एकूण 982 परिणाम
मे 20, 2019
तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले. देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 17, 2019
आम्ही पुण्यातुन स्टुडिओवर आल्यापासून दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना एवढ्या माशा कुठून आणि का येतायत? त्यांनी पोळं बनवायची जागा निश्चित केलेली आणि बनवायला सुरवात ही केलेली.. सुरुवातीला 20-25 माश्यांचा घोळका किचनच्या खिडकीत वावरत होता. माश्या कमी आहेत हे पाहून आम्ही थोडासा...
मे 16, 2019
पुणे - घरातील वादामुळे दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी वाचविले. ही घटना पर्वती दर्शन येथे घडली.  दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल विष्णू सुतार आणि अनिल लांडे हे गस्त घालत होते, त्या वेळी ‘एक जण घरात गळफास घेऊन आत्महत्या करत आहे...
मे 14, 2019
पुणे -  उरुळी देवाची येथे बेकायदा उभारलेल्या साडीच्या शोरूमला आग लागून पाच जणांचा जीव गेल्यानंतरही महापालिकेने ही घटना गांभीर्याने घेतलेली नाही. येथील कापड दुकानांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना न करणाऱ्या दुकानदारांकडे महापालिकेने साधी विचारणाही केलेली नाही. अहवाल मिळाल्यानंतर कारवाई सुरू होईल, असे...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
मे 13, 2019
किती पाहसी रे किती अंत आता  पुरे ना अनंता तुझे खेळणे  असे काय आम्ही कुठे पाप केले  सेवेत बा काय राही उणे  माथ्यावरी रोज अस्मान फाटे,  सत्तेत सुलतानही माजला  पोटावरी एक मारी तडाखे,  आसूड पाठीवरी वाजला  कुणी पेरिला गा शिवारात माझ्या  असा नष्ट अवकाळ फोफावला  बियाणेच सारे विषारी निघाले  अनायास दुष्काळ...
मे 08, 2019
चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे. सरकारनगरात हरिश्‍...
मे 06, 2019
गोंडपिंपरी-धाबा (चंद्रपूर) - वाघाच्या जबड्यात सापडलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी एका आदिवासी युवकाने अद्भुत शौर्य दाखविले. त्याच्या शौर्यगाथेची पताका ब्रिटनमध्ये फडकली. दस्तूरखुद ब्रिटनचा राजा त्याच्या शौर्यावर मोहित झाला. राजाने स्वतः पुढाकार घेऊन त्याला ‘अलबर्ट’...
मे 06, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधींना "भ्रष्टाचारी नं. 1' ठरविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. संतप्त राहुल गांधींनी मोदींवर जोरदार हल्ला चढवताना "तुमची कर्म वाट बघत आहेत,' असा इशारा मोदींना दिला. तर, "मोदींनी सत्य सांगितल्यामुळे...
मे 06, 2019
पुणे - शहरात रस्त्यांवरील अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत यंदा २५ टक्‍क्‍यांनी कमी झाले. २०१८ च्या जानेवारी ते एप्रिल  या काळात ९२ जण अपघातात दगावले; तर यंदा ६९ जणांचा मृत्यू झाला. पालिका व पोलिसांच्या प्रयत्नांमुळे काहींचे प्राण...
मे 06, 2019
चाळीस वर्षांपूर्वी मी आदिवासी भागात बॅंकेत होतो. त्या डोंगराळ भागात शेतीचे क्षेत्र तुटपुंजे असल्याने व घरटी एक तरी मुंबईला नोकरी-धंद्यानिमित्त असे. गावी स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे व असलाच तर कुटुंबातील एखादा तरुण शेती पाहात असे. शाखेत निवृत्तिवेतनधारक खातेदारांचे प्रमाण जास्त होते. एक...
मे 04, 2019
बारामती शहर : डॉक्टर हे कोठेही असले तरी आपली कर्तव्यपूर्तीची भावना त्यांच्यात कायमच जागृत असते. बारामतीचे डॉ. राहुल संत व डॉ. रेवती संत यांनीही विमानप्रवासात अत्यवस्थ झालेल्या एका ज्येष्ठ महिलेवर तातडीने उपचार करुन त्यांना मदत केली.  पुण्याहून कोलकत्यासाठी निघालेले संत दांपत्य ज्या विमानात होते,...
मे 03, 2019
सहकारनगर (पुणे) : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय... त्यामुळे पाण्याच्या शोधात पक्षी कासावीस होऊन भटकंती करत सुटले आहेत. कुठे पाणीसाठा, पाणवठा मिळेल तिथे विसावा घेत आहेत. अशा पक्ष्यांची पाण्याची तहान भागविण्यासाठी फक्त एक एसएमएस करा आणि मोफत घरपोच पाण्याचे भांडे मिळवा हा उपक्रम आधारवड ठरत आहे. ...
मे 03, 2019
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा गावाजवळ बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या शक्तिशाली भूसुरुंग स्फोटात १५ जवान हुतात्मा झाले. तसेच पोलिसांना नेणाऱ्या खासगी वाहनाचा चालकही ठार झाला. तत्पूर्वी नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेल्या वाहनांचा पंचनामा करण्यासाठी तेथे...
एप्रिल 30, 2019
जळगाव ः शहरातील शिवाजीनगर परिसरातील अमन पार्कमधील सदतीसवर्षीय विवाहितेचा आज सकाळी "स्वाइन फ्लू'मुळे मृत्यू झाला. वाढत्या तापमानामुळे शहरात "स्वाइन फ्लू'ची साथ हळूहळू पसरत असून सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांनी "टॅमी फ्लू' गोळ्या व वेळेत उपचार घेणे हीच उपाययोजना असून, रुग्ण व त्याच्या नातेवाइकांनी...
एप्रिल 28, 2019
ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब बॉम्बस्फोटाचं कनेक्शन आता भारतात असल्याचे समोर आले आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनआयए) केरळमधून दोन तरूणांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.  अबू बाकर सिद्दकी आणि अहमद अराफथ अशी त्या तरूणांची नावे आहेत. दोघांकडून मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त...
एप्रिल 28, 2019
पुणे - ‘देशात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्त्यांवरील अपघातांची नोंद होते. सुमारे दीड लाख नागरिकांना प्राण गमवावे लागतात. दरदिवशी जवळपास ४१३ नागरिकांचा मृत्यू अपघाताने होतो. वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने योग्यरीतीने पालन केल्यास ही जीवितहानी सहज रोखणे शक्‍य आहे,’ असे मत राज्य...
एप्रिल 27, 2019
बंगळूर : श्रीलंकेमध्ये ईस्टर डेच्या दिवशी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बंगळूरू पोलिस ठाण्यात एका व्यक्तिनं 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती. पण ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्नाटक...
एप्रिल 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाताहेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती? 25 एप्रिल, 2019 निवडणूक...