एकूण 64 परिणाम
October 31, 2020
सोलापूर : परतीच्या पावसाने तूर, कापूस, कांदा, केळीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने सर्व प्रकारच्या नुकसानीपोटी दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. त्यानुसार जिल्हानिहाय नुकसानीचा अंतिम अहवाल मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार राज्यातील 45 लाख हेक्‍टरवरील शेती...
October 30, 2020
मुंबई, ता. 30 : एसटीची मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज उभारण्याच्या प्रक्रियेवर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. हा एसटीच्या खासगीकरणाचा डाव असल्याची शंका येते आहे, उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी मंत्रालय गहाण ठेवाल का, अशी...
October 30, 2020
मुंबईः  खासदार सुनील तटकरे यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल, सत्ताधाऱ्यांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देण्यास भाजप सज्ज आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तटकरे यांना पेणमधील जाहीर सभेत इशारा दिला...
October 30, 2020
सांगली : महापालिकेवर पहिल्यांदाच "ब्रॅंडेड भाजप'ची सत्ता आली असून नागरिकांनी दाखवलेला विश्‍वास आम्ही सार्थ ठरवू. इथल्या कारभारावर आणि प्रशासनावर भाजपचेच नियंत्रण आहे आणि असेल असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.  सात कोटींच्या विकास कामांच्या उद्‌घाटनप्रसंगी...
October 29, 2020
मुंबईः  शिवसेना पक्ष संघटनेला महत्व द्यायचे की सरकारला महत्व द्यायचे हा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक एकहाती लढविण्याची घोषणा केल्याचे मत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.  महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे...
October 28, 2020
कुरकुंभ : मळद (ता. दौंड) येथील तलाव निकृष्ट दर्जामुळे फुटून ओढयाला पूर आल्याने कोल्हे-सय्यदवस्तीजवळील पूल वाहून गेला. त्यामुळे पंधरा दिवसांपासून पाण्यामुळे  दळणवळण ठप्प झाल्याने पिण्याचे पाणी, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची गैरसोय होत आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दौंड तालुक्यात...
October 28, 2020
सांगली ः भाजपचे सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या पक्षांतराबद्दल पुन्हा एकदा हूल उठवली गेली आहे. खासदार पाटील यांनी हा आपल्या विरोधकांचा नेहमीचा कार्यक्रम असल्याचे सांगत शक्‍यता फेटाळून लावली आहे. संजयकाका कुठल्याही पक्षात असोत, त्यांची चूल वेगळी असते किंवा ती पक्षातील इतर...
October 26, 2020
लांजा (रत्नागिरी) :  भातशेतीला गुंठ्यामागे जेथे 5 हजार खर्च येतो तेथे गुंठ्यामागे 100 रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्याना मिळणार आहे. सरकारने त्यांची एकप्रकारे चेष्टा चालविली आहे. भातपिकाच्या नुकसानीपोटी हेक्‍टरी 10 हजार म्हणजे गुंठ्यामागे 100 रूपये देवून ठाकरे सरकार काय मदत देणार आहे ? या सरकारला...
October 25, 2020
महाबळेश्वर : शेतकऱ्याच्या शेतीवर कधी जायचे नाही. त्यांची दुःखे कधी समजून घ्यायची नाही. फक्त दूरचित्रवाहिनीवर पोपटपंची करायची अशांच्या पोपटपंचीला मी काडीचीही किंमत देत नाही, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांना...
October 24, 2020
धुळे ः राष्ट्रवादीत आज माझा पहिला दिवस आहे, असे सांगत खडसे यांनी धुळे जिल्हाध्यक्षांशी बोलून जुन्या, नव्या, नाराज कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करून राष्ट्रवादीची मुठ बांधण्याच्या कामाला पहिल्याच दिवसापासून सुरूवात केली आहे. धुळे जिल्ह्यात आज खडसेंचे मुंबईवरून आल्यानंतर जंगी स्वागत करण्यात...
October 24, 2020
रत्नागिरी - कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भातशेतीचे पावसामुळे मोठे नुकसान आहे; मात्र सरकारने जाहीर केलेली कोकणच्या शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय तुटपुंजी आहे. सरकारने कोकणसाठी स्वतंत्र निकष तयार करून विशेष पॅकेज जाहीर करावे, असे मत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण ...
October 24, 2020
रत्नागिरी : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या रत्नागिरी तालुका दौऱ्याला सुरुवात झाली. तालुक्यातील चिंचखरीतील भात शेतीच्या नुकसानीची पहाणी त्यांनी केली. यावेळी प्रवीण दरेकर यांनी येथील सामूहिक शेतीचे कौतुक केले. चिंचखरीतील ग्रामस्थांच्या पाठीशी...
October 24, 2020
मुंबई : लॉकडाउनच्या काळात शाळांनी पालकांकडून वाढीव शुल्क वसूल केल्याबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या. याची दखल घेत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सेंट जोसेफ शाळा पनवेल, सेंट फ्रान्सिस नाशिक तसेच इतर खाजगी शाळांची 7 वर्षाची आर्थिक व शैक्षणिक ऑडिट करण्याबाबतचे आदेश दिले होते. यासाठी...
October 23, 2020
सोलापूर ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी केला. जिल्ह्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख...
October 23, 2020
भिलार (जि. सातारा) : नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासमोर राजपुरी आंब्रळ व पांचगणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी गाऱ्हाण्यांचा पाढाच वाचला. सत्ताधाऱ्यांच्या करामतीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न दरेकर यांनी केल्याने...
October 23, 2020
महाबळेश्वर (जि. सातारा) : महसूल विभागाने केलेले पंचनामे पीक विमा कंपनीने ग्राह्य धरून शेतक-यांना तत्काळ विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी महाबळेश्वर येथील आढावा बैठकीत केली.  गेली तीन दिवस भाजपाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष...
October 23, 2020
सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसान भरपाईसंबंधी परभणीत दिलेला शब्द पाळावा, अन्यथा, भारतीय जनता पक्ष राज्यभर जनआंदोलन उभारेल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची श्री. ...
October 23, 2020
सांगली ः जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसाने आणि ओढ्यांना आलेल्या प्रचंड पुराने रस्त्यांचे आणि पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ताब्यातील 288 रस्त्यांना आणि पुलांना त्याचा दणका बसला असून सुमारे 16 कोटी रुपयांचा खड्डा पडला आहे. या रस्त्यांची दुरुस्ती...
October 22, 2020
आटपाडी (सांगली) ः करगणी (ता. आटपाडी) येथील बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शुभम जाधव (वय 20) याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टी पाहणी दौऱ्यातून सवड काढून भेट दिली. त्यांच्याकडे व्यथा मांडताना शुभमच्या...
October 22, 2020
मेढा (जि. सातारा) : अतिवृष्टीत जावळी तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील रिटकवली व बिभवी गावांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकात जावून पाहणी केली. स्वतः भुईमागाचा डाहाळा उपटून प्रत्यक्ष...