एकूण 7515 परिणाम
मे 24, 2019
उदगीर : येथील कमलेश्वर कन्या विद्यालयाच्या सचिवाचा मुलगा तथा संस्थाचालक सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी (वय 36) यांचा  घरगुती कारणावरून त्याच्याच भावाने दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपी भाऊ सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याला अटक केली आहे. पोलिसांनी...
मे 24, 2019
यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी एक लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या.  त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.  विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाखे फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या...
मे 23, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदारांचे वारसदार पुन्हा संसदेत पाठवून देण्याची किमया जिल्ह्यातील मतदारांनी केली आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मातब्बर उमेदवारांचा पराभव करून एकच धक्का दिला आहे.  प्रा. मंडलिक माजी खासदार सदाशिवराव...
मे 23, 2019
शाहूवाडी - शाहूवाडी - पन्हाळ्याचे शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी भाजपसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारसंघात राबवलेली प्रचार यंत्रणा धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी मोलाची ठरली, तर राजू शेट्टी यांची बदललेली राजकीय भूमिका व मतदारसंघाचा त्यांचा तुटलेला जनसंपर्क त्यांचे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, सेनेचे राहुल शेवाळे यांचा सामना अनुभवी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध होत आहे. शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर असून, त्यांना 213108 मते मिळाली तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड...
मे 23, 2019
निघोज (जि. नगर) - किराणा मालाच्या गोदामावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या चक्क एक पोलिसच असल्याचे समोर आले आहे. पोलिस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड असे त्याचे नाव आहे. तो पुणे जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजले. या गुन्ह्याचा ठपका ठेवत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी...
मे 23, 2019
शिवसेनेचा गड समजला जाणारा दहिसर मतदारसंघ भाजपकडून शिवसेना पुन्हा ताब्यात घेणार का, याची उत्सुकता आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीप्रमाणे आघाडी झाल्यास आणि ‘मनसे’ची त्यांना साथ मिळाल्यास युतीसमोर आव्हान उभे राहील. उत्तर मुंबईत मागील विधानसभा निवडणुकीत सहा जागांपैकी केवळ मागठाणे...
मे 23, 2019
मुंबई - बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश (11) या वाघाला "रेबडोमायोचारकोमा' हा दुर्मीळ कर्करोगाचे निदान झाले आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे. गेल्या वर्षभरापासून यशच्या तोंडाला गाठ...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 22, 2019
मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यशला (11) दुर्मिळ कर्करोग झाला आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु आता कर्करोगाचे निदान झाल्यानंतर यशचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे.  उद्यानातील पलाश आणि बसंती वाघांच्या जोडीच्या मिलनातून यशचा जन्म झाला होता....
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम, फ्लोराईडसह...
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई, वर्धा,...
मे 22, 2019
लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोपट मुरलीधर गायकवाड (बक्कल नंबर 1747) या पोलिस कर्मचाऱ्याने, दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील व्यापाऱ्याच्या गुटखा गोदामावर डल्ला मारुन सहा लाख रुपये किमतीचा गुटख्याची चोरी...
मे 22, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे 8 ते 10 लाखस 2 रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी...
मे 22, 2019
बिझनेस वुमन -  दर्शना परमार ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थापना करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा भेदभाव कशाला...
मे 22, 2019
धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना...
मे 22, 2019
सिंहगड रस्ता  - महापालिकेने मंगळवार सकाळपासून टॅंकर सोडत धायरीला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. धायरीतील पाणी प्रश्‍नाबाबत ‘सकाळ’ने आवाज...
मे 22, 2019
पुणे  - घराच्या छतावर खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या बालकाला टेरेसजवळील महावितरणच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का बसला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदी गणेश गायकवाड (वय साडेतीन वर्षे) या बालकावर आपले हातपाय गमाविण्याची वेळ आली. ही घटना १८ एप्रिल रोजी कात्रज परिसरात घडली. याप्रकरणी...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...