एकूण 123 परिणाम
मार्च 17, 2019
रत्नागिरी - जालना पाठोपाठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप तिढा वाढत आहे. भाजपने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना कडाडून विरोध केला आहे. कोकणसह आजूबाजूच्या सहा मतदारसंघातील युतीच्या पदाधिकार्‍यांची मुंबईत नेरुळ येथे उद्या (ता. 18) बैठक होत आहे. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 17, 2019
देवगड - येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सोमवारी (ता. १८) नेरळ (नवी मुंबई) येथे मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडणार आहेत. मुख्यमंत्री देतील तो निर्णय मान्य करून युतीबाबतचा पुढील निर्णय घोषित करू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा...
मार्च 14, 2019
‘नाणार रिफायनरी’ नावाचे कोकणात घोंघावणारे वादळ शिवसेनेच्या विरोधामुळे शांत झाले. राजकीय साठमारीत तीन लाख कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प बारगळला. याचे समर्थन करणाऱ्यांना आणि प्रकल्प येईल म्हणून जमिनीत लाखो रुपये गुंतवणाऱ्यांना ‘नाणार’ परत येईल, अशी भाबडी आशा वाटत आहे. बेरोजगारीने समोर अंधार...
मार्च 14, 2019
कणकवली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घाणेरडं राजकारण सुरू केले आहे. शिवसेना आणि भाजप पक्षांत भांडणे लावण्याची कूटनीती खेळली जाते आहे, तर दुसरीकडे फेक न्यूज तयार करून आमच्या बदनामीचा प्रयत्न होतो आहे. याखेरीज स्वतःच गाड्यांची जाळपोळ करून वातावरण बिघडवत आहेत; मात्र जनता...
मार्च 12, 2019
रत्नागिरी - गेल्या साडेचार वर्षात खासदारांनी एक रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिलेला नाही. त्यामुळे निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांना मदत करणार नाही. वेळप्रसंगी घटक पक्षाच्या उमेदवाराला मदत करु, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिला. सिंधुदुर्गपाठोपाठ...
मार्च 12, 2019
कणकवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जिल्हा कार्यकारिणीची बैठक वर्षा बंगल्यावर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका आम्ही घेतल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली. भाजप जिल्हा...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध स्वाभिमान अशीच लढत निश्‍चित आहे. उमेदवार जाहीर झालेला नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्ते अजूनही चाचपडत आहेत. लोकसभा मदारसंघातील सहापैकी पाच शिवसेनेचे, तर एक आमदार नामधारी काँग्रेसचा प्रत्यक्षात स्वाभिमानचा आहे...
मार्च 09, 2019
कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची तयारी भाजप कार्यकर्त्यांनी ठेवली आहे. तेथे कोणत्याही परिस्थितीत विनायक राऊत नकोत, अशीही एकमुखी मागणी कार्यकर्त्यांची आहे. ही भावना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोचविणार...
मार्च 06, 2019
कणकवली - प्रदूषणाच्या कारणामुळे नव्हे तर प्रकल्पाला आवश्‍यक तेवढी जागा उपलब्ध न झाल्याने नाणार येथील रिफायनरीची अधिसूचना रद्द झाली आहे. पुढील काळात जागा उपलब्ध झाली तर नाणार येथेच रिफायनरी प्रकल्प होईल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.  दरम्यान,...
मार्च 05, 2019
चिपी (ता. वेंगुर्ले) - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडला. तुम्हाला अपेक्षीत रोजगार अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.  नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर श्री. जठार...
मार्च 05, 2019
कणकवली - नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या कारणावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.  आज (ता. ५) सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे ते राजीनामा सोपविणार आहेत. पुढील भूमिका लवकरच जाहीर करू, असेही ते...
मार्च 03, 2019
सिंधुदुर्गनगरी - शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या संभाव्य उमेदवारीला भाजपच्या नेत्यांनी थेट विरोध केला आहे. यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पॅचअप करावे लागणार आहे. युतीची घोषणा होताच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार...
फेब्रुवारी 27, 2019
कणकवली - शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदुर्गसाठीचा उमेदवार अद्याप निश्‍चित झालेला नाही. श्री. राऊत यांनाही नुसते खासदार होण्यापेक्षा राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होणे अधिक आवडेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे व्यक्त केले. श्री. काळसेकर...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई - बहुचर्चित नाणार प्रकल्प रद्द करण्याचा शब्द शिवसेनेला दिलेला असताना नाणार संबंधी कोणताही दबाव नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांना दिली.  नाणार रद्द करू नका, कोकणातल्या बेरोजगारांच्या पोटावर मारू नका, अशी मागणी घेऊन...
फेब्रुवारी 24, 2019
कणकवली  - रत्नागिरी सिंधुदुर्गसह राज्यातील इतर मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. मात्र आम्ही भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबतच आहोत. एनडीएमधील आम्ही घटक पक्ष आहोत, अशी स्पष्टोक्ती खासदार नारायण राणे यांनी दिली.   येथील प्रहार भवन येथे खासदार नारायण राणे यांनी...
फेब्रुवारी 23, 2019
लोकसभा 2019 : सावंतवाडी : 'सुरेश प्रभू यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आल्यानंतर प्रमोद जठार निश्चितच माघार घेतील', असा विश्वास माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला  एकाच वेळी दोन व्यक्ती एका जागेसाठी दावा करू शकत नाही....
फेब्रुवारी 21, 2019
रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना-भाजपने युती जाहीर केली. मात्र रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील युतीमुळे गोडवा निर्माण होण्याऐवजी कटुता अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मित्रपक्षाचे हे संकेत सेनेची रुखरुख वाढविणारे आहेत. त्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेही जिल्हा परिषद गटनिहाय...
फेब्रुवारी 20, 2019
सावंतवाडी - माझ्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे हा मूर्खपणा आहे. नीतेश राणे यांनी अशाप्रकारे विधान करण्यापेक्षा आपल्या वडिलांकडून शिकवणी घ्यावी, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी येथे केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे माझे मित्र आहेत. त्यांनी खासदारकी...
फेब्रुवारी 19, 2019
कणकवली - भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार रोजगाराच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी नाणार प्रकल्पाचे समर्थन केले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर कोकणातील राजकारणातही...
फेब्रुवारी 18, 2019
देवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत...