एकूण 134 परिणाम
मार्च 11, 2019
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुदत ठेवींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पैसे गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध असले तरी  कष्टाचे पैसे गुंतविण्यासाठी सुरक्षित पद्धत म्हणून आजही अनेक लोक मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवतात. मात्र अधिकृत बँका - वित्तीय संस्था यांच्यापेक्षा जास्त व्याजाचे...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी (ता. 8) रात्री उशीरा छापा टाकला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी 2.56 कोटी रुपयांची रोकड आढळून आली असून, ती जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच प्राप्तीकर विभागाने छापा...
मार्च 09, 2019
जळगाव - शासनाला जीएसटी आणि प्राप्तिकराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे, त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. 2022 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर या निधीतून शासन देशातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत करण्यासाठी पैसा खर्च करेल, असे महसूलमंत्री चंद्रकांत...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर संशयास्पद व्यवहार करणाऱ्या ८७ हजार व्यक्ती अथवा कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत. या प्रकरणांची अंतिम छाननी प्राप्तिकर विभागाने सुरू केली आहे. नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने संशयास्पद व्यवहारांवर नजर ठेवली होती....
मार्च 06, 2019
कोल्हापूर - प्राप्तिकराची रक्कम कमी-जास्त भरल्याने आज सायंकाळी जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकुळ) प्राप्तिकर विभागाने चार तासांहून अधिक काळ चौकशी केली. चौकशीसाठी दुपारी चारला एका महिला अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक संघाच्या गोकुळ शिरगाव...
मार्च 01, 2019
औरंगाबाद : करचुकेगिरी केल्याच्या संशयावरुन सेंट लॉरेन्स एज्युकेशन ट्रस्टच्या केंब्रिज स्कूल, सेंट लॉरेन्स मराठी व इंग्रजी शाळांसह जळगाव तसेच बंगळुरु येथील शाळेवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी(ता.28) कारवाई करत महत्वाचे दस्तवेज जप्त केले आहे. अधिकाऱ्यासह 45 कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत...
फेब्रुवारी 28, 2019
सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....
फेब्रुवारी 28, 2019
फासेपारधी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो राना-वनांत संचार करणारा, गावकुसाबाहेर अतिक्रमित जमिनींवर झोपड्या बांधून राहणारा, ब्रिटिश काळापासून चोर-दरोडेखोर म्हणून नोंदला गेलेला एक बुरसटलेला, कमालीचा अंधश्रद्ध, स्वतःच्या संस्कृतीला कवटाळून राहणारा, जात-पंचायतीचा निर्णय अंतिम मानणारा, आत्यंतिक...
फेब्रुवारी 26, 2019
सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील घरे हे उद्दिष्टच स्वप्नवत वाटावे, अशी परिस्थिती आपल्याकडे का निर्माण झाली, याचा सर्व दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. पण, गेल्या काही वर्षांतील नागरीकरणाच्या सुसाट वेगात हा प्रश्‍न आणखीनच अक्राळविक्राळ बनला आहे. जमिनींच्या वाढलेल्या किमती, बांधकाम खर्चाचे आकाशाला...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - एरिक्‍सन कंपनीच्या ४५३ कोटींच्या थकबाकीवरून सर्वोच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर उद्योजक अनिल अंबानी यांनी निधी उभारणीच्या पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. प्राप्तिकर परताव्यापोटी आलेल्या २६० कोटी थेट इरिक्‍सनला देण्याचा निर्णय रिलायन्स कम्युनिकेशनच्या व्यवस्थापनाने घेतला...
फेब्रुवारी 21, 2019
औरंगाबाद -  नोटाबंदीनंतर मराठवाड्यात करदात्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. यामुळे प्राप्तिकर विभागाच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा करसंकलनात 21 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 198 कोटी रुपये जास्त आहे. प्राप्तिकर...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्‌विटरवरून...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली : नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या 'एंजेल टॅक्‍स'मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
फेब्रुवारी 10, 2019
नवी दिल्ली : बेरोजगारी वाढल्याच्या मुद्यावरून राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असतानाच मोदी सरकारने 2017 ते 2019 या काळात विविध सरकारी, निमसरकारी संस्थांद्वारे 3.79 लाख नोकऱ्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात याबाबत सरकारने माहिती दिली आहे.  अर्थसंकल्पात...
फेब्रुवारी 10, 2019
तुळजापूर - तुळजाभवानी मंदिरास आलेल्या उत्पन्नातून भाविकांसाठी तसेच सामाजिक कार्यासाठी रक्कम खर्च न केल्यामुळे आठ कोटी रुपये प्राप्तिकर भरावा, अशी नोटीस प्राप्तिकर विभागाने मंदिर समितीला बजावली आहे. दरम्यान, मंदिर समितीने सामाजिक कार्यासाठी किती खर्च करण्यात येईल, याबाबत...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई : खिशात नाही दमडी आणि गाव जेवणाची पिटतोड दवंडी. निवडणुका जिंकण्यासाठी परत हे कर्ज काढणार, उद्या सर्वसामान्य व्याजाच्या ओझ्याखाली भरडला जाणार आणि मोदी शेठ आपल्याला येडं समजणार, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. खिशात नाही दमडी ! आणि गाव जेवणाची पिटतोय...
फेब्रुवारी 02, 2019
अर्थसंकल्प 2019 : नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात काही महत्त्वाचे बदल घोषित करण्यात आले आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे पाच लाखांपर्यंत जाहीर केलेले रिबेट. या बदलामुळे बरेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.   केंद्रीय अर्थमंत्र्यांनी टाकलेल्या गुगलीसमोर अनेकजण...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : हंगामी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच एका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात सरकारविरोधात धाव घेतली आहे. 'राज्यघटनेमध्ये हंगामी अर्थसंकल्पाची कोणतीही तरतूद नाही', असा दावा करत या याचिकाकर्त्याने अर्थसंकल्पच रद्द करण्याची मागणी केली आहे. अख्खा देश 'इलेक्‍शन'...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज (शुक्रवार) मांडण्यात आला. या अर्थसंकल्पावरून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की ''देशातील गरीब व वंचित जनतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प असून, शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार...