एकूण 33 परिणाम
ऑगस्ट 31, 2019
मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'साहो' शुक्रवारी प्रदर्शित झाला. आणि बॉक्स ऑफिसवर साहोने कल्ला करण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'साहो' चे रिव्ह्यूविषयी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाल्या. एकीकडे चित्रपटाविषयी अनेक नकारात्मक रिव्ह्यु येत असतानाच दुसरीकडे 'साहो'...
ऑगस्ट 31, 2019
मुंबई : 'बाहुबली'च्या यशानंतर प्रभासच्या चित्रपटाची प्रतिक्षा होती ती 'साहो' या चित्रपटाची. सध्या बॉक्स ऑफिसवर साहो चांगलाच धुमाकूळ घालतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'साहो'चे रिव्ह्यू समोर आले आहेत आणि त्याविषयी संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने या सिनेमावर चोरीचे...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : बहुप्रतिक्षित 'साहो' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. UAE मध्ये पार पडलेल्या प्रीमिअर शोनंतर 'साहो' विषयी अनेक नकारात्मक रिव्ह्यु समोर आले होते. त्यानंतर भारतात प्रदर्शित होताना लोकांचा प्रतिसाद कसा असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अॅक्शनपॅक असलेल्या या चित्रपटाविषयी रिव्ह्यू आता...
ऑगस्ट 30, 2019
प्रभास या दक्षिणेतील स्टारचा ‘बाहुबली़ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीला हलवून गेला होता. याच कलाकाराचा बहुप्रतिक्षित ‘साहो’ हा सुजीत दिग्दर्शित चित्रपट भव्य, तुफान अॅक्शन, ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ या हॉलिवूडच्या मालिकेप्रमाणे गाड्यांच्या नेत्रदीपक स्टंटची आठवण करून देणार आहे....
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : साऊथचा सुपरहिरो प्रभास आणि बॉलिवुडची अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा बहुचर्चित चित्रपट 'साहो' याची गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. बुधवारी 'साहो' ची स्क्रिनिंग UAE मध्ये करण्यात आली असुन या चित्रपटाविषयी अनेक रिव्ह्यु समोर येत आहेत. या स्क्रिनिंगला उपस्थित...
ऑगस्ट 23, 2019
राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या 'ईडी'ला मनसेकडून 'नोटीस'... विरोधकांनी 'मेगा भरती'पेक्षा 'मेगा गळती'वर विचार करावा : मुख्यमंत्री... चिदंबरम यांच्या अटकेवर पाकिस्तानचे खासदार म्हणाले... पंतप्रधान झाल्यावर बाहुबली प्रभासला करायचंय 'हे' महत्त्वाचं काम (व्हिडिओ)... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : कधी कोणाला काय बनण्याची संधी मिळेल सांगता येत नाही. असंच बाहुबली सुपरस्टार प्रभासला जर पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली तर त्याला पहिलं काम काय करायचं आहे याचा उलगडा त्याने द कपिल शर्मा शोमध्ये केला आहे. प्रभासची धम्माल या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात सर्वांच्याच गळ्यातील ताईत...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : अभिनेता प्रभास म्हणजे मुरलेला अभिनेता हाेय. ताे कुठल्याही अभिनयाला न्याय देऊ शकताे. त्याच्या अनेक गाेष्टींबाबत नेहमीच गाॅसिपिंग असते, प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. त्यामध्ये...
ऑगस्ट 10, 2019
दक्षिणेतील अभिनेता प्रभास आणि बॉलिवूडची क्यूट गर्ल श्रध्दा कपूर अभिनित 'साहो' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज संध्याकाळी 5 वाजता लॉन्च होणार आहे. त्यामुळे या ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इतकेच नव्हे तर सकाळपासून #SaahoTrailerDay हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंडिंग आहे. ...
जुलै 30, 2019
साहो सिनेमातील 'इन्नी सोणी' या गाण्याचा टिझर आता प्रेक्षकांच्या भेटिला आला आहे. हे गाणं 2 अॅगस्टला रिलीझ होणार असून, आत्ता पर्यंत या टिझरला युट्युबवर सहा लाख नऊ हजार आठशे नव्वद व्हियुज आहेत. The song which will tug into your heartstrings & weave the magic of love. #EnniSoni teaser, Out Tomorrow...
