एकूण 90 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
मंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या मनात स्थान प्राप्त करुन आमदारकी मिळवली. 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रबळ ताकदीचा उमेदवार...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील आष्टी व कामती बुद्रुक या दोन तलावात उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत डोंगरे यांनी ही मागणी केली असून त्यास होकार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. कालवा सल्लागार...
डिसेंबर 07, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकाडून वीजेची मागणी वाढली असून, यासाठी प्रास्तावित रखडलेली वीज उपकेंद्रे आणि वीज ग्राहकाच्या प्रश्नांबाबत मुंबईतील प्रकाशगड येथील प्रकल्प संचालक दिनेश साबू, यांच्या समवेत प्रशांत परिचारक यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांसमवेत बैठक...
डिसेंबर 05, 2018
सोलापूर : राज्यातील प्रत्येक आमदारांनी दरवर्षी किमान एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याच्यादृष्टीने सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली. त्यासाठी सरकारकडून 50 हजारांचा स्वतंत्र निधी दिला जातो. परंतु, पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गावांना अद्यापही निधीची प्रतीक्षाच आहे....
नोव्हेंबर 22, 2018
मंगळवेढा - तालुक्यांमध्ये दुष्काळी तिव्रता जाणवू लागली असुन, शासकीय उपाययोजना अजुन कागदावर आहेत. अशा परिस्थितीत जलसंपदामंत्र्याच्या बैठकीत व पालकमंत्री व लोकप्रतिनिधीच्या दौऱ्यात पाणी लवकरच पाणी येणार असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, ऐन दुष्काळात पाणी येण्यास विलंब होत. असल्याने जि.प. सदस्या शैला...
नोव्हेंबर 17, 2018
मंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून या प्रकरणांमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. या दृष्टीने उलघडा होणे आवश्यक आहे.  माचणूर येथून 26 ऑक्टोबर रोजी प्रतीकचे अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून माढ्यातून भाजपचा खासदार करण्याची जबाबदारी माझी असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत माढ्याची...
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी 2014 ला सांगितले होते. बनसोडे एक लाख मतांनी खासदार होतील. ते खासदार झाले. आताही सांगतो 2019 मध्ये पुन्हा शरद बनसोडे हेच एक लाख मतांनी खासदार होतील असा...
नोव्हेंबर 06, 2018
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाला सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिवाळी भेट मिळाल्याची माहिती अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी दिली. आष्टी उपसा...
नोव्हेंबर 04, 2018
भोसे : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्याच्या दक्षिण भागातील गावातील जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी या भागाला तत्काळ मिळावे यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्कतेने प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी आज युटोपियन कारखान्यावर या...
ऑक्टोबर 29, 2018
आधळगाव - मंगळवेढा तालुक्यात 10 गावांना नळ पाणीपुरवठा करणारी आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नियोजना अभावी बंद पडली आहे. ही योजना ज्या गावांना आहे, त्या गावांना इतर दूसरी कोणती योजनाही राबविता येत नसल्याने या योजनेखाली असलेली गावे उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडत असतात. मात्र ही योजना चालविणारा...
ऑक्टोबर 28, 2018
पंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. चार वर्षे उलटून गेली तरी अजून पंधरा रुपये देखील जनतेच्या खात्यात जमा झालेले नाहीत. असे सांगत पिशव्या सोबत घेऊन आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...
ऑक्टोबर 26, 2018
मंगळवेढा - दक्षिण भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी 1983 मध्ये आराखडा केलेल्या म्हैसाळच्या कामात आता पर्यंत आठ आमदार वेगवेगळ्या पक्षाची आठ सरकार स्थापन झाली. 180 कोटीची योजना आज तीन हजार कोटी खर्चूनही तालुक्याला पाणी मिळाले नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिल्याने डिसेंबर अखेर या...
ऑक्टोबर 24, 2018
मंगळवेढा - दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून, दुष्काळी जनतेच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. ते दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंगळवेढा दौऱ्यावर आले असता बोलत होते.  त्यावेळी...
ऑक्टोबर 23, 2018
करकंब : आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील बार्डी व करकंब येथील काही शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळामुळे करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, सभापती राजेंद्र पाटील, तहसीलदार...
ऑक्टोबर 19, 2018
भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स कायम ठेवलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे. या दोन नेत्यांच्या निर्णयात माढ्याची आणि पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणाची गणिते अडकली आहेत. माढ्यातून...
सप्टेंबर 27, 2018
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात भिडणाऱ्या नेत्यांच्या समर्थकांनी गावगाढयात मात्र राढा केला असून सरपंचपद आणि सत्ता मिळविण्यासाठी सोयीची होईल अशी युती करत सत्ता मिळविली. त्यामध्ये आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष...
सप्टेंबर 22, 2018
मंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.  कचरेवाडीतील युटोपियन शुगर्सच्या ५ व्या बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राकेश...
सप्टेंबर 08, 2018
मंगळवेढा -  उजनी धरण पुर्ण क्षमतेनी भरल्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला असला तरी त्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन योग्य केले जाईल शिवाय उपलब्ध पाण्याचा वापर देखील काटकसरीने करण्याचे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.  तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे गोपाळपूर, ओझेवाडी, उचेठाण,...
सप्टेंबर 07, 2018
नगर तालुका : "राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असलेल्या भाजपच्या सर्वच नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेची धुंदी चढलेली आहे. त्यामुळेच त्यांचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी-कार्यकर्ते बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. त्यातही चंद्रकांत पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही आमदार राम कदम यांची पाठराखण करतो,...