांचा समृद्ध इतिहास प्रवाशांपुढे यावा, या हेतूने वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक 1वर प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन गुरुवारपर्यंत (ता. 14) सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवाशांसाठी खुले राहील. जागतिक वारसा-1 दर्जा मिळालेल्या...
फेब्रुवारी 12, 2019
सावंतवाडी - जालना येथे झालेल्या अखिल भारतीय महापशुधन एक्‍स्पो २०१९ च्या पशुधन व पक्षी प्रदर्शनात कोकण कन्याळ या शेळीच्या जातीला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला; मात्र जातीच्या शेळीचा विकास जिल्ह्यात मात्र योग्य प्रकारे झाला नसून पशुपालकांत पशुधनातून रोजगार निर्माण करण्यास उदासीनता दिसून येत आहे. मात्र...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - ‘शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षअखेरपर्यंत ५० टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यात आदर्श निर्माण करणार आहे,’’ असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला. भारतीय कला प्रसारिणी सभा व पुणे शहर वाहतूक...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - महिलांनी एकत्रित येऊन उत्पादने घ्यावीत, त्याला मोठ्या उद्योगांशी करार करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. तसेच त्यासाठी अनुदान देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे, असे सांगत पशुसंवर्धन व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी महिलांच्या हातात देशाचा, राज्याचा कारभार...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे :  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अभिनेते अमोल पालेकर यांनी  भाषणात बोलताना  गॅलरीच्या सल्लागार समित्यांच्या बरखास्तीबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु  या विषयाची चर्चा करणे हे औचित्याला धरून नाही असे म्हणून त्या वेळी त्यांना...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षाअखेरपर्यंत 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यासमोर आदर्श निर्माण करणार, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.  भारतीय कला प्रसारिणी सभा व वाहतूक शाखा पुणे शहर...
फेब्रुवारी 11, 2019
पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळा रंग किंवा काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा रंग या दोन्हींचं सौंदर्य भावतं. आज नवनवीन शोधांमुळे रंगांची उधळण सर्वदूर वाढली आहे. मधल्या काळात घराला रंग द्यायला म्हणून रंगांच्या दुकानात गेलो होतो, तिथं विक्रेत्याने संगणकासमोर बसवलं आणि म्हणाला, ""आम्ही एक लाख प्रकारच्या...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे- माझ्या सोबत असे पहिल्यांदाच घडले असल्याची खंत अभिनेते अमोल पालेकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलून दाखविली. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे त्यांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाच्या...
फेब्रुवारी 07, 2019
अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुण दिग्दर्शकाने आपल्या स्वप्नांची गाथा मांडत काहीसा रोमांचकारी प्रवास अनुभवला तो 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने. भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' 16 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मनोरंजन...
फेब्रुवारी 07, 2019
म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये रोबोटिक फायर फायटर, इंजिन लॉकिंग सिस्टिम, लेबर स्टॅंड, मल्टिपर्पज स्प्रेपंप, मल्टिपर्पज...
फेब्रुवारी 07, 2019
सटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या रिद्धी रमाकांत भामरे या विद्यार्थिनीच्या उपकरणास आज बुधवार (ता.६) रोजी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे तिची दिल्ली येथे होणार्‍या आगामी राष्ट्रीय...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - 'देशाला संरक्षण क्षेत्रात स्वायत्त व स्वयंपूर्ण करण्यासाठी खासगी क्षेत्राचीही गरज आहे. खासगी क्षेत्राचा संरक्षण सामग्रीच्या निर्मितीमध्ये सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकारने अनेक धोरणे तयार केली असून त्याच्या माध्यमातून खासगी क्षेत्राने त्याचा उपगोय करावा,' असे मत केंद्रीय राज्य संरक्षण...
फेब्रुवारी 04, 2019
बदलापूर  : उल्लेखनीय कामगिरी करून बदलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या कर्तृत्ववान बदलापूरकरांना "आमदार पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले. अतिशय अविस्मरणीय असा हा सोहळा संपन्न झाला. आपले शहर हे सुसंकृत शहर करण्याची प्रबळ इच्छा असणे महत्वाची आहे आणि हि इच्छा बाळगणारे बदलापूर शहरात आहेत. अशा...
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - वाद्यांचा दणदणाट, शक्तिप्रदर्शन करणारी मिरवणूक, दिव्यांचा लखलखाट, केवळ मंडपावर लाखाच्या पटीत खर्च, यातले काही न करताही गणेश जयंती साजरी करता येते व यानिमित्ताने धनगरवाड्यातील ४०० मुलांना कपडे, पंधरा कुटुंबांना सर्व संसारोपयोगी साहित्य, तीन निराधार कुटुंबांना वर्षभर पुरेल एवढे धान्य देता...