जुलै 25, 2019
आत्तापर्यंतचा भारतातील सगळ्यात मोठा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ठरणाऱ्या 'साहो' ची प्रदर्शित होण्याची तारीख निर्मात्यांनी पुढे ढकलली असल्याने प्रभासचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. मात्र, दुसरीकडे 'साहो'चेच आणखी एक नवे पोस्टर आज रिलीज करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हसू पसरले. या चित्रपटात...
जून 13, 2019
साउथचा अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड डॉल श्रध्दा कपूर अभिनित 'साहो' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गेले दोन दिवस 'साहो' हे नावही ट्रेंडींग मध्ये होते. अखेर चित्रपटप्रेमींची प्रतिक्षा संपली आणि साहोची पहिली झलक बघायला मिळाली आहे. 'बाहुबली' नंतर प्रभास हा...
मे 21, 2019
'बाहुबली'फेम प्रभास आता आगामी 'साहो' या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत झळकेल. आजच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. प्रभाससह या चित्रपटात श्रद्धा कपूर व नील नितीन मुकेशही दिसतील. पोस्टरवरून हा चित्रपट रहस्यमयी असल्याचे कळते. प्रभास 'साहो'द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल. हा...
मार्च 06, 2019
मुंबई : सुपरस्टार्सचे सुपर फॅन्स म्हटले की अतिउत्साहात बऱ्याचदा चूकीचे वागतात. असाच एक अनुभव अभिनेता प्रभासला नुकताच आला आहे. त्याच्या एका क्रेझी फॅनने त्याला चक्क गालावर चापट लगावली! होय, हे खरं आहे. हा प्रकार घडला विमानतळावर. म्हणजेच विमानतळावरील सर्व गर्दीच्या समोर प्रभासला गालावर चापट खावी...
जानेवारी 31, 2019
अभिनेत्री श्रध्दा कपूर हिने आपल्या एका खास चाहतीला भेट देऊन सरप्राइज दिले आहे. रुग्णालयातील भेटीचा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर श्रध्दाने शेअर केला आहे. साम्या ही 13 वर्षीय मुलगी मुंबईतील रुग्णालयात क्षयरोगाशीलढते आहे. श्रध्दा ही साम्याची आवडती अभिनेत्री आहे. तिने श्रध्दाला भेटण्याची इच्छा व्यक्त...
ऑगस्ट 21, 2018
केरळमध्ये पुराने उध्वस्त् केलेले लोकांचे जीवन अनेकांच्या मदतीने सुरळीत व्हावे यासाठी देशभरातून प्रयत्न केले जात आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराची तीव्रताच इतकी आहे की आतार्यंत जवळपास चारशे जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहे. अशात केरळ सरकारतर्फे तर पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी...
एप्रिल 24, 2018
अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. आपली पत्नी रुक्मिणी सहाय ही गरोदर असल्याची गोड बातमी नीलने इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत शेअर केली. नीलचे वडील नितीन मुकेश यांनीही ही गुडन्यूज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. नील आणि रुक्मिणी यांनी मागील वर्षी...
जानेवारी 07, 2018
औरंगाबाद - मैत्रीच्या नात्याचे अनेक पैलू उलगडून दाखवणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनाली एंटरटेनमेंट हाउस आणि एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा, असे आवाहन अभिनेते मोहन जोशी यांनी शुक्रवारी (ता. पाच) येथे पत्रपरिषदेत केले. अभिनेते...
डिसेंबर 13, 2017
'बाहुबली' फेम प्रभास हा बाहुबलीच्या दोनही चित्रपटांमुळे देशात काय तर, जगात गाजला. प्रभासने चित्रपटप्रेमींची मनं जिंकलीच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा बॅचलर अभिनेता लाखो तरूणींच्या दिलाची धडकन बनला. त्याच्या याच दरम्यान प्रभासला अनेक जाहीरातींसाठी विचारले गेले. पण सर्वात जास्त मागण्या...
ऑक्टोबर 26, 2017
मुंबई :  बाहुबली या चित्रपटातून प्रभास घराघरांत पोचला. त्याची लोकप्रियता पाहता त्याला दक्षिणेतून हिंदी सिनेसृष्टीमध्ये आणण्यासाठी हिंदी निर्माते आतुर असणार हे तर ओघाने आलंच. प्रभासलाही हिंदी सिनेमात झळकायचं आहे. त्यासाठी मात्र त्याने सांगितलेलं मानधन एेकून धर्मा प्राॅडक्शनच्या करण...