एकूण 422 परिणाम
October 16, 2020
मुंबई -: मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणुक कॉंग्रेसने स्वतंत्र पणे लढवावी तसेच नव्या मुंबई अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी मागणी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.पालिकेच्या सर्व 227 जागा लढण्याचा प्रयत्न करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. नवरात्रीच्या...
February 14, 2021
नृसिंहवाडी  (कोल्हापूर) : येथे शुक्रवारपासून (ता. 19) कृष्णावेणी उत्सवास प्रारंभ होणार आहे. हा सोहळा 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. येथील दत्त मंदिर परिसरात दहा दिवस हा सोहळा होणार असून यावेळी दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत.  सकाळी 7 वाजता पूजा, 8 वाजता ऋक्‌संहिता, ब्राह्मण-...
December 24, 2020
नृसिंहवाडी (कोल्हापूर) :  येथे श्री दत्त जयंती उत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशाने रद्द करण्यात आली आहे. श्री दत्त मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्‍याच हक्कदार मानकरी मंडळींच्या उपस्थितीत होणार आहेत, अशी माहिती श्री नृसिंह...
February 08, 2021
तो शांत आणि ती अवखळ.. उमेश कामत-प्रिया बापटच्या जोडीसाठी हे विशेषण अत्यंत योग्य आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक प्रिया-उमेश आहेत. दोघंही दोन टोकाच्या स्वभावाचे असले तरी त्यांच्या जोडीकडे पाहून 'मेड फॉर इच अदर' असाच...
January 18, 2021
मुंबई -अल्पावधीतच आपल्या अभिनयानं मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या प्रियानं केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीतही पदार्पण केले आहे. अनेक मालिकांमध्ये ती दिसून आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणा-या प्रियानं एक गोड बातमी सांगून सर्वांना चक्रावून टाकलं आहे. त्यासंबंधीचा एक व्हिडिओही तिनं शेयर...
January 07, 2021
जयसिंगपूर - सांगलीच्या दत्त इंडिया साखर कारखान्याने एफआरपी न दिल्याने आंदोलन अंकुशच्या वतीने उदगाव (ता. शिरोळ) येथे ऊस वाहतूक रोखली. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरी दत्त इंडियाने एफआरपी दिलेली नाही, असे असताना शिरोळ तालुक्‍यातून ऊसतोड सुरू आहे. एफआरपीच्या मागणीसाठी...
November 15, 2020
नृसिंहवाडी (कोल्हापुर) :  येथील दत्त मंदिर तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर दिपावलीच्या मुहूर्तावर  भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. भाविकांचे थर्मल टेंस्टीग व सॅनीटायझेशन करूनच दत्त दर्शन देण्यात येणार असून मंदिराची स्वच्छता व संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात...
February 20, 2021
सोशल मीडियावरील 'पावरी हो रही है' हा ट्रेण्ड माहित नाही असा क्वचित कोणीतरी असेल. एका मुलीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की त्यावरून असंख्य मीम्स, फोटो व व्हिडीओ तयार केले जाऊ लागले. सर्वसामान्यांना तर या ट्रेण्डने वेड लावलंच, पण आता सेलिब्रिटीसुद्धा या ट्रेण्डमध्ये उतरण्याचा मोह आवरू...
February 18, 2021
सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रिया प्रकाश वारियर ही तरुणी रातोरात लोकप्रिय झाली. प्रियाचा डोळा मारतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तेव्हापासून ती 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाऊ लागली. आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या प्रियाचे सोशल मीडियावर मोठा...
January 14, 2021
मुंबई - ओरु अदार लव्ह मधील एका दृश्यामुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचलेली प्रिया वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या गाण्याचा नवा व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. डोळ्यांच्या कटाक्षानं सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रिया सोशल मीडियावर...
