एकूण 57 परिणाम
जानेवारी 25, 2019
मुंबई : सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपटाचा टीझर अखेर आज (शुक्रवार) झळकला आहे. 'रेस 3'मधून टीकेला सामोरे जावे लागलेल्या सलमानचा हा नवा चित्रपट याच वर्षी 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.  'भारत'मध्ये सलमान खानसह कॅतरिना कैफचीही प्रमुख भूमिका आहे. अली अब्बास जफर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित...
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे टाकले आहे. विशेष म्हणजे सनी लिओनी पहिल्या दहामध्येही नाही. 2018 मध्ये मोस्ट सर्च पर्सनॅलिटीजमध्ये प्रिया पहिल्या स्थानावर असून, प्रियांका...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोना यांचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला. त्यांच्या विवाहाला काही दिवस होत असतानाच निक जोनाने बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली. ''मला लहान मुले खूप आवडतात. त्यामुळे माझ्या आणि प्रियांकाच्या आयुष्यात एखादे...
ऑक्टोबर 11, 2018
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा अभिनयानंतर आता निर्मिती क्षेत्रातही भरारी घेतेय. त्याचं कारणही तितकंच खास आहे. प्रियांका निर्मित ‘पहुना ः द लिटल व्हिजिटर’ चित्रपटाने जर्मनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कार पटकावलेत. युरोपियन फिल्म पुरस्कारानेही...
ऑगस्ट 16, 2018
पुणे : विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'पटाखा' या चित्रपटाचा ट्रेलर काल (ता.15) प्रदर्शित झाला. सध्या रसिकांमध्ये ट्रेलर व्हायरल झाला आहे. पटाखा चित्रपटाचे नाव आधी छुरियां असे होते. 'पटाखा' चा ट्रेलर प्रियांका चोप्राने सर्वात आधी ट्विटरवर शेअर केला. ''मला विश्वास बसत नाही हा चित्रपट दोन...
जून 13, 2018
देसी गर्ल प्रियांका चोप्राचं नाव आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांशी जोडलं गेलं. प्रियांकाचं खासगी आयुष्य बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतं. सध्या प्रियांका अमेरिकन गायक निक जोनासच्या नात्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. प्रियांकाने नुकतीच निकच्या कौटुंबिक कार्यक्रमात...
मे 19, 2018
विंडसर -  ब्रिटनचे राजपुत्र हॅरी (वय 33) हे आज हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मर्केलशी (वय 36) विवाहबद्ध झाले. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्जस चॅपल चर्चमध्ये पार पडलेल्या या समारंभाला सहाशे पाहुणे उपस्थित होते. कॅंटरबरीच्या आर्चबिशपनी या दोघांनाही पती-पत्नी घोषित केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत...
मे 13, 2018
"क्वांटिको' ही अमेरिकी दूरचित्रवाणी मालिका आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवते. एकामागोमाग एका रहस्यांची उकल होत ही मालिका उलगडत जाते. प्रियांका चोप्राबरोबरच इतर कलाकारांचा उत्तम अभिनय आणि रहस्यांची उत्तम वीण यांमुळं प्रेक्षकांची कमालीची लोकप्रियता मिळवलेल्या या मालिकेवर एक नजर. जर्मनीमध्ये...
एप्रिल 20, 2018
जगप्रसिध्द टाइम मॅगझिनने या वर्षातील जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, भारतीय क्रिकेटर विराट कोहली, ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल आणि मायक्रोसॉफ्टचे भारतीय सीईओ सत्या नडेला यांची नावे आहेत.     दीपिकाच्या या यशानंतर 'xXx: Return...
मार्च 05, 2018
लॉस अँजेलस - हॉलिवूडमधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 90वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला, अभिनेता जिम्मी किमेल यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन केले. यंदा गईलर्मो डेल टोरोचा 'द शेप ऑफ वॉटर' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले. डार्केस्ट अवर चित्रपटासाठी गॅरी...
जानेवारी 04, 2018
पाकिस्तानी मॉडेल आणि टिव्ही नायिका झालय सरहदी हिने आपण प्रियांका चोप्रासारखे दिसत असल्याचा दावा केला आहे. प्रियांकासारखे तिचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. माझी अनेकदा प्रियांकाशी तुनला केली जाते आणि अशी प्रियांकाशी केलेली तुलना ही आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. असे मत...
