एकूण 7 परिणाम
February 08, 2021
पाटणा - परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास कमी करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या कल्पना लढवत असतात. मग त्यात कॉपी करणं असो किंवा डमी बसवणं असो. याशिवाय काही महाभाग तर पेपर तपासणाऱ्यांसाठी उत्तर पत्रिकेत लाच म्हणून पैसेही ठेवतात. आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. पाटलीपुत्र विद्यापीठाच्या परीक्षेला बसलेल्या...
January 04, 2021
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हाथरस प्रकरणी मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. योगी सरकारने राज्यातील १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीणकुमार लक्षकार यांचा समावेश आहे. प्रवीणकुमार यांच्याकडे आता मिर्जापूरची जबाबदारी सोपविण्यात...
October 29, 2020
बीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. मात्र, तक्रारी व चौकशीनंतर यातील सव्वा आठ कोटी रुपये कपात करण्यात आल्याने शासन तिजोरीतील आठ कोटी रुपये वाचणार आहेत. या समितीने खर्चात कपात करण्यासह बड्या अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या...
October 27, 2020
राजुरा  (जि. चंद्रपूर) ः मध्य चांदा वनविभागांतर्गत राजुरा आणि विरुर वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यास आज (दि. 27 ऑक्टोबर) वन विभागात यश आले. मागील दोन वर्षात दहा शेतकरी व शेतमजुरांचे बळी वाघाने घेतले होते. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत होती. शेतकरी अतिशय आक्रमक झाले...
October 22, 2020
रावेर (जळगाव) : बोरखेडाजवळ आठवड्यापूर्वी झालेल्या चार आदिवासी बालकांच्या हत्याकांड आणि अल्पवयीन आदिवासी मुलीवरील बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी केऱ्हाळा येथील एका युवकास अटक केली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली....
October 11, 2020
चंद्रपूर ः राजुरा, विरुर वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने गेल्या २२ महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना या वाघाने ठार केले, तर अनेकांना गंभीर जखमी केले. शेतकऱ्यांची जनावरेही वाघाने फस्त केली. वनविभागाने पथके स्थापून वाघाचा शोध घेत आहे. मात्र, अजूनही वाघ तावडीत सापडला नाही. आता या...
October 03, 2020
उत्तर प्रदेशातील ‘गुंडाराज’ची चर्चा अधूनमधून होत असते. महिला, तसेच दलित यांच्यावरील अत्याचाराच्या घटना तिथे वारंवार घडतात. मात्र अशावेळी सरकार नामक यंत्रणेची जबाबदारी असते, ती कायद्याचा धाक प्रस्थापित करण्याची, पीडितांना आश्‍वस्त करण्याची. सध्या उत्तर प्रदेशात जे अनुभवाला येते आहे, ती मात्र निव्वळ...