एकूण 8 परिणाम
December 25, 2020
अकोला : ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात मोठा मानला जाणारा पवित्र सण नाताळ केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, नाताळाच्या स्वागतासाठी १६० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या विदर्भातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीमधील घरांवर आणि धार्मिक स्थळांवर चर्च सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. नाताळाच्या खरेदीसाठी बाजारात...
December 25, 2020
नागपूर ः नाताळ सण साजरा करण्यासाठी महापालिकेने आज सायंकाळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय ३१ डिसेंबरला मध्यरात्री करण्यात येणारी प्रार्थना सायंकाळी सात वाजेपर्यंत घेण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी खिश्चन...
December 25, 2020
सातारा : नाताळ सणासाठी शहरातील विविध चर्चमध्ये भव्य दिव्य सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुगे, पताका, विद्युत दिव्यांच्या माळा, आकर्षक आणि कलात्मक वस्तूंच्या साह्याने चर्चच्या जुन्या इमारतींना उजाळा मिळाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सण, उत्सव साजरे करण्यासाठी शासनाने घातलेल्या...
December 23, 2020
नाशिक :  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ख्रिश्‍चन बांधवांनी साध्या पद्धतीने नाताळ साजरा करावा, असे आज राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. नाताळ सण साजरा करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना सरकारने जारी केल्या आहेत. त्यानुसार चर्चमधील विशेष प्रार्थना पन्नास जणांच्या उपस्थितीत व्हावी,...
December 23, 2020
इगतपुरी (नाशिक) : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळासाठी शहरातील बाजारपेठ फुलली असून, ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यासह सांताक्लॉजचे कपडे आणि वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. विविध भागातील दुकानांमध्ये आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.  नाताळची पर्वणी साधण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे....
December 23, 2020
मुंबईः कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी नाताळ उत्सव (Christmas) साध्या पद्धतीने आणि गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ...
December 22, 2020
नगर ः कोरोनाच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका हद्दीत रात्री 11 ते सकाळी सहा, या वेळेत संचारबंदी जाहीर केली आहे. हा आदेश 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. या कालावधीत नाताळ सण आल्याने ख्रिस्ती समाजाचा गुरुवारी (ता. 24) होणारा...
December 20, 2020
पिंपरी : कोरोनामुळे धाकधूक आणि तणावामध्ये वर्षाची सांगता न होता ख्रिसमस सेलिब्रेशनचा उत्साह बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. ‘मेरी ख्रिसमस’ची स्टिकर, विविध आकारांतील बेल, विविधरंगी स्टार, घरामध्ये व अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री, विद्युत माळा, अशा ख्रिसमस स्पेशल साहित्याने बाजारपेठ सजली आहे....