एकूण 17 परिणाम
November 18, 2020
पुणे : रस्ताही तुमचाच वेळही तुमचाच, घाई केली तर मृत्यू ही तुमचाच, जीव सांभाळा दुर्घटना टाळा, वाहतुकीचे नियम पाळा, रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा, वाहने चालवताना मोबाईलचा वापर करू नये, अशा सारखे सुरक्षेबाबतचे विविध संदेश देणारी रांगोळी स्वारगेट येथील जेधे चौकात साकारण्यात आली. अपघाततात जीव गमावलेल्या...
November 16, 2020
नांदेड : शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, बस क्रमांक, प्रवाशाचा तपशिल, तिकीट क्रमांक आदि माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा ईमेल rto.26-mh@gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक...
November 05, 2020
कापडणे (धुळे) : राज्यातील विभागीय व उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कार्यरत असलेले कंत्राटी ३१९ लिपिक कर्मचाऱ्यां‍ची सेवा खंडित केली आहे. पाच महिन्यांपासून सेवेत पुन्हा दाखल करून घेण्याची आस त्यांना आहे. पन्नास टक्के कर्मचारी कमी असलेल्या या कार्यालयांमधील...
October 26, 2020
पुणे : कोरोनामुळे मंदावलेली वाहन व्यवसायातील उलाढाल आता पुन्हा सुरळीत होऊ लागल्याचे नवरात्रीनिमित्त झालेल्या वाहन खरेदीतून स्पष्ट झाले आहे. बाजारपेठेत आर्थिक मंदीचे वातावरण असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर चारचाकी वाहन खरेदीचा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. तर दुचाकीची मागणी कमी झाली आहे....
October 19, 2020
पुणे - कोरोनाच्या संकटामुळे आपली स्वतंत्र गाडी बरी, हा विचार नागरिकांमध्ये रुजू लागला असून त्यामुळे शहरातील मोटारींचा खप वाढला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये जेवढ्या मोटारी विकल्या जवळपास तेवढ्याच मोटारी गेल्या महिन्यात विकल्या गेल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (...
October 15, 2020
पुणे - नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वापराच्या परवान्यासाठीच्या कोट्याची मुदत वाढविली आहे. त्यामुळे दररोज जास्तीत जास्त नागरिकांना परवाने उपलब्ध होणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - ...
October 10, 2020
कोल्हापूर ः मुंबई-पुण्या पाठोपाठ आता कोल्हापुरात ही सीएनजी (कॉम्प्रेस्ड्‌ नॅचरल गॅस)ची वाहने धावू लागली आहेत. जिल्ह्यात सीएनजी पंप सुरू झाले आहेत. तेथील पुरवठा नियमित असल्यामुळे जिल्ह्यात पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारींचे रुपांतर आता सीएनजीवर होत आहे. जानेवारी 2020 पासून जिल्ह्यात एकूण 851 मोटारी...
October 09, 2020
पुणे : कोरोनावर उपाययोजना करण्यात प्रशासन व्यस्त असताना लॉकडाउनच्या कालावधीत बेकायदा उत्खननाचे प्रमाण वाढले आहे. हे बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 'ऍक्‍शन प्लॅन' तयार करण्यात आला आहे. महसूल विभागासह पोलिस, वन विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय...
October 01, 2020
पुणे - ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड), स्मार्ट लायसन आदी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) कागदपत्रे जवळ घेऊन फिरण्याची आता गरज राहिलेली नाही. ई-फॉर्ममध्ये म्हणजेच केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकर किंवा राज्य सरकारच्या एम-परिवहन या ‘ॲप’मध्येही...
September 27, 2020
पुणे : प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) प्रमाणपत्राचे दर वाढलेले नाहीत. ग्राहकांकडून जादा दराने आकारणी करणाऱ्या पीयूसी केंद्र चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी रविवारी (ता.२७) दिला. मुंबईतील एका संघटनेने दर...
September 26, 2020
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)तील एजंटगिरी बंद करण्यासाठी थेट परिवहन आयुक्तांनीच आदेश काढले आहेत. कायम चर्चेत असलेल्या कार्यालयातील एजंटांचा सुळसुळाट बंद करण्याची जबाबदारी संबंधित प्रादेशिक परिवहन,...
September 23, 2020
पुणे, त प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) प्रमाणपत्राचे दर अद्याप वाढविण्यात आलेले नाही, दरवाढीचा एकतर्फी निर्णय कोणीही घेऊ नये, असे राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'शी बोलताना बुधवारी स्पष्ट केले. काही संघटनांनी दर वाढविण्याची मागणी केली असली तरी, शासन स्तरावर त्याबाबतचा...
September 22, 2020
पुणे - ऍपद्वारे प्रवाशांना रिक्षा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील रिक्षा संघटनांनी पुढाकार घेतला खरा, परंतु राज्य सरकारकडून अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. "ओला', "उबर'ला तत्परतेने मान्यता देणारे रिक्षा संघटनांच्याबाबतीत भेदभाव का करते, असाही प्रश्‍न "रिक्षा पंचायत'कडून उपस्थित करण्यात...
September 19, 2020
पुणे - लर्निंग लायसन्ससाठीची चाचणी आता सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा दरम्यान घेण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतला आहे. येत्या सोमवारपासून (ता. 21 सप्टेंबर) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे दररोज सुमारे 700 उमेदवारांना लर्निंग लायसन्स मिळणार...
September 18, 2020
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जादा दराने रुग्णांच्या नातेवाइकांकडून आकारणी केल्यामुळे तीन रुग्णवाहिका गुरुवारी ताब्यात घेतल्या.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून...
September 17, 2020
पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेल्या नव्या रिक्षांच्या परवानांचे वाटप २१ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जाहीर केले आहे. त्यामुळे शहरात रिक्षांच्या संख्यात सहाशेने भर पडणार आहे.  - पुणे : बेवारस मृतांच्या...
September 14, 2020
पुणे - वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करायचे आहे ? त्यासाठी आरटीओ कार्यालय जर सकाळी आठ वाजताच उघडले अन सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कामकाज सुरू राहिले तर.... एरवी स्वप्नवत वाटणारा हा बदल आता पुण्यात होणार आहे. कारण, जास्तीत जास्त नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी हा बदल होणार...