एकूण 11 परिणाम
November 27, 2020
पिंपरी - अनलॉकनंतर नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. मात्र, नाटकांसाठीचे भाडेदर जास्त असून परवडणारे नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने नाटकांसाठी 75 टक्के सवलत देवू केली आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्यावी, असे साकडे अभिनेते प्रशांत...
November 26, 2020
पुणे - देशाची सांस्कृतिक राजधानी समजले जाणारे पुणे शहर लॉकडाउनमुळे प्रदीर्घ काळापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना दुरावले होते. आता ही प्रतीक्षा संपली असून, निर्बंधांचे पालन करत शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मैफिलींना सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व खबरदारी घेत कार्यक्रमांचे...
November 25, 2020
मुंबई- अभिनेते-निर्माते प्रशांत दामले यांच्या एका फेसबुक पोस्टची कालपासूनंच खूप चर्चा सुरू होती. त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आधी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र तरीही या पोस्टचा अर्थ काय असेल याचा अंदाज बांधण्याची सुरुवात झाली आणि चाहत्यांची उत्सुकता...
November 24, 2020
मुंबई- दिग्दर्शक अनुराग बासु यांचा ‘लूडो’ हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता आदित्य रॉय कपूरला बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असते. यामध्ये हुबेहुब आदित्यसारखा दिसणारा बाहुला रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांनी बनवला आहे. थ्रीडी प्रिंटिंग प्रणालीचा...
November 24, 2020
मुंबई- अभिनेते प्रशांत दामले सोशल मिडियावर ब-याचदा ऍक्टीव्ह असतात. मात्र यावेळी प्रशांत दामले चर्चेत आले आहेत ते त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे. प्रशांत दामले यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या जोरदार...
November 09, 2020
मुंबई: सरकारने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहातील प्रसाधनगृहाची दुरवस्था झालेली आहे. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या नाट्यगृहात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. महापालिकेने पाच वर्षांपूर्वी सोळा कोटी...
November 05, 2020
पुणे - राज्य सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी नवे चित्रपट नसल्याने दाखवायचे काय, असा प्रश्‍न थिएटरचालकांसमोर आहे. याशिवाय एक पडदा चित्रपटगृहचालकांनी तर थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात चित्रपटगृहे सुरू केली, तर अधिक खर्च होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे...
November 01, 2020
मुंबई : मुंबईत आज 908 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,58,408 झाली आहे. मुंबईत आज 25 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,275 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,716 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,29,538 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 89 टक्के इतका झाला आहे. राज्य पोलिस...
November 01, 2020
मुंबई ः कोरोना संकटात राज्य पोलिस दलात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये कमालीची घट झाली आहे. जूननंतर ऑक्‍टोबरमध्ये राज्यात सर्वांत कमी म्हणजे 37 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस दलाला हा दिलासा मिळाला आहे.  स्वार्थी...
November 01, 2020
मुंबई ः पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकार-कामगारांना कोरोनाकाळात आर्थिक मदत देणाऱ्या अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कोरोनायोद्‌ध्यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे...
September 24, 2020
साडवली - कोरोना काळात गेले सहा महिने नाट्यव्यवसाय बंद आहे. याच व्यवसायावर पोट भरणाऱ्या पडद्यामागील कलाकारां फार हाल झाले. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मराठी नाट्य समुहाने सोशल मीडियावरुन मदतीचे आवाहन केले. मार्च पासून सप्टेंबरपर्यंत आम्ही या कलाकारांना ३९ लाख ३७ हजार रुपये दिले अशी माहीती अभिनेते...