एकूण 59 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
अहमदाबाद : हुकमी चढाईपटू मनिंदरची अनुपस्थिती... पहिल्या पाच मिनिटांत एकही गुण नाही... परिणामी स्वीकारलेला लोण. 3-11 असा दयनीय गुणफलक; पण या स्थितीनंतर फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या बंगाल वॉरियर्सने दिल्लीची दंबगगिरी 39-34 अशी मोडून काढली आणि प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचे विजेतेपद मिळवले. ...
ऑक्टोबर 19, 2019
अहमदाबाद : हुकमी चढाईपटू मनिंदरची अनुपस्थिती... पहिल्या पाच मिनिटांत एकही गुण नाही... परिणामी स्वीकारलेला लोण. 3-11 असा दयनीय गुणफलक; पण या स्थितीनंतर फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या बंगाल वॉरियर्सने दिल्लीची दंबगगिरी 39-34 अशी मोडून काढली आणि प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचे विजेतेपद मिळवले...
ऑक्टोबर 18, 2019
अहमदाबादः प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचा पडदा तीन महिन्यांनंतर उद्या (ता. 19) नव्या विजेत्याचे नाव करंडकावर कोरून खाली येणार आहे. प्राथमिक साखळीतील अव्वल दोन संघ दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स एकमेकांशी पंगा घेण्यास सज्ज होत आहेत. निकाल कोणताही लागला, तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - मुंबईतील प्रो कबड्डीच्या मैदानात कोल्हापूरच्या प्रसादचा ‘आवाज’ घुमतोय. महाडिक वसाहतीतील या ‘क्‍यूट’ अँकरचा प्रवास हेवा वाटावा असा ‘नाट्यमय’ आहे.  महाडिक वसाहतीतील दत्त मंदिराच्या पाठीमागे प्रसादचे वडील प्रशांत क्षीरसागर यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांचा हा मोठा मुलगा....
सप्टेंबर 15, 2019
प्रो-कबड्डी : पुणे : गुजरात संघाला हरवून घरच्या मैदानावर विजयी सुरवात करणाऱ्या पुणेरी पलटण संघाला प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात रविवारी (ता.15) पाटणा पायरेट्‌स संघाकडून 33-55 अशी शरणागती पत्करावी लागली.  म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात...
सप्टेंबर 11, 2019
पिंपरी-चिंचवड :"प्रो-कबडुी लीग मधील आगामी सामन्यांसाठी आम्ही रणनिती आखत आहोत. आत्तापर्यंत च्या सामन्यांत चढाई आणि बचावात त्रुटी राहिल्या. परंतु, पुढील लढतीसाठी एकदिलाने सर्वोत्तम सांघिक कामगिरी करण्यावर आमचा पूर्ण भर राहिल. ", असे गुजरात फॉर्च्यून जायंट्स चा कर्णधार सुनील कुमार मलिक...
ऑगस्ट 31, 2019
नवी दिल्ली - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमातील दिल्ली टप्प्याच्या अखेरच्या दिवशी नितीन तोमर, मनजीत या पुणे, तर सिद्धार्थ देसाई या तेलुगू संघाच्या चढाईपटूंमध्ये रंगलेल्या सामन्यात पुणे संघाने बाजी मारली. त्यांनी तेलुगू टायटन्स संघावर 34-27 असा विजय मिळविला.  पुणे संघाकडून नितीन तोमर...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली - फॉर्मात असलेल्या बंगाल वॉरियर्सने एकापेक्षा एक सरस खेळाडू असलेल्या तमीळ थलैवाचा 36-26 असा पराभव करून प्रो कबड्डीतील आपली वाटचाल कायम ठेवली. आजच अर्जुन पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर मैदानात उतरणाऱ्या अजय ठाकूरने 11 गुणांची कमाई केली; पण इतरांची साथ त्याला मिळाली नाही....
ऑगस्ट 18, 2019
चेन्नई : सामन्यातील अखेरच्या चढाईत मनजीतची पकड करीत विनित शर्माने पकड केली. त्यामुळे तमीळ थलैवाजने प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटनला 31-31 असे बरोबरीत रोखले. पुणेरी पलटनच्या सूरजीत सिंगने पकडीत सात गुण करताना डू आर डाय सुपर टॅकलची स्पर्धेतील दशकपूर्ती केली; पण अजित...