February 12, 2021
सुमारे ४०० वर्षांपूर्वी गुजरातमधल्या कच्छच्या राजानं, सिंध प्रांतातून खत्री समाजातल्या काही कारागिरांना बोलावून कच्छमध्ये स्थायिक होऊन त्यांच्याकडील पारंपरिक कला फोफावण्यासाठी मदत केली होती. त्याच समाजातली आज दहावी पिढी गुजरात आणि राजस्थानातल्या काही भागांमध्ये इमाने-इतबारे हे काम करत आहे. कोणती...
January 07, 2021
हैदराबाद - तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे जवळचे  नातेवाईक आणि माजी राष्ट्रीय हॉकीपटू प्रवीण राव आणि त्यांच्या दोन भावांच्या अपहरण प्रकरणी काल आंध्र प्रदेशच्या माजी मंत्री भूमा अखिलप्रिया यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अखिलप्रिया या तेलुगू देसम पक्षाच्या वरीष्ठ नेत्या असून...
December 30, 2020
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरासह तालुक्यातील दत्त नामाचा गजर करित दत्त जयंती सोहळा मंगळवारी (ता. 29 ) उत्साहात साजरा करण्यात आला.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नाम घोषणाने मंदिर दणानून गेले. जयंती सोहळ्याचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन...
December 23, 2020
लोणंद (जि. सातारा)  : पाडेगाव- नीरा नदी दत्तघाट (ता. खंडाळा) येथील श्री क्षेत्र दत मंदिरात मंगळवारी (ता. 29) दत्त जयंती उत्सवानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व श्री दत्त सेवा...
November 19, 2020
बोटा (अहमदनगर) : कोरोना काळातील आठ महिने बंद असलेले पठारभागातील अकलापूर येथील श्री दत्त मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयाचे देवस्थानचे विश्वस्त यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे. अकलापूर येथे दत्त महाराजांचे भव्य मंदिर आहे. वर्षभरातील...
January 28, 2021
वणी (जि.नाशिक) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त मंत्रघोषात व आदिमायेच्या जयघोषात त्रिदिवसीय दत्त अंबिका यागास उत्साहात सुरवात झाली.  त्रिदिवसीय दत्त अंबिका यागास सुरवात गडावर आदिमायेच्या शाकंभरी...
December 24, 2020
अंकलखोप : कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर श्री क्षेत्र औदुंबर - अंकलखोप (ता. पलुस) येथे मंगळवारी (ता.29 ) होणारी श्री दत्त जयंती उत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी दिली.  मार्च 2020 पासुन संपुर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार...
December 26, 2020
जळकोट (लातूर) : शहरातील दत्त मंदिर याञा गेल्या १०० वर्षापासून चालत आलेली होती. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने १०० वर्षाची परंपरा खंडित झाली आहे. हे ही वाचा : गुंजोटीत माजी सैनिक आघाडी करण्याच्या तयारीत ! महाविकास आघाडीचे गणित जुळण्यासाठी करावी लागेल कसरत जळकोट शहरातील मार्केट...
November 20, 2020
सातारा : साताऱ्यातील चिपळूणकर बाग, दत्त मंदिर चौकात गुरुवारी मध्यरात्री काही जणांनी वाहनांची तोडफोड करत वाहनांचे मोठे नुकसान केले. यात कार, दुचाकी वाहनांना लक्ष्य करत वाहनांची मोडतोडही केली. प्राथमिक माहितीनुसार सहा ते सात वाहने फोडली असून त्यामध्ये माजी नगराध्यक्षांच्या वाहनाचा देखील...
September 16, 2020
मुंबई- अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यतासोबत दुबईला रवाना झाला आहे. दोघेही खाजगी विमानाने दुबईसाठी निघाले आहेत. या प्रवासादरम्यानचे त्यांचे काही फोटो मान्यता दत्तने तिच्या इंस्टग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या सेल्फीमध्ये संजय दत्तचा नवा लूक दिसून येतोय. हे ही वाचा: सलमान खानसोबत...