एकूण 46 परिणाम
जानेवारी 17, 2020
बीड - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी मिळालेल्या संजय दौंड यांची शुक्रवारी (ता. 17) बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधातील भाजपचे प्रसाद लाड यांनी माघार घेतल्याने दौंड बिनविरोध झाले आणि बीड जिल्ह्याला आता नऊ आमदार झाले.  विधानसभा...
जानेवारी 16, 2020
मुंबई - शिव परीसरातील भुखंड माफिया विरोधात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिव पोलिसठाण्याबाहेर उपोषण सुरु केले आहे.या माफियामुळे नागरीकांना प्राथमिक सुविधाही पुरवात येत नसून पोलिसांनी संबंधीत व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरु केले आहे. मोठी...
डिसेंबर 13, 2019
रत्नागिरी - नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांनी पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने शहरातील आपली...
डिसेंबर 08, 2019
रत्नागिरी - भाजपने कोकणच्या विकासासाठी निधी दिला होता, तो शिवसेनेच्या महाविकास आघाडीने रद्‌द केला आहे. दापोली-निजामपूर रस्त्यासह गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी मंजूर शंभर कोटी निधीला स्थगिती दिली आहे. ज्या कोकणाने भरभरुन दिले, त्यांच्यावर शिवसेना अन्याय करत आहे. मुख्यमंत्र्यांनी हे कुठेतरी लक्षात...
डिसेंबर 07, 2019
रत्नागिरी - येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिपक पटवर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी त्यांचे नाव सुचवले असून त्यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणुक लढविली जाईल, असे भाजपचे कोकण प्रभारी आमदार ...
डिसेंबर 07, 2019
रत्नागिरी - राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत अशक्‍य असून राष्ट्रवादीने शिवसेनेविरोधात स्वतंत्र लढण्यावर शिक्‍कामोर्तब केला आहे. एबी फॉर्म मिळाला तर मिलिंद कीर पक्षाच्या चिन्हावर लढतील अन्यथा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यांवर अपक्ष म्हणून ते रिंगणात...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन होणार, अशी परिस्थिती असताना अत्यंत नाट्यमयरीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या साथीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सत्तास्थापनेचा जादुई १४५ हा आकडा गाठण्यासाठी भाजपने...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे  यांच्या भेटीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड हे पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रसाद...
नोव्हेंबर 03, 2019
रत्नागिरी - सावंतवाडी येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम हिने सर्वांत लहान वयात म्हणजे 14 व्या वर्षी महिला एकरीचे विजेतेपद पटकावत विक्रम केला. मुंबईतील राष्ट्रीय खेळाडू नीलम घोडके हिचा आकांक्षाने पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.  सायकल चालवा; गुडघे वाचवा; डाॅ. अनंत...
ऑक्टोबर 15, 2019
इस्लामपूर / कामेरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव देशमुख यांच्या केलेल्या अपमानाचा बदला म्हणून आणि त्यांच्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी सत्यजित देशमुख यांना त्याच सभागृहात आमदार करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ कामेरी (ता. वाळवा)...
ऑक्टोबर 12, 2019
रत्नागिरी - कोणी काही म्हणो, युतीचे धोरण ठरले आहे आणि शिवसेनेचे तर आहेच. जिथे जनतेचा विरोध आहे, तेथे प्रकल्प लादायचा नाही. त्यामुळे वाटद एमआयीडीसीला स्थानिकांचा विरोध असले तर ती होऊ देणार नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे,अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.  विधानसभा...
ऑक्टोबर 11, 2019
वैभववाडी - रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आठ पैकी कणकवली विधानसभा हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असताना तेथे शिवसेनेने एबी फॉर्म देऊन युतीला तडा दिला आहे. त्यामुळे एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करायला हवी, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
रत्नागिरी - जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी मुन्ना चवंडे यांची केलेली नियुक्ती योग्यच आहे. नियुक्तीनंतर उगवणारे आतापर्यंत कुठे होते. पक्ष कुणाच्या घरचा नाही, काम करणाऱ्यांची पक्षाकडून उचित दखल घेतली जाते, अशी कोपरखळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी...
ऑक्टोबर 04, 2019
कणकवली - पुढील काही महिन्यात सिंधुदुर्गात सर्व सत्तास्थानांवर भाजपची सत्ता असेल. 2024 पर्यंत संपूर्ण कोकण शतप्रतिशत भाजपमय झालेले असेल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. कणकवलीतून नीतेश राणे यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्‍य मिळायला हवे यासाठी कार्यकर्त्यांनी...
ऑक्टोबर 04, 2019
कणकवली - भाजपचे उमेदवार म्हणून नितेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.  कणकवलीतील गांगो मंदिर येथून फेरीला प्रारंभ झाला. ...
ऑक्टोबर 04, 2019
गुहागर - गुहागर मतदारसंघ भाजपला न मिळाल्याने तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न डॉ. नातूंसह अन्य पदाधिकाऱ्यांनी केला. तरीही सहा पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.  तालुकाध्यक्ष...
सप्टेंबर 17, 2019
राजापूर - नाणार रिफायनरी प्रकल्पाला झालेल्या विरोधामुळे तो थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रकल्पाला असलेले समर्थन पाहून, रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी झालीच...
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतानाच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या (ता. 17) रत्नागिरीत येत आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आगामी विधानसभा...
सप्टेंबर 16, 2019
गुहागर - कोकणात कुणबी समाज बहुसंख्येने असला तरी विधानसभेतील प्रतिनिधीत्वापासून दूर आहे. ओबीसी नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, असे सारेच सांगतात. परंतु उमेदवारी देण्याचे कबूल करून फसवतात. जे घडले, ते कोणीही स्पष्टपणे बोलत नाहीत, याचे दु:ख आहे, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी...
ऑगस्ट 27, 2019
देवरूख - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात युतीचे चित्र अस्पष्ट असतानाच  देवरूखातील भाजप मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी जिल्ह्यातील पाचपैकी 2 मतदारसंघांवर दावा केला आहे. ही मागणी लावून धरण्याचा इशारा त्यांनी दिल्याने शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा कमी होणार...