एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 16, 2018
नागपूर - रामजन्मभूमीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना, रामजन्मभूमीचा यज्ञ पूर्णप्रज्वलित करण्याचा ध्यास विश्‍व हिंदू परिषदेने घेतला आहे. त्यादृष्टीने २५ नोव्हेंबरला नागपुरात होणाऱ्या सभेत ‘फायरब्रॅण्ड’ वक्‍त्या साध्वी ऋतंभरा यांचे मार्गदर्शन होणार आहे. मात्र, प्रवीण...
ऑक्टोबर 08, 2018
नागपूर - "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वी स्वतःला हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचे पाईक सांगायचे. मात्र, आता संघ मुस्लिमांच्या सहभागाची भाषा बोलू लागला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम मतांसाठी मशिदीत जात आहेत. संघ आणि भाजपने हिरवा रंग जवळ करून भगव्याशी फारकत घेतली आहे,'...
फेब्रुवारी 09, 2018
औरंगाबाद - बेपत्ता प्रकरणानंतर प्रथमच विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया गुरुवारपासून (ता. 8) औरंगाबाद, परभणी दौऱ्यावर आले आहेत. त्यांना झेड प्लस सुरक्षा असून, शहर व ग्रामीण पोलिस दलातील सुमारे एक हजार पोलिसांचे सुरक्षाकवचही त्यांना राहील, अशी माहिती शहर पोलिस...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार यांच्यावर जाहीर टीकाटिप्पणी करणे विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया व राघव रेड्डी व भारतीय मजदूर संघाचे ब्रजेश उपाध्याय यांना चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. मोदींवर टीकास्त्र सोडल्याबद्दल भाजपची मातृसंस्था...
जानेवारी 16, 2018
एकाच वैचारिक मुशीतून तयार झालेल्या सहप्रवाशांची वैचारिक भांडणे हा खरे तर समाजवादी बाणा; पण संघपरिवारातही असाच वाद शिरला असल्याचे प्रवीण तोगडिया यांच्या पत्रपरिषदेने स्पष्ट झाले आहे. मतभेद असण्यात काही गैर नाही; पण ते मनभेद असतील तर कठीण होते.  कुटुंबे एक राहावीत, माणसांची...
जानेवारी 16, 2018
अहमदाबाद - केंद्रीय गुप्तचर विभागाकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांनी माझे एन्काऊंटर रचण्याचे षडयंत्र रचले असून, जुने खटले काढून मला अडकविण्यात येत आहे. मला घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप करताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण...
जानेवारी 15, 2018
अहमदाबाद - विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया आज रात्री येथे बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. त्यांच्यावर सध्या येथील चंद्रमणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यामुळे विश्व हिंदू...
जानेवारी 15, 2018
अहमदाबाद : विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया आज सकाळपासून बेपत्ता झाल्याचा दावा करून त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी विहिंपने केली आहे. तोगडिया यांना अटक केल्याचा आरोप करत विहिंपच्या कार्यकर्त्यांनी सकाळी आंदोलन केले होते;...
मे 30, 2017
'इसिस'चे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जळगाव - राज्यात मानवी बॉंबस्फोट घडवून मोठा घातपात करण्यात येणार असल्याचा उल्लेख असलेले "इसिस' या दहशतवादी संघटनेचे धमकीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी मिळाले. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय नेते...
मे 11, 2017
वसई - तोंडी तलाक हा मुस्लिम स्त्रियांचा प्रश्‍न आहे. ही त्यांची अंतर्गत बाब असून, त्यात हिंदूंनी नाक खुपसण्याची गरज नाही. आपण आपल्या माता-भगिनींचा संवेदनशीलपणे विचार करावा, असा टोला विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न...
मे 08, 2017
मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात शेतकरी दररोज गळ्याभोवती फास आवळत आहे. या ज्वलंत प्रश्‍नावर खऱ्या अर्थाने रान उठवायला हवे होते. पण, तसे काहीच घडले नाही. शिवसेना ही अचाट शक्ती. पण तिचे सध्या जे प्रयोग सुरू आहेत ते मात्र पुळचट होत आहेत.  राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते. तेव्हा ते...
फेब्रुवारी 05, 2017
पंढरपूर - दिवसेंदिवस भारतातील हिंदूंची संख्या कमी होऊ लागली आहे. अशीच संख्या कमी होत राहिली तर देशात हिंदू अल्पसंख्याक व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषेदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केले.  येथील मृदंगाचार्य (कै.) शंकरराव...