एकूण 1878 परिणाम
मे 22, 2019
औसा -  बुधोडा (ता. औसा) शिवारातील ‘ओमेक्‍स ॲग्रो फर्टिलायझर्स’ या कंपनीतील स्फोटात दोन मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर कारखान्याचा मालक दिनेश पपरुनीया याच्याविरुद्ध आज औसा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.  या कारखान्यत लिंबोळी, करंजपासून पेंड व तेल काढण्याचे काम चालते. त्याशिवाय जुने टायर जाळून त्यापासून तेल...
मे 22, 2019
बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती, रानगव्यांमुळे शेतीचे नुकसान, हत्तींनी गावात घातलेला धुडगूस, यांसारख्या बातम्या आजकाल नवीन राहिलेल्या नाहीत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जंगले, त्यातील नैसर्गिक स्रोत, तेथील जैवविविधता यांचा विकासाशी असलेला संबंध नीट अभ्यासण्याची व ते स्रोत जोपासण्याची...
मे 21, 2019
चित्रपट मालिका या माध्यमात विविध भूमिका साकारून स्मिता तांबे हिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता स्मिता 'हवा बदले हासू' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे. आरती ही पर्यावरण शास्त्रात पी. एच. डी करत असून दिवसा ती पेट्रोल पंपवर काम करत असते. या...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 15, 2019
प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे आणि आपण सर्वजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याचे परिणाम भोगत आहोत. वाहनांच्या धुरामुळे होणारे वायुप्रदूषण हे सर्वांत जास्त आहे आणि ते कमी व्हावे, यासाठी वाहनतंत्रज्ञांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वचजण प्रयत्नशील आहेत. सर्वोच्च न्यायालय 1985पासून...
मे 14, 2019
मुंबई - मुंबईतील 45 टक्के रिक्षाचालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे असल्याचा अहवाल कॅन्सर पेशंट ऍण्ड असोसिएशनने (सीपीएएने)मांडला आहे. असोसिएशनने गेल्या वर्षीच्या डिसेंबर ते एप्रिल महिन्यातील उपनगरातील तीन हजार रिक्षाचालकांची तपासणी करून हा अहवाल मांडला आहे. त्यापैकी 85 टक्के रुग्ण तंबाखूसेवन करत...
मे 13, 2019
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्याकडून आज सकाळी 11 च्या सुमारास पदाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर मुख्य सचिव श्री. मेहता लगेचच दुष्काळ आढाव्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाले....
मे 13, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर आजकाल तशी प्रत्येक घरी एकेकटीच असतात मुलं. आम्हालाही स्वराली, एकुलती एकच. तरी बरं आमच्या सोसायटीत भरपूर मुलं आहेत. खेळायला खाली जागा आहे. मोकळं ढाकळं वातावरण आहे. त्यामुळे क्वचित कुणाला सॉरी म्हणणे, आपली वस्तू दुसऱ्याला देणे, वाटून घेणे, भांडून परत एकत्र येणे...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉ....
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 10, 2019
नागपूर : स्वच्छता सर्वेक्षणाच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल करण्यात आले असून कचऱ्यावर प्रक्रिया सक्तीची करण्यात आली. महापालिका बायोमाईनिंगद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहे. परंतु, कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत महापालिकेचे अधिकारीच साशंक असून त्यांच्यापुढे दररोज...
मे 10, 2019
पाणीवापराबाबत आपण गंभीर नाही, किंबहुना आपण जलनिरक्षरच आहोत. आज बाटलीबंद पाणी वीस रुपये प्रतिलिटर व पेट्रोल ऐंशी ते पंचाऐंशी रुपये प्रतिलिटर आहे. पुढील काही वर्षांत हेच गणित उलटे झाले, तर आश्‍चर्य वाटायला नको. परंतु, हे गणित कसे ठेवायचे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी गरज आहे ती जलसाक्षरेतची....
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’...
मे 08, 2019
इचलकरंजी - येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा खालावली आहे. पाण्याचा प्रवाह िस्थर झाल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे. पाण्याला हिरवट रंग आला असून, पंचगंगा नदीतून पाणी उपसा पुन्हा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गेल्याच...
मे 08, 2019
सोलापूर : तुळजापूर रस्त्यावरील महापालिकेच्या कचरा डेपोला आग लागली. हाय होल्टेज वीजेच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडून ही मंगळवारी दुपारी लागलेली आग अद्याप विझलेली नाही. जवळपास पाच ते सहा एकर परिसरात ही आग लागली असून आग विझवण्यात बराच वेळ जाण्याची शक्‍यता असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे...
मे 07, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यात शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होईल, यासाठी हापूसचे जीआय टॅंगिंग उपयुक्त ठरणार आहे. या नावाचा वापर करून इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याची विक्री रोखण्याची कारवाई करा, प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे नोंदवा असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. खरीप हंगाम २०१९ साठीच्या...
मे 07, 2019
आळंदी येथील बंधाऱ्याच्या नादुरुस्त ढाप्यांमुळे हजारो लिटर पाण्याची गळती आळंदी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणीवरील सिद्धबेट येथील बंधाऱ्यात जलसाठा कमी झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, असा संदेश काही नगरसेवकांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना पाठविला. मात्र, बंधाऱ्यात पाणीसाठा चांगला...
मे 07, 2019
पोपटांनी खावे म्हणून मिठ्ठास आंबे रंगले; माणसाला ते भावले, त्याने ते भरपूर जोपासले. पण आजकाल आंब्यांची झाडे कवडीमोलाने विकून तोडली जाताहेत; हवेच्या प्रदूषणामुळे आंब्यांचे मोहर करपत आहेत. नक्कीच हे थांबवले पाहिजे.‘आंबा फुलतो, मोहर जळतो, कोकणचा राजा तळमळतो’ अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही.  आं...
मे 07, 2019
नाशिक  -  वातावरण प्रदूषित होण्यास वाढते शहरीकरण जसे प्रभावित करीत आहे; त्याचप्रमाणे त्यास वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्याही कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे वातावरणातील प्रदूषण तर वाढत आहेच. मात्र, त्याचा थेट विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. विशेषत: लहान मुलांना त्यांच्या मुक्त...
मे 06, 2019
सोलापूर - जागतिक पातळीवर मोठा प्रश्‍न ठरलेल्या किरणोत्सर्गामुळे होत असलेल्या हानीवर अग्निहोत्राचा परिणाम झाल्याचे रशिया, ऑस्ट्रिया, युक्रेन व पूर्व युरोपातील काही संशोधकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केल्याची माहिती विश्‍व फाउंडेशनचे प्रमुख संचालक डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी दिली.  या संदर्भात...