एकूण 6 परिणाम
February 22, 2021
मुंबई -  वेगळा विषय, त्याची प्रभावी मांडणी, यामुळे काही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडले आहे. एवढंच बाकी राहील होत,...
February 14, 2021
एखादी विनोदी मालिका किती भुरळ घालू शकते? अमेरिकेतल्या ‘द सिंप्सन्स’चं उदाहरण सांगता येईल. सन १९८९पासून ही ‘सिटकॉम’ सुरू झालीय ती अजून सुरूच आहे. अर्थात ही अॅनिमेटेड मालिका; पण बाकी ‘द बिग बँक थेरी’, ‘फॅमिली मॅन’ वगैरे सिटकॉम्सची बरीच उदाहरणं आहेत. रशियातली ‘केव्हीएन’ नावाची मालिका तर ‘सिंप्सन्स’...
February 08, 2021
झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाही हा  दैदीप्यमान पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. पण या सोहळ्याचं हे वर्ष काहीसं खास असणार आहे. यंदाचा हा लोकप्रिय सोहळा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्ण दशक सोहळा म्हणून...
November 14, 2020
नोव्हेंबर महिना सुरू झाला आणि अनेक मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. नुकतीच ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणालादेखील सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत अक्षय बर्दापूरकर आणि दिग्दर्शक आहे प्रसाद ओक. अक्षय आणि प्रसाद या दोघांची...
November 05, 2020
  मुंबई - मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक याने नऊवारी साडी घालून प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे या वेशभुषेतील लावण्य सर्वांच्या कौतूकाचा विषय ठरला आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करुन त्याचे कौतूक केलं आहे. नऊवारी साडी, नथ, दागिने,...
October 28, 2020
मुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे चित्रीकरण सुरू असून, अनेक कलाकार या चित्रीकरणात सहभागी झाले आहेत. इतकेच नाही तर मुंबई-महाराष्ट्राबरोबरच परदेशातही मराठी चित्रपटांच्या चित्रीकरण सुरु झाले...