एकूण 11074 परिणाम
एप्रिल 21, 2019
जळगाव ः महापालिका कर्मचाऱ्यांच्या 32 महिन्यांच्या पगारातून पाच कोटी सत्तर लाख रुपये ग. स. सोसायटी व "एलआयसी'च्या हप्त्याचे कपात झाले. मात्र, हे पैसे महापालिकेने ग. स. सोसायटी व "एलआयसी'कडे भरलेच नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग. स. सोसायटीतर्फे दंड आकारला जात असून, "एलआयसी'ची "पॉलिसी'ही रद्द...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत संशयित खासगी सावकारासह त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. हरिष स्वामी (वय २२, रा. रुईकर कॉलनी, दत्त मंदिराजवळ), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक), सद्दाम सत्तार...
एप्रिल 21, 2019
पुणे - न्यायालयात खटला चालला तर दोघांनाही खर्च करावा लागेल. तसेच निकाल काय असेल व तो कधी लागेल याची खात्री नाही. त्यामुळे प्रकरण आपसांत मिटवू, असे आश्‍वासन धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी तक्रारदाराला देतो. मात्र, ठरल्याप्रमाणे पैसे न दिल्याने व लांबलेल्या तारखांमुळे ही प्रकरणे अनेक...
एप्रिल 21, 2019
नोटाबंदीनंतर जवळपास बेपत्ता झालेल्या दोन हजाराच्या नोटा पुन्हा झळकल्या  अकोला - ‘निवडणुकीत झालं रे बॉ गुलाबी नोटीचं फेर दर्शन... नोटाबंदीनंतर ती मोठी चर्चेत आली होती अन् पाहता पाहता गायबही झाली होती भाऊ. नंबर एकची नंबर दोन कधी झाली काही समजलंच नाही... पण निवडणुकीनं तिचं पुन्हा दर्शन घडोलं...’ असे...
एप्रिल 21, 2019
मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 उपयुक्त वस्तू वितरित केल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे या वस्तूंचे वाटप रखडण्याची दाट शक्‍यता आहे.  महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी 27 उपयुक्त...
एप्रिल 21, 2019
पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात निष्पक्ष, निर्भय आणि भयमुक्‍त वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. शहर आणि ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत चार लाख मतदार वाढले असून, मतदानासाठी जनजागृती करण्यात आली...
एप्रिल 21, 2019
लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...
एप्रिल 20, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवीत नसल्याचे कारण देऊन राज ठाकरे यांच्या 24 एप्रिलच्या काळाचौकी येथील सभेला एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्याने परवानगी दिली नाही. त्यामुळे मनसेला याबाबत महापालिका, पोलिस, अग्निशामन दल आदींकडूनच परवानग्या घ्याव्या लागतील.  अभ्यूदय नगरच्या शहीद...
एप्रिल 20, 2019
इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जायंट्स इस्लामपूर परिवारातील सहेली,...
एप्रिल 20, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील तापमान कमी-अधिक होत असले, तरी जमिनीतील पाण्याची पातळी मात्र खोलखोल जात आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाईही वाढत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत 47 टॅंकरची संख्या वाढली आहे. सध्या 147 गावांना टंचाईच्या तीव्र झळा बसून, तेथे 130 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.  जिल्ह्यात पंधरा...
एप्रिल 20, 2019
येवला : येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात तब्बल ३४ हजार मतदार वाढले आहे या वाढलेल्या मतदारांमुळे मतदान केंद्रांची संख्याही २८ ने वाढली असून ती आता ३१६ झाली आहे. मतदारसंघातील येवला शहर विंचुर लासलगाव सह मोठ्या गावात एक हजार २०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्र संख्या...
एप्रिल 20, 2019
    सिन्नरच्या दुष्काळमुक्तीसाठी कडवामधून पाणी घेण्यासंबंधीचे सूतोवाच तत्कालीन आमदार शंकरराव नवले यांनी केले होते. त्यानंतरही निवडणुका आल्या, की हा विषय ऐरणीवर येत राहिला अन्‌ निवडणुका झाल्यावर "ये रे माझ्या मागल्या' ही स्थिती कायम राहिली. नेमक्‍या अशा स्थितीत दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्नशील...
एप्रिल 19, 2019
जळगाव  - जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार ५ अर्जदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ९७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. तर ४२ कामे...
एप्रिल 19, 2019
अमळनेर ः पाडळसे धरण जनआंदोलन समितीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रस्त्यावर काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.'पाडळसे धरण झालेच पाहिजे' असा नारा त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर रस्त्यावर येऊन अचानक त्यांनी निदर्शने केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.  पाडळसरे धरणाचे काम...
एप्रिल 19, 2019
तुळजापूर : तुळजा भवानी मातेच्या चैत्री यात्रेस गुरूवारी तारीख 18 मध्यरात्री गर्दी होऊन चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने मंदीरातील गोमुख तिर्थ आणि कल्लोळ तिर्थ प्रशासनाने भाविकांना अंघोळीसाठी बंद करण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही.  तुळजाभवानी मंदीरात...
एप्रिल 19, 2019
जळगाव : गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये जिल्ह्यात सुमारे 250 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान बागायती केळीचे झालेले असल्याने त्याबाबतचा अहवाल...
एप्रिल 19, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. १९) मुख्य दिवस आहे. या निमित्ताने आज पहाटे श्री जोतिबा देवास प्रशासनाच्यावतीने महाभिषेक करण्यात आला.  यंदा सलग सुट्यांमुळे विक्रमी गर्दी होणार आहे. ही संख्या आठ ते दहा...
एप्रिल 18, 2019
चाकूर (जि. लातूर) : सलग तीन वर्षापासून पिकविमा मिळत नसल्याने आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घातला होता. मात्र, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मोबाईलवरून संवाद साधताच ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेत मतदानाचा सुरूवात केली.  आनंदवाडीच्या शेतकऱ्यांनी...
एप्रिल 18, 2019
बुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मुलभूत सुविधा नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागत आहे. यामध्ये भिंगारा, चाळीस टापरी व गोमाल एक व गोमाल दोन अशा गावाचा...
एप्रिल 18, 2019
परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या आणि विचित्र प्रशासकीय रचनेत अडकलेल्या सुकापुरवाडी ता.परभणी येथील ग्रामस्थांनी मतदानाच्या दिवशीही बहिष्कार कायम ठेवल्याने प्रशासनाची धावपळ उडाली असून अधिकारी सुकापुरवाडीकडे रवाना झाले आहेत. सुकापुरवाडी हे गाव दुधना नदीकाठावर परभणी तालुक्यातील...