ऑगस्ट 07, 2019
प्रदीप नरवालच्या 900 गुणांच्या विक्रमाचेच यजमानांना समाधान  पाटणा - पाटणा पायरेटस्‌च्या प्रदीप नरवालने प्रो कबड्डीत चढाईतील नऊशे गुणांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम केला. मात्र, त्यानंतरही त्याला घरच्या मैदानावरील पाटणा संघाचा पराभव वाचवता आला नाही. हरियाना स्टिलर्स संघाने प्रो...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई - महाराष्ट्राचा जी. बी. मोरे गुजरातचा तारणहार ठरला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरात फॉरच्युन जायंटस संघाने दबंग दिल्लीचा 31-26 असा पराभव करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात तिसरा विजय मिळवला. सलग दोन वर्षे उपविजेतेपद मिळवणारा गुजरातचा संघ अनुभवात उजवा आहे, परंतु दिल्लीने...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राचा जी. बी. मोरे गुजरातचा तारणहार ठरला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरात फॉर्च्युन जायंटस्‌ संघाने दबंग दिल्लीचा 31-26 असा पराभव करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात तिसरा विजय मिळवला. सलग दोन वर्षे उपविजेतेपद मिळवणारा गुजरातचा संघ अनुभवात उजवा आहे, परंतु...
ऑगस्ट 01, 2019
प्रो कबड्डी मुंबई : सर्वोत्तम बचावपटू असले, तरी ताळमेळ अजून जमलेला नाही, असे मुंबईच्या प्रशिक्षकांकडून दोन दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. एक दिवसाच्या विश्रांतीनंतरही त्यात फरक पडला नाही आणि यू मुम्बाला प्रो कबड्डीत बुधवारी झालेल्या सामन्यात यूपी योद्धाकडून...
जुलै 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र डर्बी असो वा बंगालचे वॉरियर्स प्रतिस्पर्धी असो पुण्याचे पराभवाचे शुक्लकाष्ट संपायचे नाव घेईना. प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात तीन सामने त्यांना गमवावे लागले आहेत. आज बंगालने पुण्याचा 43-23  असा पराभव केला. वरळीतील वल्लभाई स्टेडियमवर पुण्याचा तीन दिवसांतला हा दुसरा...
जुलै 28, 2019
मुंबई, ता. 28 : विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना अखेरच्या दीड मिनिटात लोण स्वीकारल्यामुळे यू मुम्बाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात आज झालेल्या सामन्यात गतविजेत्या बंगळूरु बुल्सने हा सामना 30-26 अशा फरकाने जिंकला. मुंबईला निर्णायक टप्प्यात संयम...
जुलै 26, 2019
प्रो कबड्डी हैदराबाद ः गतउपविजेत्या गुजरात संघाने यंदाही जोरदार सुरवात करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात दुसरा विजय मिळवला. कमकुवत यूपी योद्धाचा 44-19 असा धुव्वा उडवला.  केवळ मोनू गोयत हा नावाजलेला खेळाडू असलेला; पण तोही अयपशी ठरत असल्यामुळे यूपी संघाची...
जुलै 25, 2019
प्रो कबड्डी  हैदराबाद ः अखेरच्या चढाईत कमालीचे नाट्य घडलेल्या सामन्यात दिल्लीने तमिळ थलैवाचा 30-29 अशा अवघ्या एका गुणाने पराभव करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात गुरुवारी झालेल्या सामन्यात थरारक विजय मिळवला. गच्चीबोवली स्टेडियममध्ये झालेला हा सामना अखेरच्या...
जुलै 23, 2019
प्रो कबड्डी 2019 : हैदराबाद : मुंबई, पुणे या शेजारील दोन्ही संघांसाठी प्रो कबड्डीतील सोमवार फारच निराशाजनक ठरला. दोन्ही संघांच्या प्रमुख खेळाडूंनी सोप्या चुका केल्या, त्याची परिणती पराभवात झाली. जयपूर पिंक पॅंथर्सकडून यू-मुम्बा हरले; तर हरयाना स्टीलर्सने...
जुलै 22, 2019
प्रो-कबड्डी हैदराबाद ः दीपक हुडाला पहिल्याच चढाईत पकड करण्यासाठी केलेली घाई यू मूम्बासाठी संकटात नेणारी ठरली. त्यामुळे त्यांची लय हरपली आणि त्याचा फायदा घेत अभिषेक बच्चन यांनी जयपूर पिंक पँथरने प्रो कबड्डीत 42- 22 अशा विजयासह जोरदार सलामी दिली. कबड्डी...
जुलै 20, 2019
शीला दीक्षित यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : पंतप्रधान... सहा राज्यपालांच्या बदल्या; राम नाईक यांना विश्रांती... प्रियांका गांधींपुढे झुकले प्रशासन; अखेर दिली परवानगी... इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधूच्या आक्रमकतेसमोर माजी जगज्जेतीची शरणागती... #ManOnMoon50th : 'अपोलो' चांद्रमोहिमेच्या विशेष घडामोडी... ...