एकूण 27 परिणाम
नोव्हेंबर 22, 2018
येवला - तालुका टंचाईगस्त असल्याने सर्वांनी काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात, टंचाईच्या प्रस्तावास ज्या अधिकार्यांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. टंचाईचा प्रस्ताव विहित नमुन्यात वेळेत  सादर न केल्यास त्या गावाला टँकरची गरज भासल्यास टँकरचा सर्व खर्च ग्रामसेवक व संबंधित...
ऑक्टोबर 03, 2018
मायणी - शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या 14 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे डी. एड. पदवीधारक शिक्षकांना पदोन्नतीपासुन वंचित ठेवणाऱ्या संस्थाचालक व बी.एड. पदवीधर शिक्षकांना चपराक बसली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाबळेश्वर (जि....
ऑक्टोबर 03, 2018
नाशिक - स्वच्छता सर्वेक्षण 2018 मध्ये देशात, तर पोषण आहार अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल देश अन्‌ राज्याच्या राजधानीमध्ये आज नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. दिल्लीत केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री उमा भारती यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे आणि...
सप्टेंबर 01, 2018
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्याला आज मुंबई येथे  झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे...
जुलै 22, 2018
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्ह्यारुग्णालयात रुग्णांवर उपचार न करताच त्यांना ठाणे येथे पाठविण्याच्या मनमानी विरोधात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकऱ्यांनी आज येथे गोंधळ घातला आणि डॉक्टरवर प्रश्नांचा भडिमार करत त्यांना चांगेलच धारेवार धरले. तालुक्यातील कवाड़ विश्वभारती फ़ाटा...
जुलै 13, 2018
जळगाव : विद्यार्थी व महाविद्यालये यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून "चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम' लागू करण्याचा निर्णय अधिष्ठाता व सर्व अभ्यासमंडळ अध्यक्षांच्या बैठकीत आज घेण्यात आला.  कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक विद्यापीठात झाली. यावेळी...
जून 09, 2018
सटाणा - नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असून प्रथम कुपोषणाबाबत खरी माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांनी पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून वंचित बालकांचा शोध घ्यावा व त्यांना कुपोषणातून...
मे 01, 2018
शिर्सुफळ : 'पानी फाउंडेशन'च्या श्रमदानाचं तुफान आज बारामती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सिध्देश्वर निंबोडी येथील माळरानावर सकाळी तब्बल तीन तास श्रमदानाच्या माध्यमातून घुमलं. या तुफानात गावच्या माळरान माथ्यावर अभिनेते अलोक राजवाडे, अभिनेत्री पर्ण पेठे यांच्यासह तीन हजार श्रमाच्या पुजाऱ्यांनी हातात...
एप्रिल 15, 2018
उरण : येथील न्हावा शेवा पोलिस ठाणे हद्दीतील न्हावा गाव आणि परिसरातील नागरिकांना वार्षिक सुमारे 18 टक्के व्याजाचे आमिष दाखवून गंडविणाऱ्या एका ठगाला न्हावा शेवा पोलिसांनी गजाआड केले.  महेश पाटील याने न्हावा गाव परिसरात महालक्ष्मी क्रिएशन्स संस्थेद्वारे नागरिकांकडून 72 लाख रुपये जमा केले होते.  14...
एप्रिल 12, 2018
पुणे - युवा नाट्यनिर्माता संदेश भट यांची निर्मिती असलेल्या "अनन्या' या नाटकास यंदाचा स्व. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतेच या नाटकाच्या एका प्रयोगावेळी ही घोषणा खुद्द पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी केली. "उत्कृष्ट नाटक' या निर्मितीसाठीच्या पुरस्काराशिवाय या नाटकास उत्कृष्ट लेखन- दिग्दर्शन...