डिसेंबर 22, 2017
एकोणतिस वर्षे वयाच्या विराट कोहलीला स्पर्धा कोणाची आहे?  बस्तीस वर्षे वयाच्या रणवीर सिंगला स्पर्धा कोणाची आहे? पस्तीस वर्षे वयाच्या प्रियांका चोप्राच्या सौंदर्याला स्पर्धा कोणाची आहे...? तिन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. 'टायगर' सलमान खान. त्याचे वय आहे 51 वर्षे.  फोर्ब्ज इंडियाने घोषित...
नोव्हेंबर 09, 2017
बरेली (उत्तर प्रदेश): बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचे नाव बरेलीच्या मतदार यादीतून वगळण्यास जिल्हा प्रशासनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. प्रियांका आणि तिचे कुटुंबीय मुंबईमध्ये स्थलांतरित झाल्याच्या...
नोव्हेंबर 01, 2017
न्यूयाॅर्क : अमेरिकेत झालेल्या दुर्घटनेत आठ जण मृत्यूमुखी पडले. एका माथेफिरू इसमाने टेम्पोने आठ जणांना चिरडलं. वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळच हा प्रकार घडल्याने अमेरिकेत घबराट उडाली आहे. न्यूयाॅर्कच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. जगभरातून या घटनेचा निषेध होत असतानाच त्यात आता...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : परिणिती चोप्रा हे नाव आता बाॅलिवूडला नवं उरलं नाही. यशराज बॅनरमध्ये अकाउंट सांभाळणारी परिणिती बघता बघता स्टार झाली. आता गोलमाल अगेन या चित्रपटातून ती झळकली आहे. या निमित्ताने तिच्याशी बऱ्याचदा मीडीया बोलतो आहे. ती आज स्टार झाली असली तरी अनेक जण प्रियांका चोप्राची...
ऑक्टोबर 21, 2017
मुंबई : हॉलीवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून त्याच्या विरोधात हॉलीवूडमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकताच एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रियांका चोप्राला भारतातही हार्वे वेन्स्टाइन आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, फक्त...
जुलै 29, 2017
मुंबई : माधुरी दिक्षित हे नाव भारतीयांसह अमेरिकन नागरिकांना नवं नाही. कारण हिंदी चित्रपटांमुळे ती भारतभरात माहीत झाली. पुढे अमेरिकेत गेल्यानंतर तिथेही ती सर्वपरिचित झाली. आता तिच्यापाठोपाठ बेवाॅच आणि क्वांटिकोमुळे प्रियांका चोप्राची लोकप्रियता जगभरात वाढली आहे. प्रियांकानेही अमेरिकेत...
जुलै 06, 2017
काय रे रास्कला या सिनेमाच्या पत्रकार परिषदेत प्रियांका चोप्रावर सिनेमा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्‍नाला उत्तर देताना प्रियांकाच्या आई मधु चोप्रा म्हणाल्या की,"सिनेमाचं मी काही सांगू शकत नाही. पण तिच्यावर पुस्तक तर लिहिलं गेलंच पाहिजे. प्रियांका...
जून 29, 2017
डॉ. मधू चोप्रा - ‘सेल्फी’ स्पर्धा होणार सोशल मीडियामधून जाहीर, विनोदी कथानकामुळे प्रेक्षकांना आवडेल नाशिक - अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुरू केलेल्या ‘पर्पल पेबल पिक्‍चर्स’ या चित्रपटनिर्मिती संस्थेतर्फे ‘काय रे रास्कला’ हा मराठी चित्रपट १४ जुलैला राज्यभर प्रदर्शित होत...
जून 19, 2017
अवतीभोवतीचं वातावरण कसं सफळ संपूर्ण संस्कारी आहे. बाहेरचं सोडा, देशातल्या काही बहाद्दरांना गर्भातल्या मुलांचीही मोठी काळजी पडलीय. एकदम शुद्ध व संस्कारी पिढीसाठी "गर्भवती मातेनं मांसाहार करू नये, सेक्‍स करू नये', असा उपदेश केला जातोय. पण, हा देशाच्या, समाजाच्या भविष्याचा वेध व विषय तरुण पिढीला मात्र...