एकूण 11 परिणाम
February 26, 2021
मुंबई: मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने म्हणजेच २७ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.  या मुद्द्यावरून आता मनसे आक्रमक होण्याची शक्यता...
January 24, 2021
पुणे - महाविकास आघाडीचे शिवसेनेबरोबर हे सरकार झाले; पण त्यांनी हिंदुत्वाला कुठेही मुरड घातली नाही. प्रबोधनकारांचे तत्व घेऊन, 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' घेऊन आमच्याबरोबर आले आहेत, अशी स्पष्टोक्ती माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.  बालगंधर्व कलादालनातील प्रबोधन महोत्सवात‌ ते बोलत  होते....
January 23, 2021
पुणे : बाळासाहेब ठाकरे आणि पुणे यांचा तसा जवळचा संबंध. बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा. पुण्यातल्या सदाशिव पेठेत त्यांचा जन्म झाला. जन्मानंतर सुमारे दोन-अडीच वर्षे ते पुण्यात होते. मात्र, वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय...
January 08, 2021
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवून देऊया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे आपली पावले टाकत आहे. त्यासाठी सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट केली पाहिजे....
January 03, 2021
माझं शालेय शिक्षण मराठीतून झालं. त्यामुळं लहानपणी मराठी पुस्तकं अधिक वाचली. तेव्हा आमच्या घरी कॉमिक्‍स किंवा अन्य गोष्टींची पुस्तकं नव्हती. त्यामुळं तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं पुस्तकं ज्याला म्हणतात तीच वाचली. मराठीतले माझे आवडते लेखक अर्थातच सगळ्यांचे लाडके पु. ल. देशपांडे. त्यांच्यासह जयवंत दळवी...
December 27, 2020
अकोला: संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी सर्वपक्षीय महाराष्ट्रवादी नेते हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंडयाखाली एकवटले असता काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेल्या महाराष्ट्रवादींपैकी विदर्भाती एक मोठं नाव होतं.    खरं तर आज त्यांची जयंती. श्यामरावांसारख्या  कष्टाळू शेतकऱ्याच्या पोटी झाला.  घरची...
December 17, 2020
मुंबई, ता. 17: मुंबई महानगर पालिकेच्या नाट्यगृहांचे भाडे 75 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. प्रत्येक खेळासाठी 5 ते 10 हजार रुपये भाडे निर्मात्यांना द्यावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी तिकीट दर 400 रुपयांपर्यंत ठेवणे बंधनकारक असणार आहे. तर, बालनाट्यांचे खेळही महापालिकेच्या नाट्यगृहात करण्यावर बंदी...
December 12, 2020
PowerAt80: पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज ८०वा वाढदिवस. देशाच्या राजकारणातील एक मुरब्बी आणि कणखर नेतृत्व. जवळपास गेल्या ५ दशकांपासून राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा वारु चौफेर उधळणारा आणि गुणवत्तेचा अमीट ठसा उमटवणारा हा नेता....
December 07, 2020
अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित घटकांच्या हिताकडे, त्यांचे दैन्य दूर करण्यासाठी संविधानात मार्गदर्शक सूचना आहेत. त्याची कार्यवाही करत सरकारने त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि आशेचा किरण आणावा, या राज्य सरकारकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सरकारच्या वर्षपूर्तीच्या टप्प्यावर सरकारकडून...
December 06, 2020
मुंबई : मुंबईतील जुन्या म्हाडा वसाहतींमध्ये व त्यांच्या परिसरात आज झालेले बदल, त्यानुसार त्यांना नव्याने आवश्यक असलेल्या सोयीसुविधा, त्यांचे लेआऊट बनवून पुनर्विकासाच्या परवानग्या, त्यांचे प्रलंबित प्रश्न याबाबत तोडगा काढून धोरण ठरविण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी त्या...
September 17, 2020
पंचांग - गुरुवार - भाद्रपद कृ.30, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.35, सर्वपित्री अमावास्या, भारतीय सौर 26, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८८५ - प्रबोधनकार ठाकरे...