मार्च 25, 2018
रत्नागिरी -  मरणोत्तर नेत्रदानाबद्दल बहुतांश लोकांना माहिती असते. मात्र मरणोत्तर हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड या अवयवांसह त्वचेचेही दानही करता येते. याची माहिती व्हावी याकरिता  मुंबईच्या अवयव व देहदान महासंघाने पदयात्रा आयोजित केली आहे. मुंबई ते गोवा पदयात्रा आज सकाळी  रत्नागिरी येथे दाखल झाली....
मार्च 16, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी पालिका प्रभाग क्र. 3 ची पोटनिवडणूक, देवरूख नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. पोटनिवडणुकीसाठी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, तर देवरूख नगराध्यक्षपदासाठी सौ. धनश्री बोरूकर यांच्यासह 17 उमेदवारांची यादी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक...
मार्च 14, 2018
देवरूख - येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकेकाळचे पक्‍के राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार रवींद्र माने आणि सुभाष बनेंचीही प्रतिष्ठा देवरुखात पणाला लागणार आहे. हे दोघेही शिवसेनेत परतल्याने त्यांच्या ज्येष्ठत्वाची येथे कसोटी असून त्यांच्या अनुभवाचा शिवसेना कसा फायदा करून घेते हे पाहणे...
मार्च 08, 2018
नाशिकः निधी कपातीचा निर्णय सरकारने रद्द केल्याने शाळा खोल्या आणि दवाखाने दुरुस्तीची कामे आपल्या गटासाठी मिळतील काय? या विवंचनेत जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्याअनुषंगाने माहिती घेतली असता, दुरुस्तीच्या कामांचा प्राधान्यक्रम बासनात गुंडाळल्याचे चित्र पुढे आले आहे. मध्यंतरी पदाधिकारी अन्‌...
मार्च 06, 2018
देवरूख - ऐन शिमगोत्सवातच देवरूख नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जारी झालेल्या आचारसंहितेने देवरूखच्या रणांगणात राजकीय धुळवडीला प्रारंभ झाला आहे. यावेळची निवडणूक ही शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने देवरूखचा नवा कारभारी कोण होणार...
फेब्रुवारी 02, 2018
सातारा - शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषांच्या विश्‍वात घेऊन जाणाऱ्या पॉर्वड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१७’ चे केंद्रपातळीवरील निकाल जाहीर झाले आहेत. सातारा शहर, करंजे आणि नागठाणे केंद्रांचे सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे...(बक्षीस क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव,...
जानेवारी 31, 2018
साडवली - येथे शासनाच्या धोरणानुसार संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल उभे राहीले आहे. या क्रीडा संकुलासाठी कोसुंब येथील पवार बंधुंनी आपली १० एकर जागा विनामोबदला प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाला दान म्हणून दिली.यानिमित्त त्यांचा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला....
नोव्हेंबर 08, 2017
मुंबई : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त होणाऱ्या पुलोत्सवामध्ये यंदा गिरीजा देवी, विंदा करंदीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर, शिरीष पै यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये होणाऱ्या पुलोत्सवाचे उद्‌घाटन 8 नोव्हेंबरला...
ऑक्टोबर 13, 2017
देवरूख - गगनाला भिडलेल्या महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या शिवसेनेच्या निषेध मोर्चाने आज देवरूख शहर दणाणले. सरकारविरोधी घोषणा देत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. रवींद्र माने यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. तब्बल १० वर्षांनी रवींद्र माने आणि सुभाष बने ही जोडगोळी...
सप्टेंबर 17, 2017
कऱ्हाड - महामार्गावरून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एकास दिड लाखाच्या दारू साठ्यासह अटक केली. विकास सर्जेराव शेडगे ( रा. शे़डगेवाडी, ता. शिराळा) असे त्याचे नाव आहे. येथील कोल्हापूर नाका येथे शनिवारी रात्री येथील पोलिसांनी कारवाई केली. या गुन्ह्यात दारू वाहतूकीसाठी वापरलेली पाच लाखांची जीपही...