एकूण 5661 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असल्याने उद्या गुरुवारी फटाके कोण फोडणार आणि फटके कुणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण राज्याची नजर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढत असलेल्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाकडे राहणार आहे.  दक्षिण-पश्‍चिममधून...
ऑक्टोबर 24, 2019
सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदाऱसंघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे यांना शिवसेनेने उघडपणे आव्हान दिले आहे. शिवसेनेने राणेंचे खंदे सर्मथक आणि नुकतीच त्यांची साथ सोडून शिवसेनेत आलेले सतीश सावंत यांना कणकवलीच्या आखाड्यात उतरवले आहे. त्यामुळे राज्यात लक्षवेधी...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या गुरुवारी सकाळी 8 पासून सुरू होणार आहे. मतमोजणीचे कल सुमारे एक तासानंतर कळण्याची शक्‍यता असून दुपारी तीनपर्यंत पूर्ण निकाल स्पष्ट होईल, अशी संभावना आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय...
ऑक्टोबर 23, 2019
नवी मुंबई : अधिकारी असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवत, मिठाईच्या दुकानातील सुका मेवा घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना कामोठे पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये अलिबाग तालुक्‍यातील दोन आरोग्य अधिकारी व एका सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षकाचा समावेश असल्याचे आढळून आले. पोलिसांनी फसवणुकीसह...
ऑक्टोबर 23, 2019
नाशिक : मागील काही दिवसापासून सिडको व अंबड परिसरात विजेचा धक्का लागून माणसं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत असतांना आता मुक्या जनावरांना जीव गमावण्याच्या दुर्दैवी घटना घडत असल्याने नागरिक व प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.अंबड परिसरामध्ये वीज प्रवाहाच्या धक्क्याने गाईचा मृत्यू झाल्याची...
ऑक्टोबर 23, 2019
राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर येणार, याबाबत निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतही कोणाच्या मनात तशी फारशी शंका नव्हती. ज्येष्ठ नेते शरद पवार सोडले, तर अन्य विरोधकांनी तलवारी केव्हाच म्यान केल्या होत्या. शिवसेनेचा वाघही डरकाळी फोडण्याचे विसरत माणसाळला होता. भाजप सत्तेतील किती वाटा शिवसेनेला देणार, तेच आता...
ऑक्टोबर 23, 2019
नाशिक : सटाणा येथील ना. म. सोनवणे महाविद्यालयातील प्रा. सुनील सागर व शिपाई दादाजी मगरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याच्या आरोपावरुन महाविद्यालयाचा चौकीदार बलदेवसिंग पाल (वय ४५, रा. दऱ्हाणे शिवार) याला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. येथील जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश आर...
ऑक्टोबर 23, 2019
औरंगाबाद -  नोटबंदीनंतर विद्यापीठातील बरेच व्यवहार कॅशलेस झाले होते; मात्र विद्यार्थ्यांशी संबंधित पेमेंट रोख स्वीकारले जात होते. आता विद्यार्थ्यांचे शुल्कही ऑनलाइन स्वीकारले जाणार आहे. यासाठी एसबीआय बॅंक, एमकेसीएलच्या सहकार्याने हे साध्य करणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे...
ऑक्टोबर 23, 2019
दिवसभर आकडेमोड; विजयाचे दावे-प्रतिदावे नागपूर : मतदान आटोपल्यानंतर मंगळवारचा संपूर्ण दिवस उमेदवार आणि त्यांचे समर्थक आकडेमोड करण्यात व्यस्त होते. कुठल्या बूथवर किती मते मिळाली याची गोळाबेरीज करून विजयाचे दावेही अनेकांनी करणे सुरू केले. काहींनी गुरुवारी गुलाल उधळण्याची जय्यत तयारीसुद्धा केली आहे....
ऑक्टोबर 22, 2019
खेड - सोमवारी मतदान झाल्यानंतर मनाई आदेश असतानाही रॅली काढल्याप्रकरणी आमदार संजय कदम यांच्यासह 29 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाही खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील यांनी संयुक्तपणे केली....
