एकूण 34 परिणाम
डिसेंबर 04, 2019
औरंगाबाद - दिवाळीसाठी रजा घेऊन गेलेले महापालिका आयुक्‍त पुन्हा रुजू न झाल्याने महापालिकेत प्रशासकिय यंत्रणा ढेपाळली होती. परिणामी विकासकामे ठप्प झाली होती. या पार्श्‍वभुमीवर शासनाकडून बीड येथील जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांची महापालिका आयुक्‍त म्हणून बदली केली आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव...
नोव्हेंबर 21, 2019
औरंगाबाद - शिवसेनेने फसवणूक केली म्हणत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आमदार प्रदीप जैस्वाल व माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात देण्यात आलेली तक्रार म्हणजे मुर्खपणाचा कळस असून शहरातील वातावरण बिघडवणारी आहे. ज्याने कोणी ही तक्रार केली आहे, त्याच्याच अटकेची आम्ही पोलिसांकडे मागणी करु अशी...
नोव्हेंबर 21, 2019
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे एप...
ऑक्टोबर 25, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगलाच दणका बसला असून, जिल्ह्यातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ जागांवर महायुतीने विजय मिळविला. यात सहा जागांवर शिवसेना, तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. 2014 मध्ये एमआयएम, राष्ट्रवादी आणि...
ऑक्टोबर 25, 2019
औरंगाबाद -  शिवसेनेने जिल्ह्यात 29 वर्षांपूर्वी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत पाच उमेदवार उभे केले होते. त्यावेळी तीन उमेदवार निवडून आले होते, तर दोन ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यावेळी सहा ठिकाणी उमेदवार उभे केले आणि सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येण्याचा चमत्कार झाला आहे. विशेष म्हणजे...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबादेत 1986 ते 88 दरम्यान शिवसेनेची पाळेमुळे जोमाने रुजली. मराठवाड्यात, विशेषतः शहरांमध्ये शिवसेना वेगाने वाढली. सर्वसाधारण, तळागाळातील आक्रमक तरुणांना त्यावेळी संधी मिळाली. कोणताही वारसा नसतांना या तळागाळातल्या नवउमेदी तरुणांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदारांसह विविध पदांवर विराजमान करण्याचा...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद: विधानसभेच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी 13 हजार 892 मतांनी विजय मिळवत एमआयएम पक्षाचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांचा पराभव केला. मध्य मतदारसंघात एकुण 14 मतदार नशीब आजमावत होते. हा मतदारसंघ 2014 च्या निवडणुकीत राज्यात चर्चिला गेला...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद  -  औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवत आपला विजय संपादन केला. शिरसाट हे  40 हजार 54 मतांनी विजयी झाले. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांना अवघ्या 43  हजार मतांवर समाधान मानावे लागले. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट तब्बल 25,775 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत त्यांनी एकूण 56,264 मते घेतली. एमआयएमचे अरुण बोर्डे यांनी 21,472 , वंचितचे संदीप सिरसाट यांनी 14,459 तर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांनी 30, 489 हजार मते घेतली. अशी आहे औरंगाबाद पश्‍चिम मतदारसंघाची...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांची तब्बल 30 हजार मतांची आघाडी एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दिकी यांनी तोडली असून,  15 व्या फेरीत नासेर सिद्दिकी यांना 2837 मतांची आघाडी घेतली. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघाची...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद  - औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्रात अत्यंत चुरशीची लढत सुरू आहे. तिसऱया फेरीतही शिवसेनेचे संजय शिरसाट आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाठ यांना 3402 मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार अरुण बोर्डे यांना 772 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट यांना 406 मते मिळाली....
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - मध्य मतदारसंघात शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होत असली तरी प्रमुख टक्कर शिवसेना आणि एमआयएममध्ये आहे. खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या मारहाण झाल्यानंतर या मतदारसंघाकडे सगळ्यांची नजर असून, या मतदारसंघात पोस्टल मतमोजणीस सुरवात...
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेत महाराष्ट्र ढवळून काढला, त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला, आदित्य ठाकरेंची राज्यात मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेच्या जागा वाढतील आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना-भाजपची महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीचे उमेदवार अशा बदललेल्या राजकीय समीकरणात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे. वर्ष 2014 मध्ये भाजप-शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे मैदानात होते....
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते...
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : एकमेकांचे मित्र असलेले मध्य मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अखेरच्या क्षणी मैत्री जपत श्री. तनवाणी यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे...
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यासह शहरारातील मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात बंडखोरी केली होती. शहरातील औरंगाबाद मध्यमधून भाजपचे किशनचंद तनवाणी, पुर्व मधून शिवसेनेचे राजु वैद्य यांनी माघार घेतली तर पश्‍चिम मतदारसंघात शिवसेनेचे डोकेदुखी वाढणार असून येथे भाजपचे राजु शिंदे यांनी अर्ज कायम ठेवला...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारा विरोधात भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज सादर केले आहे. या बंडोबा महायुतीतील अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे. यांचा शांत करण्यासाठी रविारी दोन्ही पक्षांची सकाळी बैठक झाली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्याने...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस, शुक्रवार उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेरी, सभांनी शक्तिप्रदर्शन करीत गाजविला. अखेरपर्यंत जाहीर होणारी उमेदवारी, नाराजी नाट्य, त्यातून उफाळलेली बंडखोरी, बंडखोरी करणाऱ्यांनाही आरोप प्रत्यारोपांसह शक्तिप्रदर्शन...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद : राज्यात शिवसेना-भाजप युती झाली; मात्र अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी बंडखोरीची वाट धरली आहे. औरंगाबादेत शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्याने आणि भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यातर्फे बंडाचे निशाण हाती घेण्यात आले. "पूर्व'मधून...