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (ता.22) दुपारी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि त्यांची बायबास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात...
ऑक्टोबर 22, 2019
तिवसा (जि. अमरावती) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रथमच गुरुकुंज मोझरी येथे मेहेरप्रेम सत्संग व चलचित्रपटाचे आयोजन अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्र, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी मेहेरबाबांची विविध भजने सुमधुर आवाजात सादर करण्यात आली. तसेच कीर्ती...
ऑक्टोबर 22, 2019
जळगाव : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानात सरासरी 58 ते 60 टक्के मतदान झाले आहे. कमी झालेल्या या मतदानामुळे युतीला सर्व जागा मिळणार की आघाडीच्या जागा वाढणार, याबाबत आता उत्सुकता आहे.  विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात बहुतांश मतदारसंघात युती व आघाडीच्या उमेदवारांत जोरदार टक्कर आहे. तर काही...
ऑक्टोबर 22, 2019
जळगाव : मॉन्सूनोत्तर पाऊस, तोंडावर आलेली दिवाळी आणि एकूणच मतदारांमधील निरुत्साह, असे चित्र विशेषत: शहरी मतदारसंघांमध्ये दिसून आले. परिणामी, खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत सरासरी 63 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान...
ऑक्टोबर 21, 2019
कोदामेंढी  (जि.नागपूर) : ईव्हीएम मशीनचा विरोध करीत मतदानावर बहिष्कार केल्याची बातमी पुढे आली आहे. कामठी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मौदा तालुक्‍यातील एक दोन नाही तर चक्क बारा मतदारांनी ईव्हीएम मशीनचा विरोध करीत मतदानावर बहिष्कार टाकला.  घोटमुंढरी येथील उदय दयाराम पांडे, डॉ. मिलिंद रंगारी, हरिदास...
ऑक्टोबर 21, 2019
उरण : पनवेल तालुक्‍यातील गव्हाण गावात फेरी करून साड्यांची विक्री करणाऱ्या मनिरुल हशरथ शेख (४७) यांना दमदाटी करून त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या चौघा आरोपींना न्हावा-शेवा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. मनिरुल हशरथ शेख हे पनवेल तालुक्‍यातील आणि न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील...
ऑक्टोबर 21, 2019
दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता योग्य संधी चालून आलीय. तुम्ही जर दिवाळीत सोनं खरेदी करणार असाल तर तोळ्याला जवळपास दोन हजारांची सवलत मिळेल. केंद्रातल्या मोदी सरकारनं एक अनोखी योजना आणली. हे सोनं 3 हजार 835 रुपये ग्राम या दरानं तुम्हाला खरेदी करता येईल. म्हणजेच दहा ग्रॅमसाठी...
ऑक्टोबर 21, 2019
जळगाव : ''राज्यात युतीला अनुकूल वातावरण आहे, जनतेत मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. राज्यात पुन्हा युती सरकार आणावयाचे आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीला 210 ते 215 जागा मिळतील,'' असा विश्‍वास राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. - Vidhan Sabha 2019...
ऑक्टोबर 21, 2019
भोर (पुणे): तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील हातनोशी (ता. भोर) येथे मतदारांना पैसे देण्यासाठी आलेल्या दोघांना ग्रामस्थांनी पकडले. सुनील कोंडीराम जाधव व आनंदा दगडू मस्के (दोघेही रा पळसोशी)अशी त्यांची नावे असून, आज (सोमवार) पहाटे तीन वाजता ग्रामस्थांनी त्यांना पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : लोकशाही उत्सव साजरा होताना पाऊस खोळंबा करेल काय? याची धाकधूक उमेदवारांमध्ये होती. पण पावसाने उघडीप दिली आणि आदिवासींनी मतदानासाठी रांगा लावल्या.  बारानंतर काही केंद्रांवर पाड्याचे बूथ मोकळे दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात दुपारी 12 पर्यंत रासेगाव ते करंजाली मार्गावर जवळपास 50 टक्के मतदान...